• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

तब्बल २० वर्षानंतर बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता पण, कुटूंब गमावलं

by Namrata Sandhbhor
March 3, 2021
in क्राईम, राष्ट्रीय
0
arrest-4

आग्रा :वृत्तसंस्था – अलाहाबाद उच्च न्यायालयानं गेल्या २० वर्षांपासून बलात्कार प्रकरणात तुरुंगात असलेल्या एका व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली आहे. विष्णू तिवारी असं त्याच नाव आहे. २० वर्षानंतर निर्दोष मुक्तता झाल्याने विष्णूच्या चेहऱ्यावर हास्य आहे पण तितकंच दुःखही त्याच्या वाटेल आले आहे. कारण या २० वर्षाच्या काळात त्याच अख्ख कुटूंब संपलं आहे. त्याला आई-वडील आणि दोन मोठे भाऊ गमवावे लागले आहे.

आग्र्याच्या तुरुंगाचे वरिष्ठ अधीक्षक व्ही. के. सिंह म्हणाले की, कोणताही अपराध केला नसताना विष्णूला २० वर्षे तुरुंगात काढावी लागली. हि बाब दुर्दैवी आहे. त्याला तुरुंगातून मुक्त करण्यासाठी आम्ही आदेशाची वाट पाहत असल्याचे सिंह यांनी सांगितले.

आयपीसी आणि एससी/एसटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल
उत्तर प्रदेशच्या ललितपूर गावचा रहिवासी असलेल्या विष्णूवर २००० मध्ये दुसऱ्या एका गावातल्या महिलेनं बलात्काराचा आरोप केला. त्यानुसार विष्णूवर अनुसूचित जातीच्या महिलेवर बलात्कार केल्याचा, धमकी दिल्याचा, लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. विष्णू हा वडील आणि दोन भावांसोबत राहायचा. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून तो नोकरीही करत होता.

वडील, भावंडांच्या अंत्यसंस्कारांना मुकला
विष्णूला ट्रायल कोर्टानं दोषी ठरवल्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आग्र्यातील मध्यवर्ती तुरुंगात २००३ मध्ये त्याची रवानगी करण्यात आली. त्यानंतर त्याने २००५ मध्ये उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा विचार केला. मात्र ते शक्य झाले नाही.

दरम्यान, सहा वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. पण पॅरोल न मिळाल्यानं त्याला अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आलं नाही. तसेच दोन भावांच्या अंत्यविधींनादेखील त्याला हजर राहता आले नाही.

Tags: agraallahabadcrimeHigh CourtIPCPrisonrapeSC STSenior Superintendent V. K. LeosuicideVishnu Tiwariअलाहाबादआग्राआयपीसीउच्च न्यायालयएससी/एसटीगुन्हातुरुंगप्रकरणबलात्काररिष्ठ अधीक्षक व्ही. के. सिंहविष्णू तिवारी
Previous Post

Nagpur News : चंदूची हत्या कर, मी तुला शरीर सुख देते, प्रेयसीनेच दिली सुपारी; हव्यासापोटी बालपणीच्या मित्राचा काढला काटा

Next Post

Pune News : अपहरणाच्या गुन्ह्यात ‘तो’ तब्बल 20 वर्षांपासून फरार, अखेर वानवडी पोलिसांनी केली अटक

Next Post
arrest

Pune News : अपहरणाच्या गुन्ह्यात 'तो' तब्बल 20 वर्षांपासून फरार, अखेर वानवडी पोलिसांनी केली अटक

health-news-water-cold
ताज्या बातम्या

निरोगी आरोग्यासाठी माठातील पाणी लाभदायी

April 12, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - माती म्हणजे अनेक खनिजे आणि पोषक घटकांचा खजिना आहे. अलिकडे आधुनिकीकरणामध्ये आम्हाला त्याचा विसर पडला...

Read more
twins-born-rare-conjoined-odisha-two-heads-and-three-hands-odisha-kendrapara

देवाची करणी अन्…! भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी; दोन्ही तोंडांनी पिते दूध

April 12, 2021
dead-body-one-corona-patient-handed-over-another-relative-aundh-government-hospital-of-pune

खळबळजनक ! वृध्द महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल; औंध जिल्हा रुग्णालयातील प्रकार

April 12, 2021
abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
waheeda-rahman-did-water-snorkeling-at-the-age-of-83-the-photo-is-going-viral

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
mp-supriya-sule-fulfills-the-dream-of-that-activist-to-walk-after-12-years

खासदार सुप्रिया सुळेंमुळे ‘त्या’ कार्यकर्त्याचे 12 वर्षानंतर चालण्याचे स्वप्न पूर्ण

April 12, 2021
pune-friends-wife-molested

मित्राच्या पत्नीचा विनयभंग

April 12, 2021
man-killed-the-his-girlfriend-in-islampur

धक्कादायक ! …म्हणून डोक्यात दगड घालून प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

April 12, 2021
pune-thieves-break-flat-in-hadapsar-area-steal-rs-12-lakh

हडपसर परिसरातील फ्लॅट चोरटयांनी फोडला, 12 लाखाचा ऐवज लंपास

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

arrest-4
क्राईम

तब्बल २० वर्षानंतर बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता पण, कुटूंब गमावलं

March 3, 2021
0

...

Read more

यावेळेस अतिशय धोकादायक झाला ‘कोरोना’, मुले आणि तरूणांना जास्त प्रमाणात बनवतोय निशाणा

5 days ago

सिंहगड रोडच्या स्वयंघोषित ‘भाई’चा तुफान ‘राडा’; ऑफिससह 6 वाहनांची तोडफोड, पोलिसांकडून कठोर कारवाई

4 days ago

Google कडून झाली चूक? पतीसोबत बनवलेला महिलेचा प्रायव्हेट Video आईला पाठवला

7 days ago

दिल्लीत बसून राजीनामे मागण्यापेक्षा पुण्याला मदत मिळवून द्या; केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्यावर मोहन जोशींचे टीकास्त्र

3 days ago

कॉमेंट्रीसाठी हिंदी शिकत होता ‘हा’ महान भारतीय खेळाडू, आता झाला खुलासा

6 days ago

पुण्यात गेल्या 10 दिवसांत तब्बल 43 हजार 609 नवीन कोरोना रुग्ण, 394 जणांचा मृत्यु

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat