बहुजननामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) सोशल मीडियावर सुपरअॅक्टीव असते. आपल्या बोल्ड आणि बिंधास्त फोटोंसाठी मंदिरा ओळखली जाते. सोशल मीडियावर आपल्या हॉट फोटोंमुळे मंदिरा अनेकदा चर्चेत आली आहे. आपली टोन्ड बॉडी फ्लाँट करायला तिला खूप आवडतं. मंदिराच्या बोल्ड बिकिनी फोटोंनी अनेकदा सोशलवर राडा घातला आहे. पुन्हा एकदा आपल्या हॉट वर्कआउट व्हिडीओमुळं मंदिरा चर्चेत आली आहे.
मंदिरानं तिच्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिनं बिकिनी घातली आहे. सेक्सी लुक करत ती बाथटब समोर वर्कआऊट करताना दिसत आहे. बिकिनीत मंदिरा खूप बोल्ड आणि हॉट वाटत आहे. व्हिडीओ शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे.
View this post on Instagram
मंदिराचा हा व्हिडीओ चाहत्यांनाही खूप आवडला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर झपाट्यानं व्हायरल होत आहे. अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुकही केलं आहे.
View this post on Instagram
मंदिराचं वय 48 वर्षे आहे. मंदिरा आजही सुंदर, यंग आणि सेक्सी दिसते. मंदिरानं स्वत:ला खूप फिट ठेवलं आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती जीम, योगा आणि स्विमिंग असं सगळं करत असते. फिट राहण्यासाठी ती केवळ जीमवर अवलंबून नाही. मंदिराच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर 1999 मध्ये निर्माता राज कौशलसोबत तिनं लग्न केलं. तिला 8 वर्षांचा मुलगाही आहे. 2020 साली तिनं एक मुलगी दत्तक घेतली होती.
View this post on Instagram
मंदिराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर सुपरस्टार प्रभासच्या साहो या सिनेमात ती झळकली होती. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, इत्तेफाक, शादी का लड्डू, दस कहानिया, वोडका डायरीज अशा अनेक सिनेमात मंदिरानं भूमिका साकारली आहे. मंदिरानं शांति या मालिकेतून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मंदिरानं अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. सीआईडी, क्युंकी सास भी कभी बहू थी अशा तिनं काम केलेल्या काही मालिका सांगता येतील. टीव्ही आणि सिनेमानंतर तिनं क्रिकेट कमेंट्रीही केली आहे. मंदिरा एक फॅशन डिझायनर देखील आहे. 2014 साली तिनं फॅशन जगतात पाऊल टाकलं होतं.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram