नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता जर तुमच्याकडे एक रुपयाची नोट असेल तर तुम्ही घरबसल्या लखपती (Earn Money) बनू शकता. होय… सध्या तुमच्याकडे कमाई करण्याची चांगली संधी आहे. तुम्ही ऑनलाइन 1 रुपयाची नोट विकून (earn money by selling one rupees note) लाखो रूपयांची कमाई करूशकता, परंतु यासाठी तुमच्याकडे ही खास एक रुपयांची नोट असायला हवी. समजा तुमच्याकडे अशा 5 नोट असतील तर तुम्ही 5 लाख रुपये सहज कमावू शकता. यासाठी तुम्हाला या खास नोटेचा फोटो वेबसाइटवर टाकावा लागेल, त्यानंतर लोक तुमच्या नोटांसाठी पैशाची बोली लावतील आणि तुम्ही चांगली किंमत देणार्याला नोट विकू शकता. Make money by selling one rupee note you can get 1 lakh rupees how do you sell it
येथे विका ही नोट
इंडियामार्टच्या वेबसाइट(Indiamart’s website) वर या नोटा घरबसल्या चांगल्या किंमतीत विकू शकता. यासाठी लाखो रूपये सुद्धा मिळू शकतात.
भारत सरकार जारी करते
एक रुपयांच्या नोटेची कथा सुद्धा वेगळी आहे.
ही नोट आरबीआय RBI नव्हे तर भारत सरकार जारी करते.
यामुळे या नोटेवर आरबीआय गव्हर्नर(RBI Governor)ची सही नसते. देशाच्या अर्थ सचिवांची सही असते.
1917 मध्ये पहिल्यांदा झाली होती जारी
एक रुपयांच्या नोटेची पहिली छपाई 30 नोव्हेंबर 1917 ला झाली होती. त्या नोटेवर किंग जॉर्ज पंचमचा फोटो होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार 1926 मध्ये पहिल्यांदा एक रुपयांच्या नोटेची छपाई बंद झाली होती. ती 1940मध्ये पुन्हा सुरू केली. यानंतर 1994 मध्ये एक रुपयांच्या नोटेची छपाई पुन्हा बंद करण्यात आली. तिची सुरुवात पुन्हा एकदा 2015 मध्ये झाली.
Web Titel : Make money by selling one rupee note you can get 1 lakh rupees how do you sell it