• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांना आशिया खंडातील प्रतिष्ठित पुरस्कार ‘यंग सिनेमा अवॉर्ड’ जाहीर

by Balavant Suryawanshi
November 28, 2020
in bollywood news, ताज्या बातम्या
0
Marathi director Akshay Indikar

Marathi director Akshay Indikar

बहुजननामा ऑनलाइन टीम – फिल्म मेकर जगतातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा आणि  आशियाचे ऑस्कर असा मानला जाणारा  ‘यंग सिनेमा अवॉर्ड’ हा पुरस्कार यंदा मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकर(Marathi director Akshay Indikar) यांना जाहीर झाला आहे. इंडीकर(Marathi director Akshay Indikar) यांची ‘स्थलपुराण’ या चित्रपटातील विशेष दिग्दर्शकीय कामगिरी लक्षात घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी इंडीकर यांना मिळालेला हा बहुमान ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे.
अक्षय इंडीकर यांनी आनंद व्यक्त करत इंस्टाग्रामवर म्हटले आहे की,  मला सांगायला अतिशय आनंद होत आहे. आशिया खंडातील सर्वोच्च असा एशिया पॅसिफिक यंग सिनेमा अवॉर्ड हा पुरस्कार एशियन सिनेमातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो. 70 देशांतून एका फिल्ममेकरला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. आशियाचे ऑस्कर असा मानला जाणारा हा पुरस्कार ऑस्ट्रेलिया येथील ग्रीफिथ फिल्म स्कूल, युनिस्को आणि आशिया पॅसिफिक स्क्रीन अकॅडमी यांच्यातर्फे दिला जातो. अभिमानाची गोष्ट म्हणजे यांची मानद मेंबरशिपसुद्धा मला प्राप्त झाली आहे. आशिया पॅसिफिक विभागातील सुमारे 70 देशांमधून या पुरस्कारासाठी एकाची निवड केली जाते. आजतागायत सुमारे 3000 सिनेमे या पुरस्काराच्या स्पर्धेत उतरले आहेत.
उदाहरणार्थ नेमाडे या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटापासून इंडिकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. उदाहरणार्थ  नेमाडेनंतर त्र्यिजा व स्थलपुराण हे त्यांचे चित्रपट जगभरातल्या अत्यंत प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात दाखवले गेले. ‘स्थलपुराण’ हा चित्रपट बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जनरेशन कॉम्पिटिशन या विभागात प्रदर्शित झाला होता. याव्यतिरिक्त अतिशय मानाच्या अशा क्रिस्टल पुरस्कारासाठी त्यांना नामांकन मिळाले होते.

Tags: Asiabahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in MarathiMarathi director Akshay Indikarmarathi latest newsYoung Cinema Awardआशिया खंडपुरस्कारबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामामराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकर‘यंग सिनेमा अवॉर्ड
Previous Post

विश्वेश्वर सहकारी बँकेचे ATM उघडून चोरट्यांनी केली 5 लाख 72 हजारांची चाेरी

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले महाराष्ट्रातील परभणीच्या शालेय विद्यार्थ्याला पत्र

Next Post
country

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले महाराष्ट्रातील परभणीच्या शालेय विद्यार्थ्याला पत्र

Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements
ताज्या बातम्या

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

May 21, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व...

Read more
Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
LIC Revise Its Investment Policy | lic will change itself it will revise its investment policy

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

May 21, 2022
Sharad Pawar And Brahmin Community | We will discuss with the Chief Minister about setting up of 'Parashuram Mahamandal' for the Brahmin community; Assurance of Sharad Pawar

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

May 21, 2022
Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

May 21, 2022
Diabetes Warning | diabetes warning symptoms on your feet you should never ignore

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

May 21, 2022
Nana Patole on Shivsena | congress leader nana patole slams to shiv sena on saamana editorial sanjay raut

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

May 21, 2022
Aurangabad Crime | 19 year old girl murder in aurangabad out of Devagiri College campus one sided love

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

May 21, 2022
Skin Care Tips | skin care tips skin care routine oats face pack

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

May 21, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Khel Ratna Award | .... So the name of Rajiv Gandhi Khel Ratna Award was changed; PM Modi said 'this' because
क्रिडा

Khel Ratna Award |….म्हणून बदललं राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव; PM मोदींनी सांगितलं ‘हे’ कारण

August 6, 2021
0

...

Read more

Pune Crime | आंबेगाव पठार येथील 23 वर्षीय तरुणीचे अश्लील फोटो मॉर्फ करुन बदनामी

6 days ago

Diet Plan For Better Memory Sharp Mind | अधिक वेगवान मन आणि चांगली स्मरणशक्ती हवी आहे का? यासाठी ‘हा आहार घ्या

2 days ago

Modi Government Reduce Central Excise Duty On Petrol And Diesel | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! पेट्रोल 9.5 रूपये तर डिझेल 7 रूपयांनी स्वस्त होणार, जाणून घ्या

14 hours ago

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD

6 days ago

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर

22 hours ago

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

12 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat