• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

अस्तगावचे लष्करी जवान मेजर सुरेश घुगे यांना वीरमरण

by Jivanbhutekar
December 12, 2020
in ब्रेकिंग न्यूज, राज्य
0

नांदगाव : बहुजननामा ऑनलाईन – (जि.नाशिक),  अस्तगावचे लष्करी जवान मेजर सुरेश घुगे यांना वीरमरण आले असून जम्मू काश्मीरमध्ये देशसेवा करताना ते शहीद झाले आहेत.

जम्मू येथे रात्री नऊच्या वेळी डोंगरावर गस्त घालत असताना लष्करी जवान सुरेश घुगे यांचा पाय घसरुन कोसळले. या घटनेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागला असून मेंदूला दुखापत झाली.

लष्करी इस्पितळात शर्थीचे वैद्यकिय उपचार झाले होते. मात्र, दुर्दैवाने यात त्यांना वीरमरण आले. खराब हवामानामुळे विमानाने त्यांचे पार्थिव आणतांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याबाबत अधिकृतपणे निर्णय तेथील लष्करी अधिकारी घेणार आहेत.

याबाबतीत नातेवाईकांना पहाटे दूरध्वनीवरुन माहिती कळविली.पंचक्रोषीतल्या नातेवाईक आणि ग्रामस्थ यांनी अस्तगावला त्यांच्या निवासस्थानी गर्दी केलीय.

Tags: AstagaonJammu and KashmirmartyredSuresh Ghugeअस्तगावजम्मू-काश्मीरनांदगाववीरमरणसुरेश घुगे
Previous Post

पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्यावतीने रावसाहेब दानवेंच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध

Next Post

शरद पवार वाढदिवस विशेष : …अन् पवारांविषयी बोलताना हसन मुश्रीफ झाले भाऊक

Next Post

शरद पवार वाढदिवस विशेष : ...अन् पवारांविषयी बोलताना हसन मुश्रीफ झाले भाऊक

Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ब्रेकिंग न्यूज

अस्तगावचे लष्करी जवान मेजर सुरेश घुगे यांना वीरमरण

December 12, 2020
0

...

Read more

मोठा गौप्यस्फोट ! करूणासोबत परस्पर सहमतीनं संबंधात 2 मुलं, धनंजय मुंडेंची कबुली

4 days ago

उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने केला रद्द

5 days ago

Mumbai News : भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बहिणीने आरोपीला ओढले प्रेमाच्या जाळ्यात, नंतर झाले असे…

5 days ago

India vs Australia, 3rd Test : खेळाडूंच्या कामगिरीवर अजिंक्य रहाणे खुश !

6 days ago

Good News : बदलला Driving Licence शी संबंधीत ‘हा’ मोठा नियम, जाणून घ्या कसा आणि कुणाला होणार फायदा

2 days ago

Sangli News : घराभोवती सुरक्षा घेऊन घरात बसलेत त्यांची सुरक्षा आधी काढा ; गोपीचंद पडळकरांचा मुख्यमंत्र्याना टोला

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat