• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Manikarnika : जो सिनेमा बनवताना मोडली कंगनाची हाडं, पडले होते तब्बल 20 टाके ! आता जपानमध्ये मोडलं कमाईचं रेकॉर्ड !

by sajda
January 26, 2021
in bollywood news
0
Manikarnika

Manikarnika

बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बिंधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. सोशलवर ती कायमच अ‍ॅक्टीव्ह असते. जेव्हा कधी तिला संधी मिळत असते, ती मणिकर्णिका सिनेमाचं कौतुक करताना दिसत असते. अलीकडेच तिनं मणिकर्णिका (Manikarnika)हा जपान मध्ये रिलीज झालेला यशस्वी भारतीय सिनेमा असल्याचं सांगत पुन्हा एकदा कौतुक केलं आहे. सिनेमाच्या रिलीजची 2 वर्षे पूर्ण करत कंगनानं ट्विट केलंय आणि हे सांगितलंय की, सिनेमाच्या शुटींगदरम्यान तिला काय काय अडचणी आल्या.

कंगनानं लिहिलं की, तो सिनेमा ज्यानं माझी हाडं मोडली. 20 टाके पडले आणि 2 फ्रॅक्चर झाले. परंतु सोबतच या सिनेमानं अनेक रेकॉर्ड तोडले. हाएस्ट वीकेंड, एका दिवसातच सर्वात जास्त कमाई, महिला केंद्रीत ब्लॉकबस्टर सिनेमांच्या लांबलचक यादीतील तिसरा सर्वात जास्त ग्रॉस कलेक्शन करणारा सिनेमा आणि जपानमध्ये रिलीज झालेला सर्वात यशस्वी भारतीय सिनेमा.

The movie which broke my bones, 20 stitches n two fractures also broke many records.
Highest weekend,
Highest single day collection,
Third highest grosser in the long list of blockbuster woman centric films and also most successful Indian film in Japan. #2YearsofManikarnika pic.twitter.com/VeTous29nS

— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 25, 2021

कंगनाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअर देखील केलं आहे. काही चाहते तिचं कौतुकही करत आहेत.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवी मध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.

Tags: Manikarnika
Previous Post

…म्हणून कोटयाधीश उद्योजकाच्या पोरानं फक्त 30 हजारांसाठी केला 65 वर्षीय व्यक्तीचा खून

Next Post

‘पुढच्या प्रजासत्ताक दिनापर्यंत मेट्रोचं बरंच काम पुर्ण होईल, यामध्ये राजकारण नको’ – उपमुख्यमंत्री पवार

Next Post
Bhima Koregaon

'पुढच्या प्रजासत्ताक दिनापर्यंत मेट्रोचं बरंच काम पुर्ण होईल, यामध्ये राजकारण नको' - उपमुख्यमंत्री पवार

ताज्या बातम्या

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही’

February 27, 2021
0

इंदापूर : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक निर्बंध लावले जात...

Read more
Ayesha Arif Khan

हसत-हसत विवाहितेने नदीत मारली उडी, आत्महत्येपूर्वी शेअर केला Video

February 27, 2021

वाढत्या ‘कोरोना’च्या प्रकरणांमुळे अमरावती जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत Lockdown वाढविला

February 27, 2021
rupali-chakankar

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

February 27, 2021

महाराष्ट्र-पंजाबसह 8 राज्यांना केंद्राचे निर्देश, ‘कोरोना’विरूद्ध निष्काळजीपणा नको

February 27, 2021
file photo

कोरोना काळातील परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, जाणून घ्या

February 27, 2021
mla-suresh-bhole

जळगाव : भाजप आमदारास कोरोनाची बाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

February 27, 2021
Cyber-crime

सरकारकडून Alert ! जर तुम्हाला ‘असा’ मेसेज किंवा E-mail आला असेल तर वेळीच व्हा सावध अन्यथा…

February 27, 2021
Facebook

Facebook वर झालं त्यांचं ‘चॅटिंग’, 3 सख्ख्या बहिणी तीन मित्रांसह एकाच दिवशी झाल्या ‘गायब’

February 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

‘मतदारांचा सन्मान करा’; ‘त्या’ वक्तव्यानंतर राहुल गांधींना सिब्बल यांचा सल्ला

3 days ago

Pooja Chavan Suicide Case : ‘मी निर्णय घेण्याआधी तू निर्णय घे’; CM ठाकरे यांचा राठोडांना इशारा ?

1 day ago

Pune News : बनावट टोल पावतीच्या रॅकेटचा पर्दाफाश, 7 जणांना अटक; खेड-शिवापूर टोल नाक्यावरील प्रकार

3 days ago

भारतात तयार होतोय जगातील सर्वात उंच Railway Bridge, काम जवळपास पूर्ण, रेल्वेमंत्री Piyush Goyal यांनी शेयर केला फोटो

2 days ago

पंतप्रधान ‘मन की बात’ किंवा भाषणात चांगलं बोलतात, परंतु कृती काहीच करत नाहीत – खा. सुप्रिया सुळे

7 days ago

‘…तर त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत’

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat