• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Maharashtra Unlock | राज्यातील 14 जिल्ह्यांना लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची शक्यता, यादी मुख्यमंत्र्यांकडे सादर

by sachinsitapure1
July 28, 2021
in ताज्या बातम्या, मुंबई, राज्य
0
Maharashtra Unlock thackeray governments permission to open hotels restaurants and malls till 10 pm

file photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत (second wave) मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारने (State Government) लॉकडाऊनसह इतर कडक निर्बंध लागू केले. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्यातील लॉकडाऊन आणि निर्बंध शिथल (Maharashtra Unlock) करण्यची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर ज्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण (Corona patient) कमी आहेत. ‘त्या’ जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णत: हटवण्याची (Maharashtra Unlock) शक्यता आहे. Maharashtra Unlock | 14 districts to get relief from lockdown

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या घटली (districts with lower corona cases) आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा रुग्ण दर 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णत: संपण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात असे 14 जिल्हे (14 districts) असून त्याची यादी राज्याच्या आरोग्य विभागाने (Health Department ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे सादर केली आहे.

हे आहेत निकष
ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण सलग तीन आठवडे 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा जिल्ह्यांना दिलासा मिळणार आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासोबतच उद्योजकता वाढावी, यासाठी हा निर्णय घेतला जावा, असा दावा आरोग्य मंत्रालयाने मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. या जिल्ह्यांची यादी लवकरच निश्चित केली जाईल आणि ती जाहीर केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट अधिक
पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसामुळे (heavy rain) पूरस्थिती (Flood) निर्माण झाली.
यामुळे कोरोनाचे संकट अधिकच गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील दोन महिन्यात
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढत गेली. 18 ते
24 जुलैच्या कालावधीमध्ये सांगलीत कोरोनाचा दर 9.1 टक्के एवढा आहे. त्याखालोखाल सातारा
8.2, सिंधुदुर्ग 8, पुणे 7.4, कोल्हापूर 6.3 तर अहमदनगर 6.2 अशी नोंद करण्यात आली आहे.

मुंबईचा दर 2.3 टक्के
मुंबईमध्ये कोरोनाचा दर 2.3 टक्के आहे. यामुळे मुंबईतील लोकल (Local) सेवा पुन्हा सुरु
करण्याचा पुनर्विचार सुरु असल्याचे चित्र आहे. परंतु ज्या भागात कोरोना रुग्ण वाढीचा दर सलग तीन आठवडे 1 टक्क्यांपेक्षा कमी नोंदवला गेला आहे. अशा ठिकाणी लॉकडाऊन पूर्णत: शिथिल होण्याची शक्यता आहे.

Web Titel :- Maharashtra Unlock 14 districts to get relief from lockdown

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Coronavirus in India | देशात गेल्या 24 तासात 43 हजारपेक्षा जास्त नवीन कोरोना रूग्ण, 3 आठवड्यातील सर्वाधिक प्रकरणं

Anti Corruption | महसूल विभागातील वरिष्ठ महिला अधिकार्‍यासह कोतवाल 1,00,000 ची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

Tokyo Olympics 2020 | टोक्यो ऑलंपिकमध्ये पी. व्ही. सिंधुची विजयी घोडदौड

Tags: cm uddhav thackerayCoronacorona patientCorona Second WaveCorona virusHealth departmentLockdownMaharashtra Unlockmumbaipositivity rateSecond WaveState governmentStrict Restrictionsआरोग्य विभागकडक निर्बंधकोरोनाकोरोना दुसरी लाटकोरोना रुग्णकोरोना व्हायरसपॉझिटिव्हिटी रेटमुंबईमुख्यमंत्री उद्धव ठाकरेराज्य सरकारलॉकडाऊन
Previous Post

Pune Crime Branch Police | पुण्याच्या गुन्हे शाखेकडून तलवार, रेम्बो चाकूने केक कापणारे 2 ‘बर्थ डे’ बॉय गजाआड

Next Post

Sangli News | पुराबरोबर आलेली मगर पाणी ओसरल्यानंतरही घराच्या छतावरच अडकून राहिली

Next Post
Sangli News The crocodile that came with the flood remained stuck on the roof of the house even after the water receded

Sangli News | पुराबरोबर आलेली मगर पाणी ओसरल्यानंतरही घराच्या छतावरच अडकून राहिली

Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements
ताज्या बातम्या

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

May 21, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व...

Read more
Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
LIC Revise Its Investment Policy | lic will change itself it will revise its investment policy

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

May 21, 2022
Sharad Pawar And Brahmin Community | We will discuss with the Chief Minister about setting up of 'Parashuram Mahamandal' for the Brahmin community; Assurance of Sharad Pawar

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

May 21, 2022
Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

May 21, 2022
Diabetes Warning | diabetes warning symptoms on your feet you should never ignore

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

May 21, 2022
Nana Patole on Shivsena | congress leader nana patole slams to shiv sena on saamana editorial sanjay raut

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

May 21, 2022
Aurangabad Crime | 19 year old girl murder in aurangabad out of Devagiri College campus one sided love

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

May 21, 2022
Skin Care Tips | skin care tips skin care routine oats face pack

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

May 21, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Foods To Not Refrigerate | which fruits should not be kept in the fridge know about these fruits
आरोग्य

Foods To Not Refrigerate | तुम्ही सुद्धा फळे फ्रिजमध्ये ठेवता का? जाणून घ्या कोणती फळे फ्रिजमध्ये ठेवू नयेत

January 23, 2022
0

...

Read more

Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | 5 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी मंडल अधिकाऱ्यांसह पंटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

1 day ago

High Court | ‘पतीला पालकांपासून विभक्त करणं ही पत्नीची क्रुरता’ – उच्च न्यायालय

6 days ago

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

2 days ago

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

1 day ago

Diabetes Problems | सावधान ! आरोग्यासाठी खुपच धोकादायक ठरू शकतं डायबिटीजला हलक्यात घेणं, जाणून घ्या तज्ञ काय सांगतात

6 days ago

Multibagger Penny Stock | 20 पैशांच्या ‘या’ शेअरने बनवले करोडपती, 1 लाख झाले रू. 1.45 कोटी़, Share Price अजूनही 10 रुपयांपेक्षा कमी

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat