• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Maharashtra Unlock | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ तारखेपासून हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स देखील 10 वाजेपर्यंत खुली राहणार

by sachinsitapure1
August 11, 2021
in ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज, मुंबई
0
Maharashtra Unlock thackeray governments permission to open hotels restaurants and malls till 10 pm

file photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यात लागू केलेले निर्बध शिथिल (Maharashtra Unlock) करण्यात आले आहेत. आज (बुधवार) राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक (Cabinet meeting) पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये राज्यातील निर्बंध शिथिल (Maharashtra Unlock) करण्यावर चर्चा झाली असून राज्यातील हॉटेल व्यावसायिकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता 15 ऑगस्टपासून राज्यातील हॉटेल (Hotel) रेस्तराँ (restaurant), मॉल्सलाही (mall) रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

मॉल्स रात्री दहापर्यंत सुरु ठेवताना सरकारने काही अटी घातल्या आहेत. ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस (Two doses of corona preventive vaccine) घेतले आहेत. अशांनाच मॉल्समध्ये प्रवेश असणार आहे. इतरांना मॉल्समध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तर राज्यातील धार्मिकस्थळ व सिनेमागृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत.

Shopping malls can remain open till 10 pm in the state but visitors need to be fully vaccinated. They need to show their vaccination certificates before entering: Maharashtra Health Minister Rajesh Tope #COVID19

— ANI (@ANI) August 11, 2021

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले की, आरोग्य विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे जो प्रस्ताव गेला होता.
त्यामध्ये निर्बंध कमी करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.
त्यानुसार 15 ऑगस्टपासून मोठ्या पद्धतीने शिथिलता दिलेल्या आहेत.
महत्त्वाचे म्हणजे ज्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधाकत्म लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत.
अशा व्यक्तींना लोकल ट्रेनमध्ये (Local train) प्रवास करण्याची परवानगी असणार आहे.

Web Title :- Maharashtra Unlock | thackeray governments permission to open hotels restaurants and malls till 10 pm

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Bachchu Kadu | ‘राज, उद्धव यांचं सांगू नका, माझा मुलगा नगरपालिकेच्या शाळेत शिकतो’ – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

Neeraj Chopra | नीरज चोप्रासाठी केलेल्या ट्वीटमुळे ‘बिग बीं चांगलेच चर्चेत, ‘या’मुळे होतायेत ट्रोल

EPF दर महिन्याला पैसे जमा केल्यास देते 1.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त, केवळ करावे लागेल ‘असं’ प्लॅनिंग; जाणून घ्या

Tags: breakingcabinet meetingCinemaCoronaDepartment of HealthgovernmentHotellocal trainMaharashtra UnlockMallRajesh TopeReligious placerestaurantState cabinetTwo doses of corona preventive vaccineUddhav ThackerayVaccineआरोग्य विभागआरोग्यमंत्री राजेश टोपेकोरोनाधार्मिकस्थळनिर्बंध शिथिलमुख्यमंत्री उद्धव ठाकरेमॉल्सराज्य मंत्रिमंडळरेस्टॉरंटलसलोकल ट्रेनसरकारसिनेमागृहहॉटेल
Previous Post

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 211 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Next Post

Pune Corporation | महापालिका आयुक्त विक्रम कुमार राज्य शासनाचे हित पाहाताहेत – सभागृह नेते गणेश बिडकर यांचा आरोप

Next Post
Pune Corporation | Municipal Commissioner Vikram Kumar is looking after the interests of the state government - House leader Ganesh Bidkar's allegation

Pune Corporation | महापालिका आयुक्त विक्रम कुमार राज्य शासनाचे हित पाहाताहेत - सभागृह नेते गणेश बिडकर यांचा आरोप

Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements
ताज्या बातम्या

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

May 21, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व...

Read more
Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
LIC Revise Its Investment Policy | lic will change itself it will revise its investment policy

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

May 21, 2022
Sharad Pawar And Brahmin Community | We will discuss with the Chief Minister about setting up of 'Parashuram Mahamandal' for the Brahmin community; Assurance of Sharad Pawar

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

May 21, 2022
Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

May 21, 2022
Diabetes Warning | diabetes warning symptoms on your feet you should never ignore

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

May 21, 2022
Nana Patole on Shivsena | congress leader nana patole slams to shiv sena on saamana editorial sanjay raut

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

May 21, 2022
Aurangabad Crime | 19 year old girl murder in aurangabad out of Devagiri College campus one sided love

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

May 21, 2022
Skin Care Tips | skin care tips skin care routine oats face pack

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

May 21, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Modi Government Schemes | central government schemes know about government schemes including mudra yojana to atal pension yojana check here all details
ताज्या बातम्या

Modi Government Schemes | जाणून घ्या मोदी सरकारच्या ‘या’ 12 योजना, ज्यांच्याद्वारे कर्जापासून उपचारापर्यंत मिळतेय लाखो रुपयांची मदत

July 23, 2021
0

...

Read more

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

6 days ago

PMKMY | शेतकर्‍यांना दरमहिना 3 हजार रुपये पेन्शन, PM किसानचे खातेधारक असा घेऊ शकतात लाभ; जाणून घ्या

2 days ago

Wrinkles Removal Tips | वृद्धत्वापासून बचाव करायचा असेल तर 30 व्या वर्षानंतर करा ‘ही’ 5 कामे, चेहर्‍यावर तेज राहील कायम; जाणून घ्या

1 day ago

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात बाप अर्धनग्न फिरुन 13 वर्षीय मुलीला मिठी मारुन मासिक पाळीच्या काळात खोचक प्रश्न विचारुन करत होता विनयभंग

6 days ago

BMC Notice To Rana Couple | राणा दाम्पत्याला BMC कडून अल्टिमेटम; ‘ते’ बांधकाम अनधिकृतच, 7 ते 15 दिवसांत पाडा

1 day ago

How To Control Blood Pressure And Blood Sugar Level Naturally | सकाळी उठताच घरात लावलेल्या या 3 वनस्पतींची पाने खा, संपूर्ण दिवसभर Blood Sugar आणि BP वाढण्याचे टेन्शन संपेल

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat