• Latest
Mayur Daundkar | Appointment of Aam Aadmi Party Youth Regional President Mayur Daundkar

Mayur Daundkar | आम आदमी पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी मयूर दौंडकर यांची नियुक्ती

July 10, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दिमाखदार मिरवणुकीने विसर्जन; मयूरपंख रथ ठरला भाविकांचे आकर्षण

September 29, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Master Stroke Sports Fortnight

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

September 25, 2023
Ganpati Immersion 2023

Ganpati Immersion 2023 | पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार (व्हिडिओ)

September 25, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune | तालसम्राट पद्मश्री शिवमणी, विचारवंत सदानंद मोरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, भाजपच्या चित्रा वाघ, आ. रविंद्र धंगेकर, अभिनेत्री कायनात अरोरा, अभिनेता शिव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन

September 24, 2023
Sharad Pawar Praful Patel

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

September 24, 2023
Pune Police Crime Branch

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 2 गुन्हे उघड

September 24, 2023
FIR On BJP Former Corporator Uday Joshi - Cheating Case

Pune Crime News | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा, 100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

September 24, 2023
Friday, September 29, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Mayur Daundkar | आम आदमी पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी मयूर दौंडकर यांची नियुक्ती

सामान्य कुटुंबातून आलेल्या युवकाला ‘आप’कडून मोठी जबाबदारी

in ताज्या बातम्या, पुणे, राजकीय
0
Mayur Daundkar | Appointment of Aam Aadmi Party Youth Regional President Mayur Daundkar

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Mayur Daundkar | लोकचळवळीतून निर्माण झालेल्या आम आदमी पक्षाची Aam Aadmi Party (AAP) यशस्वी राजकीय वाटचाल देशभरात होत आहे. पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या विकासात्मक दृष्टीमुळे पंजाबमध्ये देखील पक्षाला मोठे यश मिळाले. देशभरात आज जातीय आणि सामाजिक ध्रुवीकरणाचे राजकारण सुरु असताना सामान्य जनतेसह युवकांना आम आदमी पक्ष आशेचा किरण दिसत आहे. त्यामुळे पक्षाकडून देखील विस्तार केला जात असून महाराष्ट्रामध्ये नव्याने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील सामान्य कुटुंबातील असणारे मयूर दौंडकर (Mayur Daundkar) यांची राज्य युवा आघाडीच्या अध्यक्षपदी पक्षाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी डॉ संदीप पाठक (Dr Sandeep Pathak), महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंघला (Deepak Singla), राज्याचे सह प्रभारी गोपाल इटालीय (Gopal Italia) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मयूर दौंडकर यांची राज्य युवा आघाडीच्या अध्यक्षपदी नेमणूक केल्याची घोषणा केली आहे. दौंडकर हे सध्या खेड -आळंदी विधानसभा युवक अध्यक्ष म्हणून कार्य करत होते. या काळामध्ये त्यांनी तालुक्यासह पुणे जिल्ह्यामध्ये (Pune District) युवकांचे संघटन करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. युवा संवाद सारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी युवकांना राजकीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी काम केलं. जनावरांमध्ये आलेल्या लंपी आजारामध्ये गावातल्या साडेचारशे जनावरांना मोफत लसी देणे, कोरोना काळामध्ये पक्षातर्फे रक्त, प्लाझ्मा मिळवून देण्यापासून ते अगदी रूग्णांना डबे पोहोचवण्यापर्यंतचे सामाजिक काम मयूर दौंडकर यांच्याकडून करण्यात आले. (Mayur Daundkar)

आम आदमी पक्षाच्या राज्य युवा आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर मयूर दौंडकर म्हणाले, “शाळा तसेच महाविद्यालयीन जीवनापासून श्री. अरविंदजी केजरीवाल यांचे विचार, त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे मी प्रभावित झालो. आपल्या लोकांच्या आणि समाजाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून कोणताच देश विकास करू शकणार नाही. आज देशात आणि राज्यामध्ये अनिश्चिततेच राजकारण सुरु असल्याने युवकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. या युवकांनी आता पुढे येऊन राजकरणात सक्रीय होणे गरजेचे आहे. येत्या काळामध्ये पक्षाने दिलेल्या संधीच्या माध्यमातून राज्यभरातील युवकांना ‘आप’मध्ये सक्रीय करण्यासाठी काम करणार आहे.”

माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातील युवकाला राज्य पातळीवर संघटन बांधणीसाठी जबाबदारी दिल्याबद्दल आम आदमी पक्षाचे
प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी डॉ संदीप पाठकजी, महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंघलाजी,
राज्याचे सह प्रभारी गोपाल इटालियाजी यांचा मी आभारी आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील घराघरामध्ये पक्षाचे विचार
पोहचवण्यासाठी तसेच युवकांना संघटीत करण्यासाठी मी मेहनत घेण्याचा विश्वास व्यक्त करतो, असेही मयूर दौंडकर यांनी म्हंटले आहे.

Web Title : Mayur Daundkar | Appointment of Aam Aadmi Party Youth Regional President Mayur Daundkar

  • Satara Crime News | धक्कादायक! जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतला अन् 15 मिनिटानंतर बाप-लेकाचा मृत्यू
  • Pune Crime News | वानवडी पोलिस स्टेशन : आर्मीच्या सुरक्षा रक्षकासह दोघांना तिघा चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून लुटले
  • Dilip Walse Patil | शरद पवारांची साथ का सोडली?, रोहित पवारांचं नाव घेत दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान (व्हिडिओ)
Tags: aam aadmi party - AAPArvind KejriwalDeepak SinglaDr Sandeep PathakGopal ItaliaMayur DaundkarnewsNews BreakingNews GoogleNews Google IndiaNews Headlines For Todaynews indiaNews Latest IndiaNews Maharashtranews marathiNews Of The DaypunePune DistrictPune Newsआम आदमी पक्षखेडगोपाल इटालियाजीगोपाल इटालीयडॉ संदीप पाठकजीदिल्‍लीदीपक सिंघदीपक सिंघलाजीपुणेपुणे न्युजपुणे मराठी न्युजपुणे मराठी बातम्यामयूर दौंडकरमुख्यमंत्री अरविंद केजरीवालराष्ट्रीय जनरल सेक्रेटरी डॉ संदीप पाठक
Previous Post

Satara Crime News | धक्कादायक! जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतला अन् 15 मिनिटानंतर बाप-लेकाचा मृत्यू

Next Post

Skin Infection In Monsoon | पावसाळ्यात स्किन इन्फेक्शनमुळे त्रस्त आहात का? मुक्त होण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

Related Posts

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दिमाखदार मिरवणुकीने विसर्जन; मयूरपंख रथ ठरला भाविकांचे आकर्षण

September 29, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati
ताज्या बातम्या

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Next Post
kin Infection In Monsoon | monsoon-tips-are-you-troubled-due-to-skin-infection-during-rainy-days- follow-these-easy-tips-to-get

Skin Infection In Monsoon | पावसाळ्यात स्किन इन्फेक्शनमुळे त्रस्त आहात का? मुक्त होण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In