• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रातील ‘या’ 2 जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या झळा; IMD चा इशारा

by nageshsuryavanshi
May 13, 2022
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, मुंबई
0
Maharashtra Weather Update | heat wave in 2 district of the maharashtra next 2 days alert from india meteorological department (IMD)

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Weather Update | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात उन्हाचा (Maharashtra Weather Update) चटका कायम आहे. दररोजच्या वाढत्या तापमानामुळे नागरीक त्रस्त झाले आहे. विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाडा (Marathwada) या ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट पाहायला मिळते त्या भागातील तापमान 40 अंशावर आहे. उन्हाच्या जाळ्यात सापडलेल्या नागपूर शहरात आता अनेक भागात पावसाच्या (Rain In Maharashtra) हलक्या सरी बरसल्या. 40 अंशावरील तापमान आणि उन्हाच्या तीव्र झळा (Intense Heat Wave) जाणवत असताना संध्याकाळी वातावरणात बदल झाला. अशी माहिती हवामान खात्याने India Meteorological Department (IMD) दिली.

मागील अनेक दिवसांपासून नागपूरात (Nagpur) तापमान अधिक होते. उन्हाच्या झळा वाढल्या होत्या. मात्र अनेक दिवसातून या ठिकाणी पाऊस बरसला आहे. हलका पाऊस पडल्याने आज मात्र उन्हाचा चटका पुन्हा सोसावा लागणार आहे. त्याचबरोबर अमरावती (Amravati) शहरात देखील सेम वातावरण आहे. त्या भागातील नेरपिंगळाई परिसरात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. (Maharashtra Weather Update)

अमरावतीमध्ये अनेक भागात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.
दुपारी मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत.
पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. असं असलं तरी अमरावतीमध्ये आगामी दोन दिवस तीव्र उष्णतेची लाट असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही (IMD) केलं आहे.

दरम्यान, भंडारा आणि वाशिम जिल्ह्यात (Bhandara And Washim) पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्याचबरोबर त्याठिकाणी वादळी वा-यासह वीज कोसळली आहे.
यामुळे काही जनावरे मृत्यूमुखी पडले आहेत. पावसाच्या सरीमुळे शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ऐन काढणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
उन्हाळी सोयाबीन, मुग, भुईमूग या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Web Title :- Maharashtra Weather Update | heat wave in 2 district of the maharashtra next 2 days alert from india meteorological department (IMD)

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Heart Health Tips | हृदयरुग्णांसाठी घातक ठरू शकते उष्णता, ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा

What Are The Causes Of Less Blood | ‘या’ गोष्टींचं सेवन केल्यास दूर होते रक्ताची कमतरता, मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये दिसते ‘ही’ समस्या, जाणून घ्या

Green Chilli Benefits | वजन कमी करण्यासाठी हिरवी मिरची करते मदत; जाणून घ्या

Tags: AlertamravatibhandaraBhandara And WashimGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiGroundnutHeat waveIMDIndia Meteorological Departmentindia meteorological department (IMD)Intense Heat Wavelatest Maharashtra Weather Updatelatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on Maharashtra Weather UpdateMaharashtraMaharashtra Heat WaveMaharashtra Weather UpdateMaharashtra Weather Update latest newsMaharashtra Weather Update latest news todayMaharashtra Weather Update marathi newsMaharashtra Weather Update news today marathimarathi Maharashtra Weather Update newsMarathwadamugRain in maharashtraSoybeantoday’s Maharashtra Weather Update newsVidarbhaWashimअमरावतीगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्यातीव्र उष्णतेची लाटनागपूरभंडाराभंडारा आणि वाशिमभुईमूगमराठवाडामुगवाशिमविदर्भसोयाबीन
Previous Post

Heart Health Tips | हृदयरुग्णांसाठी घातक ठरू शकते उष्णता, ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा

Next Post

Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? जाणून घ्या आजचे दर

Next Post
petrol diesel prices today petrol diesel price today 13 may 2022 know latest rate 

Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? जाणून घ्या आजचे दर

Please login to join discussion
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut
मुंबई

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढण्याची घोषणा...

Read more
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
Corona in Maharashtra | health minister rajesh tope speaks about forth wave of corona in nagpur

Corona in Maharashtra | ‘महाराष्ट्रात कोरोनाची चौथी लाट येणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

May 23, 2022
Satara Crime | girl died in satara due to shock while charging battery of electric bike

Satara Crime | दुर्देवी ! इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज करताना लागला शाॅक; युवतीचा मृत्यू

May 23, 2022
MNS Chief Raj Thackeray | mns chief raj thackeray told about how his weight gain increases and leg surgery

MNS Chief Raj Thackeray | ”मी खूप शिव्या खातो, त्यामुळे माझं वजन वाढलं असेल” – राज ठाकरे

May 23, 2022
Unauthorized School in Pune | 22 unauthorized schools in pune city 14 junior colleges will be recognized

Unauthorized School in Pune | पुण्यातील 22 शाळा अनधिकृत; शाळांची यादी शिक्षण विभागाच्या हाती

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ताज्या बातम्या

Hathras Gangrape Case : अखेर मुख्यमंत्री योगींनी सोडलं मौन, म्हणाले- ‘दोषींना अशी शिक्षा मिळेल की ते उदाहरण बनेल !’

October 2, 2020
0

...

Read more

Satara Crime | दुर्देवी ! अंघोळ करताना शाॅक लागल्याने 12 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू

3 days ago

WhatsApp ची मोठी भेट ! अ‍ॅपवर क्षणात उघडू शकता छोटा-मोठा बिझनेस, मोफत मिळतील ‘या’ सर्व सुविधा

3 days ago

MLA Ram Satpute | भाजप आमदाराच्या कारचा अपघात, गाडीचे 3 टायर फुटले; राम सातपुते सुखरूप

2 days ago

NPS | प्रायव्हेट नोकरीमध्ये सुद्धा दर महिन्याला मिळू शकते 22,000 रुपयांची पेन्शन; जाणून घ्या यासाठी काय करावे

2 days ago

Parbhani News | धक्कादायक ! लग्नाच्या जेवणात तब्बल 100 जणांना विषबाधा

7 days ago

PMKMY | शेतकर्‍यांना दरमहिना 3 हजार रुपये पेन्शन, PM किसानचे खातेधारक असा घेऊ शकतात लाभ; जाणून घ्या

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat