• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Video : महात्मा गांधींच्या चष्म्याचा 2 कोटी 55 लाखांना लिलाव, पाहा व्हिडीओ

by pawan
August 23, 2020
in ब्रेकिंग न्यूज, व्हिडिओ
0
file photo

file photo

बहुजननामा ऑनलाईन टीम – इंग्लंडमध्ये महात्मा गांधींच्या सोन्याच्या कडा असलेल्या चष्म्याचा लिलाव झाला. या चष्म्याला तब्बल 2 कोटी 55 लाख रुपये इतकी किंमत मिळाली आहे. ऑनलाईन लिलावामध्ये ही बोली वाढत गेली आणि अखेर 2 कोटी 55 लाख रुपयांवर ही बोली थांबली. दक्षिण-पश्चिम इंग्लंडच्या उपनगरातील हनहम स्थित ’ईस्ट ब्रिस्टल ऑक्शन’ कंपनीने लिलाव आयोजित केला होता. अमेरिकेच्या संग्रहकाने हा चष्मा खरेदी केला आहे.

The moment Gandhi's Glasses sell for £260,000 (apologies for poor quality) – an incredible result for a very special pair of spectacles. A true honour and a real thrill to be a part of something so special. pic.twitter.com/HY6QqeHFvN

— Andrew Stowe (@Auction_Andy) August 21, 2020

ऑक्शन्स कंपनीचे लिलावकर्ते ऍण्डी स्टोव म्हणाले, ’अविश्वसनीय गोष्टीला अविश्वसनीय किंमत मिळाली आहे. ज्यांनी बोली लावली त्यांचे धन्यवाद. या चष्म्याच्या लिलावातून आम्ही लिलावाचा विक्रमच केला नाही, तर यांचे ऐतिहासिक महत्त्वही वेगळेच आहे.’ इंग्लंडमधील एका वृद्ध विक्रेत्याकडे गांधींजींचा हा चष्मा होता. या विक्रेत्याच्या काकांना महात्मा गांधींनी स्वत: हा चष्मा भेट दिला होते. ब्रिटीश पेट्रोलियममध्ये काम करत असताना 1910-30 मध्ये गांधीजींनी त्यांना ही भेट दिली होती. महात्मा गांधी यांनी 1900 साली हा चष्मा घातला होता. त्यानंतर त्यांनी हा चष्मा भेट म्हणून दिला. या चष्म्याची अंदाजे किंमत 9.79 ते 14.68 लाख रुपये आहे. लिलावात कंपनीला 14 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळण्याची अपेक्षा होती.

Tags: Auctionbahujannamabahujannama onlineEast bristol auctionEnglandmahatma gandhimahatma gandhis iconic eyewearइंग्लंडईस्ट ब्रिस्टल ऑक्शनचष्माबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनमहात्मा गांधीमहात्मा गांधी चष्मालिलाव
Previous Post

प्रेयसीला रात्रीचं भेटणं पडलं महागात, गावकर्‍यांकडून तरूणाचा ‘खून’

Next Post

‘कोरोना’ रुग्णांची वास ओळखण्याची क्षमता का होते नष्ट ? वैज्ञानिकांनी शोधले कारण, जाणून घ्या

Next Post
file photo

'कोरोना' रुग्णांची वास ओळखण्याची क्षमता का होते नष्ट ? वैज्ञानिकांनी शोधले कारण, जाणून घ्या

Coronavirus
महत्वाच्या बातम्या

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 81 नवीन रुग्ण, 148 जणांना डिस्चार्ज

January 19, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 81 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर...

Read more
Tandav

Tandav : मेकर्सनी माफी मागितल्यानंतरही ‘तांडव’ सुरूच ! FIR दाखल

January 19, 2021
API Yuvraj Nandre

Pune News : अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करा – API युवराज नांद्रे

January 19, 2021
Pune Coronavirus

Pune Coronavirus News : पुणे जिल्ह्यात नव्या स्ट्रेनचे 4 रुग्ण, रिकव्हरी रेट 96.24 %

January 19, 2021
Parliament

संसदेच्या कँटीनमध्ये सबसिडी बंद, 8 कोटी रुपये वाचवण्याची आहे योजना

January 19, 2021
Joe Biden

ज्यो बायडन लवकरच भारतीयांना मोठी गुड न्यूज देणार !

January 19, 2021
Skin Allergy

कपाळावर टिकली लावल्यामुळे होते Skin Allergy ,कोणते उपाय करावेत ? जाणून घ्या

January 19, 2021
Pune

Pune News : प्रवासी हाच केंद्रबिंदू पीएमपीचा ‘मानस’ – PMP आगारचे व्यवस्थापक नारायण करडे

January 19, 2021
Mirzapur

‘मिर्जापूर’ ! आत सुरू होता गोळीबार तर बाहेर कारमध्ये बसून राहिले ‘वर-वधू’

January 19, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

file photo
ब्रेकिंग न्यूज

Video : महात्मा गांधींच्या चष्म्याचा 2 कोटी 55 लाखांना लिलाव, पाहा व्हिडीओ

August 23, 2020
0

...

Read more

सावधान ! रोजच्या ‘या’ 2 गोष्टींमुळे वाढू शकतो ब्रेन कॅन्सरचा धोका, जाणून घ्या

7 days ago

Norway : Corona Vaccine ! लसीकरणानंतर 23 लोकांचा मृत्यू, नॉर्वेने कोरोनाच्या वॅक्सीनवर जगाला केले सावध

4 days ago

Kolhapur News : पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असणार्‍या कारखान्यांवर तात्काळ कारवाई करा – विभागीय आयुक्त सौरभ राव

5 days ago

Dighi News : पोलीस कर्मचार्‍याचा पोलीस ठाण्याच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न

18 hours ago

Pune News : गुन्हे शाखेकडून येरवडा, समर्थ व खडकी परिसरातील मांजाची विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई

7 days ago

धनंजय मुंडेंना शरद पवारांकडून ‘अभय’ !

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat