यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मान विकास संस्थेच्या (सारथी) वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी मराठा समाजातील २२५ तरुणांना दिल्लीतील खासगी क्लासेसला पाठविण्यात येणार आहे. या तरुणांच्या प्रशिक्षण शुल्कासह शिकवणी काळात दरमहा १३ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्यात मोर्चे निघाले होते. त्यावर त्यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारकडून हमी दिली होती. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकित मंगळवारी झाली. त्यामध्ये सेट, नेट, परीक्षा तसेच न्यायाधीश पदाच्या पूर्वतयारीसाठी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री तथा मराठा मोर्चाच्या मागण्यांच्या अनुषंगाने विविध निर्णयाच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.