• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

MEDICINE ATM | खुशखबर ! आता ATM मधून बाहेर पडतील औषधे, प्रत्येक तालुक्यात लावणार मशिन्स, जाणून घ्या मोदी सरकारचा पूर्ण प्लान

by Sikandar Shaikh
September 18, 2021
in आरोग्य, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राष्ट्रीय
0
MEDICINE ATM | national medicines will come out of atms machines will be installed in every block.

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – MEDICINE ATM | दुर्गम भागात राहणार्‍या ग्रामस्थांना आता 24 तास औषधे उपलब्ध होतील. त्यांना केवळ तालुक्याच्या ठिकाणी लावलेल्या एटीएमपर्यंत पोहचावे लागेल. देशातील सर्व 6000 तालुक्यांमध्ये अशा एटीएम मशीन (MEDICINE ATM) लावण्याची सुरुवात होणार आहे. शुक्रवारी आयटी मंत्रालयांतर्गत काम करणार्‍या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ने या कामासाठी आंध्र प्रदेश सरकारच्या एएमटीझेड नावाच्या कंपनीसोबत करार केला.

सीएससीची अगोदरच तालुकास्तरावर अयुर संजीवनी केंद्र (MEDICINE ATM) सुरू आहेत. औषधे देणारी एटीएम याच केंद्रांवर लावली जातील. या केंद्रावर गर्भधारण, कोरोना तपासणीसह अनेक वैद्यकीय उपकरणे सुद्धा ठेवली जातील. याच्या संचालनासाठी सीएससीच्या ग्रामीण उद्योजकांना पुढील महिन्यापासून प्रशिक्षित केले जाईल.

सीएससीची माध्यमातून गावांमध्ये ऑक्सीजन सिलेंडर किंवा कॉन्संट्रेटर पुरवले जातील. किरकोळ भाडे देऊन त्यांचा वापर करता येईल. चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या अखेरपर्यंत सर्व तालुक्यात औषधे देणार्‍या एटीएम मशीन लावण्याचे लक्ष्य आहे.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

एटीएम मशीनमध्ये टाकली जाईल डॉक्टरची प्रीस्क्रीप्शन
सीएससी एसपीव्हीचे एमडी दिनेश त्यागी यांनी सांगितले की, सीएससीच्या संजीवनी केंद्रावर ग्रामस्थ अगोदरच व्हर्च्युअल पद्धतीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे काम करत आहेत. हे डॉक्टर त्यांना औषधेसुद्धा लिहून देतात. औषधाची प्रीस्क्रीप्शनसुद्धा व्हर्च्युअल पद्धतीने जनरेट होते.

परंतु, ग्रामस्थांना औषधे घेण्यासाठी शहरात यावे लागते किंवा कुणाला तरी पाठवावे लागते, ज्यासाठी वेळ लागतो. परंतु आता सर्व तालुक्यात औषधे देणारी एटीएम असल्याने तात्काळ औषधे मिळतील.

एटीएम मशीनमध्ये डॉक्टरची प्रीस्क्रीप्शन टाकली जाईल आणि त्या हिशेबाने औषध बोर येईल. मशीनमध्ये ई-कॉमर्स कंपन्या औषधे पुरवतील. औषधांच्या एटीएम मशीनमध्ये बहुतांश जेनरिक औषधे ठेवली जातील. याशिवाय केंद्रावर विविध प्रकारची चाचणी उपकरणे सुद्धा मिळतील.

मेडिकल उपकरणाच्या वापरासाठी प्रशिक्षण
त्यागी यांनी सांगितले की, पुढील महिन्यापासून एएमटीझेड ग्रामीण उद्योजकांना मेडिकल उपकरणांच्या वापरासाठी विशाखापट्टनममध्ये प्रशिक्षण कार्यक्रम चालवण्यात येणार आहे.
या ग्रामीण उद्योजकांना औषधांच्या एटीएम मशीनच्या संचालानाचे प्रशिक्षण दिले जाईल.

एका बॅचमध्ये 100 ग्रामीण उद्योजकांना मोफत प्रशिक्षित केले जाईल आणि त्यांना आर्थिक सहाय्य सुद्धा दिले जाईल. औषधांच्या मशीनसह केंद्रावर पाण्याची शुद्धता तपासली जाईल.
जेणेकरून ग्रामस्थांना जलजन्य आजारांपासून दूर राहता येईल.
त्यांना स्वच्छ पाण्यासाठी जागरूक करता येईल. संजीवनी केंद्रांद्वारे ग्रामीण स्तरावर आरोग्य सेवेचा एक उपयोगी वातावरण तयार करायचे आहे.

Web Titel :- MEDICINE ATM | national medicines will come out of atms machines will be installed in every block.

GST |GST कौन्सिलने ‘या’ वस्तूंच्या दरात केला बदल, तपासून पहा संपूर्ण यादी

EPFO | अलर्ट ! EPFO ने 6 कोटी PF खातेधारकांना पैशांबाबत जारी केली महत्वाची सूचना, तात्काळ जाणून घ्या

MP Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळेंच्या पुढाकारातून पार पडला दिव्यांग वधू-वर परिचय मेळावा

BJP vs NCP | अनिल देशमुखांना लपायला देखील राष्ट्रवादीने सुरक्षित जागा दिलीय का? भाजप नेत्याचा सवाल

Tags: AMTZAyur Sanjeevani KendrabreakingCommon Service CenterConcentratorcorona examinationCSCDinesh TyagiDrug prescription generated virtuallyFiscal year 2021-22Government of Andhra PradeshHealth services at the village levellatest marathi newsMedical equipmentMEDICINE ATMMedicines to the villagersMinistry of IToxygen cylinderpregnancyrural entrepreneursTraining program in Visakhapatnamऔषधांच्या मशीन
Previous Post

GST |GST कौन्सिलने ‘या’ वस्तूंच्या दरात केला बदल, तपासून पहा संपूर्ण यादी

Next Post

PM Awas | पीएम आवास योजनेबाबत तुम्हाला सुद्धा असेल काही अडचण तर ‘इथं’ करा तक्रार; ‘इतक्या’ दिवसात निघेल मार्ग

Next Post
PM Awas | you can register your complaint under pradhan mantri awas yojana at gram panchayat block district and state level.

PM Awas | पीएम आवास योजनेबाबत तुम्हाला सुद्धा असेल काही अडचण तर 'इथं' करा तक्रार; 'इतक्या' दिवसात निघेल मार्ग

Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements
ताज्या बातम्या

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

May 21, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व...

Read more
Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
LIC Revise Its Investment Policy | lic will change itself it will revise its investment policy

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

May 21, 2022
Sharad Pawar And Brahmin Community | We will discuss with the Chief Minister about setting up of 'Parashuram Mahamandal' for the Brahmin community; Assurance of Sharad Pawar

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

May 21, 2022
Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

May 21, 2022
Diabetes Warning | diabetes warning symptoms on your feet you should never ignore

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

May 21, 2022
Nana Patole on Shivsena | congress leader nana patole slams to shiv sena on saamana editorial sanjay raut

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

May 21, 2022
Aurangabad Crime | 19 year old girl murder in aurangabad out of Devagiri College campus one sided love

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

May 21, 2022
Skin Care Tips | skin care tips skin care routine oats face pack

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

May 21, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Dhaagasutra | Join the service of 'Dhagasutra' Punekar, which gives a unique experience of customized clothing
ताज्या बातम्या

Dhaagasutra | कस्टमाईज क्लोथिंगचा युनिक अनुभव देणारे ‘धागासूत्र’ पुणेकरांच्या सेवेत रुजू

October 22, 2021
0

...

Read more

Migraine Pain | कडक उन्हाळ्यात मायग्रेनच्या त्रासाने असाल त्रस्त तर करा ‘हे’ खास उपाय, लवकर मिळेल आराम; जाणून घ्या

6 days ago

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर

2 days ago

SBI ATM Withdrawal Rule Changed | SBI ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलले, जाणून घ्या अन्यथा अडचणीत याल

3 days ago

PPF Tax Saving | पीपीएफमध्ये गुंतवणुकीची मर्यादा होईल दुप्पट ! टॅक्स वाचेल आणि रिटर्न सुद्धा मिळेल; जाणून घ्या जबरदस्त ट्रिक

1 day ago

PPF Account | एक असे खाते ज्यामध्ये मिळते बचतीची चांगली संधी, जबरदस्त रिटर्न

2 days ago

Sanjay Raut on Raj Thackeray | ‘अयोध्या दौरा रद्द कशाला करायचा ? आम्ही मदत केली असती’ – संजय राऊत

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat