• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Video : ‘मुन्नी’ गाण्यावर मलायका अरोरा अन् नोरा फतेहीचा सिझलिंग डान्स ! व्हिडीओ झाला व्हायरल

by pawan
August 29, 2020
in मनोरंजन, व्हिडिओ
0
file photo

file photo

बहुजननामा ऑनलाईन टीम – बॉलिवूड स्टार मलायका अरोरा आपल्या हॉटनेस, फिटनेस आणि आयटम नंबरसाठी फेमस आहे. अभिनेत्री नोरा फतेही ही देखील आपल्या आयटम नंबर आणि डान्ससाठी खूप फेमस आहे. जर या दोघी एकत्र आल्या तर काय होईल याचा प्रत्यय एका व्हिडीओतून आला आहे. सोशलवर सध्या दोघींच्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मलायकानं तिच्या इंसटावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. यात नोरा आणि आणि मलायका अरोरा एकाच स्टेजवर एकत्र डान्स करताना दिसत आहे. खास बात अशी की, दोघी मुन्नी बदनाम आणि हाय गरमी असं एकमेकींच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. व्हिडीओ शेअर करताना मलायकानं खास कॅप्शन देखील दिलं आहे. विशेष बाब अशी की, कॅप्शनमध्ये मलायकानं नोराला नवीन मुन्नी असं म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

लुकबद्दल बोलायचं झालं तर दोघीही एकदम स्टनिंग आऊटफिटमध्ये दिसल्या. त्यांचा बोल्ड आणि हॉट अवतार चाहत्यांनाही खूप आवडला. त्यांनी केलेल्या डान्स स्टेप्सनंही लक्ष वेधलं होतं. एका रिअॅलिटी शोदरम्यानचा हा व्हिडीओ आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर झपाट्यानं व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत दोघींच्या डान्स आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

Tags: Actress Nora Fatehibahujannamabahujannama onlinebollywoodBollywood NewsBollywood News in Marathicurrent newsEntertainment NewsEntertainment News in Marathilatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiMaharashtramaharashtra latest newsmaharashtra newsmaharashtra news in MarathiMarathi Entertainment Newsmarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaMumbai BollywoodNews in MarathiStar Malaika Aroratodays latest newstodays marathi newstop newsvideo viralअभिनेत्री नोरा फतेहीबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनबॉलिवूडव्हिडीओ व्हायरलस्टार मलायका अरोरा
Previous Post

‘विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायला लावताय, मग नेत्यांना देखील संसदेत कामकाजासाठी बोलवा’

Next Post

रोहित पवारांनी नीट अभ्यास करुन बोलावं, LBT वरून विरोधकांचा खोचक ‘टोला’

Next Post
file photo

रोहित पवारांनी नीट अभ्यास करुन बोलावं, LBT वरून विरोधकांचा खोचक 'टोला'

Coronavirus
महत्वाच्या बातम्या

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 81 नवीन रुग्ण, 148 जणांना डिस्चार्ज

January 19, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 81 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर...

Read more
Tandav

Tandav : मेकर्सनी माफी मागितल्यानंतरही ‘तांडव’ सुरूच ! FIR दाखल

January 19, 2021
API Yuvraj Nandre

Pune News : अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करा – API युवराज नांद्रे

January 19, 2021
Pune Coronavirus

Pune Coronavirus News : पुणे जिल्ह्यात नव्या स्ट्रेनचे 4 रुग्ण, रिकव्हरी रेट 96.24 %

January 19, 2021
Parliament

संसदेच्या कँटीनमध्ये सबसिडी बंद, 8 कोटी रुपये वाचवण्याची आहे योजना

January 19, 2021
Joe Biden

ज्यो बायडन लवकरच भारतीयांना मोठी गुड न्यूज देणार !

January 19, 2021
Skin Allergy

कपाळावर टिकली लावल्यामुळे होते Skin Allergy ,कोणते उपाय करावेत ? जाणून घ्या

January 19, 2021
Pune

Pune News : प्रवासी हाच केंद्रबिंदू पीएमपीचा ‘मानस’ – PMP आगारचे व्यवस्थापक नारायण करडे

January 19, 2021
Mirzapur

‘मिर्जापूर’ ! आत सुरू होता गोळीबार तर बाहेर कारमध्ये बसून राहिले ‘वर-वधू’

January 19, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

file photo
मनोरंजन

Video : ‘मुन्नी’ गाण्यावर मलायका अरोरा अन् नोरा फतेहीचा सिझलिंग डान्स ! व्हिडीओ झाला व्हायरल

August 29, 2020
0

...

Read more

Corona Re-entry ने चीन हादरला, 2 मोठया प्रांतात Lockdown, 8 महिन्यांनी पहिला मृत्यू, WHO ची टीम दाखल

6 days ago

कोरोना इफेक्ट : प्रजासत्ताक दिनी यावेळी कुणीही प्रमुख पाहुणे नाहीत, 1966 च्यानंतर पहिल्यांदाच

5 days ago

पुन्हा मिळतील पैसे ! पुढच्या आठवड्यात येतोय नवीन वर्षाचा पहिला IPO

6 days ago

Pune News : कोंढव्यात कपडे काढून तरुणाला बेदम मारहाण; खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल दोघांना अटक

2 days ago

PM मोदींच्या मतदारसंघात लसीची वाहतूक करताना जे घडल ते पाहून डोक्यावर हात माराल !

6 days ago

Bird Flu : महाराष्ट्राच्या 9 जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू, आतापर्यंत 3,378 पक्षांचा मृत्यू

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat