कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – खाटीक समाजाच्या वतीने महापौर सरिता मोरे यांचा सत्कार मीना प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला. नगरसेविका भाग्यश्री शेळके महेजबीन सुभेदार, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष संध्या घोटणेे, आणि खाटीक समाजाच्या ज्येष्ठ महिला अंजना घोटणे उपस्थित होते.
महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते खाटीक समाज दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी समाजातील महिला, भगिनींसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये पूनम घोडके यांनी प्रथम क्रमांकाची पैठणी मिळवली. द्वितीय क्रमांक मिक्सर आणि तृतीय क्रमांकाचा कुकर ही दोन्ही बक्षिसे सौ. पलंगे यांना मिळाली. या कार्यक्रमाला चारशेहून अधिक महिलांचा सहभाग होता.यावेळी ज्योती भोपळे, मोहिनी कोतमिरे, शीला जाधव, मोहिनी घोटणे, राखी घोटणे, सुरेखा जानवेकर, सीमा भोपळे, नीलम कोतमिरे, सुनीता कांबळे, समाजाचे उपाध्यक्ष किरण कोतमिरे, चिटणीस बाळासोा जाधव व संचालक मंडळ उपस्थित होते.