सातारा : बहुजननामा ऑनलाइन – शासनाच्या आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून मराठा समाजासाठी मिळणाऱ्या कर्ज योजनेसाठी राष्ट्रीय व सहकारी बँकाकडून जाचक अटी लावून कर्जे नाकारली जात आहेत. यासंबंधी पाटण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने बँकांच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन जाब विचारण्यात आला आहे. तसेच आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आलेली कर्ज प्रकरणाची कार्यवाही आठ दिवसात न झाल्यास बँकेसमोर तीव्र आंदोलन करून टाळे ठोकू असा इशारा पाटण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून मराठा समाजातील बेरोजगार युवकांना उद्योग व्यवसायनिर्मितीसाठी विनातारण व्याज परतावा कर्ज योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र, या योजनेतील कर्जासाठी अर्ज केलेल्या बेरोजगारांना राष्ट्रीय आणि सहकारी बँकाकडून या योजनेतील नियमबाह्य अटी लादून व अडवणूक करुन कर्ज नाकारले जात आहे. मराठा बांधवांची अशी शेकडो प्रकरणे बँकेत धुळखात पडली आहेत. या बँकाकडून मराठा समाजाची पिळवणूक होत आहे.
बँकेकडून मराठा बांधवांना होत असलेल्या त्रासाबद्दल पाटण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील व्यवस्थापकांना निवेदन देऊन जाब विचारण्यात आला. तसेच या महामंडळाच्या माध्यमातून आलेली कर्ज प्रकरणाची कार्यवाही आठ दिवसात न झाल्यास बँकेसमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे.