• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! MSEB मध्ये 7000 पदांसाठी भरती

by Namrata Sandhbhor
February 25, 2021
in नोकरी विषयक
0
MSEB

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ज्या लोकांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र सरकारची वीज वितरण कंपनी महावितरण मध्ये ७ हजार पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यक अशा पदांचा समावेश आहे.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड (MAHADISCOM) कंपनीकडून या भरती संदर्भातील जाहिरात देण्यात आली आहे. या पदांसाठी तुम्ही २० मार्च २०२१ पर्यंत अर्ज करू शकता. उमेदवार mahadiscom.in या महाडिस्कॉमच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. यामध्ये सात हजार पदांपैकी पाच हजार पदे विद्युत सहाय्यकांची तर दोन हजार पदे उपकेंद्र सहाय्यकांच्या पदांचा समावेश आहे.

पदांची प्रवर्गनिहाय विभागणी खालीलप्रमाणे :
प्रवर्ग विद्युत सहाय्यक उपकेंद्र सहाय्यक – 

सर्वसाधारण – १६३७ ६५६

महिला – १५०० ६००

क्रीडापटू – २५० ९८

माजी कर्मचारी – ७५० ३००

प्रकल्पग्रस्त – २५० ९९

भूकंपग्रस्त – ९९ ४०

शिकाऊ उमेदवार – ५०० २०१

अनाथ – १४ ६

एकूण – ५००० २०००

वयोमर्यादा
या पदांसाठी उमेदवारांचे वय कमीत कमी १८ वर्षे तर जास्तीत जास्त २७ असावे. आरक्षित प्रवर्गांतील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची वाढ करण्यात आली आहे. तसेच माजी कर्मचारी आणि दिव्यांगांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे करण्यात आली आहे.

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता
उमेदवार हा १२वी उत्तीर्ण असावा. तसेच बिझनेस स्टोरीजचे नॅशनल ट्रेड ट्रेनिंग सर्टिफिकेट किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेंटर) किंवा इलेक्ट्रिशिअन / टर्शिअरी दोन वर्षांचे पदविका प्रमाणपत्र आवश्यक आहे.

अर्जाची फी
यासाठी कोणतीही फी आकारण्यात येणार नाही.

वेतन
विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक पदांसाठी अंदाजे १८ हजार ते २७ हजार रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया
उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतींद्वारे करण्यात येणार आहे.

Tags: 12 वी पास12th passElectrical Assistantgovernment jobsjobsMAHADISCOMmaharashtra governmentMSEBSubcentre Assistantउपकेंद्र सहाय्यकमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडविद्युत सहाय्यकवीज वितरण कंपनी महावितरणसरकारी नोकरी
Previous Post

500 रूपयांसाठी प्रियकरानं विकलं, वेदनादायक आहे गंगूबाई काठियावाडीची स्टोरी, जाणून घ्या

Next Post

संपूर्ण कुटुंबासाठी एकाच फोन नंबरवरून बनवा PVC आधार कार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

Next Post
pvc-aadhaarcard

संपूर्ण कुटुंबासाठी एकाच फोन नंबरवरून बनवा PVC आधार कार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

MSEB
नोकरी विषयक

12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! MSEB मध्ये 7000 पदांसाठी भरती

February 25, 2021
0

...

Read more

Nana Patole : ‘Lokdown चा निर्णय घेतला तर तो मोदी सरकारच्या नियोजनशून्य लॉकडाऊनसारखा नको’

1 day ago

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दुसऱ्या मुलीवर बळजबरीचा प्रयत्न

3 days ago

हडपसर परिसरात भर रस्त्यात पत्नीचा चाकूने सपासप वार करत खून

4 days ago

लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना होणं शक्य? तज्ञांनी दिली ‘ही’ माहिती

2 days ago

अजित पवारांचे विरोधकांना खुले आव्हान, म्हणाले – ‘सचिन वाझे प्रकरणी माझी चौकशी करा’

4 days ago

जीप-होंडासिटीच्या अपघातात 5 जण जखमी; गाडीत सापडल्या जिलेटीनच्या 3 कांड्या

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat