• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

2024 लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींविरोधात ममता बॅनर्जी ?

by sajda
February 12, 2021
in राजकारण
0
Mamata Banerjee

Mamata Banerjee

बहुजननामा ऑनलाइन टीम -नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. पण त्यापूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने पंतप्रधानपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. डेरेक ओ ब्रायन यांनी याबाबतचे संकते दिले. ते म्हणाले, 2024 मध्ये विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदासाठी उमेदवार म्हणून पूर्वेत्तर भारताची महिला असेल.

एका कार्यक्रमात बोलताना डेरेक ओ ब्रायन यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, पुढच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत देश नव्या चेहऱ्याकडे मोठ्या आशेने पाहील. पुढील पंतप्रधानपदाचा उमेदवार एक महिला असू शकते आणि ही महिला पूर्वेत्तर भारताची असेल, असे म्हणत ममता बॅनर्जी यांचे नाव जाहीररित्या घेण्याचे टाळले.

विधानसभा निवडणुकीनंतर चित्र बदलेल
ब्रायन यांनी पुढे सांगितले, की लोकसभा निवडणुकीत नेता कोण असेल, हे जनताच ठरवेल. मात्र, आम्ही आमचे लक्ष बंगालवर केंद्रीत केले आहे. पण बंगाल, तमिळनाडू, केरळ निवडणुकीनंतर या राज्यात भाजप नसेल. त्यानंतर निश्चितच देशातील राजकारणाचे चित्र बदललेले दिसेल, असेही ते म्हणाले. याशिवाय सध्या देश अशा चेहऱ्याच्या शोधात आहे, की त्याच्यावर विश्वास ठेवता येऊ शकेल.

मोदी सरकारकडून होतोय धमकावण्याचा प्रयत्न
मोदी सरकार विविध निर्णय घेऊन धक्का देत धमकावण्याच प्रयत्न करत आहे. चार तासांत नोटाबंदी करणे, कलम 370 रद्द करणे यांसारख्या निर्णयातून हे दिसत आहे, असेही ओ ब्रायन म्हणाले.

Tags: ElectionsLok SabhaMamata Banerjeenarendra modiनरेंद्र मोदीनिवडणुकममता बॅनर्जीलोकसभा
Previous Post

विधानसभा अध्यक्षपदाबाबत अजित पवारांनी केले महत्वाचे विधान म्हणाले…

Next Post

प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊन पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतंय, त्यांची ऐवढी नोंद घेता तुम्ही : अजित पवार , (व्हिडीओ)

Next Post
Deputy Chief Minister

प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊन पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतंय, त्यांची ऐवढी नोंद घेता तुम्ही : अजित पवार , (व्हिडीओ)

arrest
अकोला

अकोला : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या शिक्षकाला 5 वर्षाची शिक्षा

March 6, 2021
0

अकोला : बहुजननामा ऑनलाईन - चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास पोस्को कायद्याच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवत 5...

Read more
gold

सोन्याने गाठला 10 महिन्यांतील ‘नीचांक’, जाणून घ्या आजचा दर

March 6, 2021
narendra modi

कोरोना लस प्रमाणपत्रावरील PM नरेंद्र मोदींचे असलेले छायाचित्र काढण्याचा निवडणूक आयोगाचा आदेश

March 6, 2021
supreme court

पतीला पाठवली दुसर्‍या व्यक्तीसोबतची नग्न छायाचित्रे, नंतर केली हुंड्यासाठी छळाची तक्रार; सुप्रीम कोर्टाचे महिलेला समर्थन, म्हटले- निर्दयी माणूस दयेच्या लायक नसतो

March 6, 2021
thackeray

कार मालक मनसुख हिरेन यांनी मृत्यूअगोदर मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून धक्कादायक बाब समोर

March 6, 2021
shital ashok phalke

सातार्‍याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी महिलेची भंडार्‍यात आत्महत्या

March 6, 2021
skin

घरच्या घरी करा ‘हा’ उपाय, चेहऱ्यावरील गेलेली चमक येईल 15 मिनिटांत परत

March 6, 2021
marriage

पोलिसांच्या तत्परतेने रोखला बालविवाह ! शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

March 6, 2021
mascara-hacks

मस्करा लावताना आपण देखील ‘या’ चुका करता का ?, जाणून घ्या

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

सर तुम्ही मास्क का नाही लावला ? राज ठाकरेंचं बेधडक उत्तर

7 days ago

राजीनाम्यानंतर राठोडांची पहिली प्रतिक्रिया, म्हंटले – ‘… म्हणून द्यावा लागला राजीनामा’

6 days ago

Kisan Aandolan : शेतकऱ्यांनी PM मोदींना लिहिले रक्ताने पत्र; म्हटले – ‘काळा कायदा मागे घ्या’

7 days ago

एकमेकींसोबत लग्न करण्यासाठी अडून राहिल्या दोन तरुणी, मग नातेवाईकांनी लढविली अशी ‘शक्कल’

2 days ago

Aurangabad News : कोविड सेंटरमध्ये डॉक्टराचा रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न; डॉक्टर बडतर्फ

2 days ago

वाशिम ! बहीणीच्या डोक्यावर अक्षता पडताच तरुणाचा सपासप वार करुन खून

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat