• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Maharashtra State Government | बळीराजासाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! गावठाणापासून 200 मीटरच्या आतील जमिनीला ‘एनए’ ची गरज नाही

by sachinsitapure1
April 17, 2022
in ताज्या बातम्या, मुंबई, राजकारण, राजकीय
0
Maharashtra State Government there is no need to make the land of the village Non Agricultural Land (NA) now the maharashtra state thackeray governments decision

file photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra State Government | अनेकांना एनए Non Agricultural Land (NA), तीन पानी एनए बाबत संपूर्ण माहिती नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु आता गावठाणापासून (Land Near Gavthan) ज्यांची शेत जमीन (Land) 200 मीटरच्या आत आहे. अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने (Maharashtra State Government) मोठा निर्णय घेतला आहे. आता या जमीन मालकांना (Land Owners) बिनशेती परवानगी (Non-Agricultural Permission) अर्थात एनएची (NA) गरज भासणार नाही. याबाबत ठाकरे सरकारने (Thackeray Government) आदेश जारी केले असून या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे गावाला लागून अनेक व्यवसाय, उद्योग उभारले जाणार असल्याने उद्योग – व्यवसायांची वाढ होणार आहे. (Maharashtra State Government)

 

शासनाच्या निर्णयामुळे उद्योगाला उभारी
आतापर्यंत गावठाणाला लागून असलेल्या जमिनीचाही एनए बंधनकारक होता.
यामुळे गावाजवळ ढाबा (Dhaba), हॉटेल व्यवसाय (Hotel Business), पेट्रोल पंप (Petrol Pump) उभारायचा असल्यास तर ती जमीन एनए करणे बंधनकारक होते.
तसेच व्यवसायासाठी दहा ते बारा विभागांच्या एनओसी (NOC) लागत असल्याने मोठा खर्च करावा लागत होता.
खर्च करुनही एनएची परवानगी मिळेल की नाही याची खात्री नव्हती.
तसेच ही प्रक्रिया पूर्ण करणे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर होती.

 

जमीन मालकाला आपलीच जमीन वापरता येत नव्हती
गावाजवळ असलेली जमीन एनए करुन मिळावी यासाठी अनेकांनी अर्ज केले आहेत.
तसेच उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी अनेक विभागाच्या परवानगीसाठी अर्ज – विनंत्या केल्या जात आहेत.
मात्र ही प्रक्रिया किचकट असल्याने अनेक अर्जदार हे प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे जमीन मालकाला आपलीच जमीन व्यावसायासाठी वापरता येत नाही.
तुकडी बंदीतील ही अडचण ओळखून राज्य शासनाने (Maharashtra State Government) गावठाण मर्यादेच्या 200 मीटर परिसरातील जमिनीला आता एनएची गरज राहणार नसल्याचे आदेश जारी केले आहेत.

 

कशी होणार अंमलबजावणी ?
गावठाण जमिनीच्या एनए बाबत महसूल अधिकाऱ्यांनी (Revenue Officer) प्रत्येक 15 दिवसांत स्वत: तपासणी करुन आढावा घ्यावा असे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच तपासणीचा अहवाल नियमित जिल्हाधिकारी (Collector) यांना सादर करावा लागणार आहे.
एनए बाबत जिल्हाधिकारी निर्णय घेतात मात्र यासंबंधी सनद देण्याचे अधिकार तहसीलदार (Tehsildar) यांना देण्यात येत असल्याचेही आदेशात नमूद केले आहे.

 

Web Title : – Maharashtra State Government | there is no need to make the land of the village Non Agricultural Land (NA) now the maharashtra state thackeray governments decision

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

हे देखील वाचा


  • Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राजकीय नेत्यांना सल्ला, म्हणाले-‘अरे बाबांनो…’

 

  • Beed Crime | महिला पोलिसाच्या नावाने बनावट Facebook अकाऊंट, BSF जवानाला अटक

 

  • Raj Thackeray In Pune | पुण्यातील पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केल्या या 2 मोठ्या घोषणा
Tags: BusinessCollectordhabaFarmer'sHotel BusinessindustryLand Near GavthanLand Ownerslatest Maharashtra State Governmentlatest marathi newslatest news on Maharashtra State GovernmentMaharashtra State GovernmentMaharashtra State Government latest newsMaharashtra State Government latest news todayMaharashtra State Government marathi newsMaharashtra State Government news today marathimarathi Maharashtra State Government newsNaNOCNon Agricultural Land (NA)Non-Agricultural Permissionpetrol pumpRevenue OfficerTehsildarThackeray Governmenttoday’s Maharashtra State Government newsउद्योगएनएएनओसीगावठाणजमीन मालकजिल्हाधिकारीठाकरे सरकारढाबातहसीलदारपेट्रोल पंपबिनशेती परवानगीमहसूल अधिकाऱीराज्य सरकारव्यवसायशेतकरीहॉटेल व्यवसाय
Previous Post

Gunaratna Sadavarte | गुणरत्न सदावर्ते यांच्या हातात बांगड्या भरणाऱ्यास 5 लाख तर जीभ हासडणाऱ्याला 11 लाखांचे बक्षिस, बारामतीत कामगार संघटनांची घोषणा

Next Post

Pune Crime | 5.62 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या निवेदिता गायकवाड आणि राहुल गायकवाडकडे कोणी गुंतवणूक केली असेल किंवा आरोपींबाबत अधिक माहिती असेल तर…

Next Post
Pune Crime If anyone has invested with Nivedita Gaikwad and Rahul Gaikwad who cheated Rs 5.62 crore meet with sangvi police

Pune Crime | 5.62 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या निवेदिता गायकवाड आणि राहुल गायकवाडकडे कोणी गुंतवणूक केली असेल किंवा आरोपींबाबत अधिक माहिती असेल तर...

File photo
औरंगाबाद

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

May 23, 2022
0

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - Aurangabad Crime | औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. एका दाम्पत्याचा घरात...

Read more
Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

May 23, 2022
Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

May 23, 2022
Monkeypox Bioweapon | what is monkeypox russia monkeypox bioweapon

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

May 23, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

twitter india md manish maheshwari named in fir over distorted india map
राष्ट्रीय

Twitter India चे हेड मनीष माहेश्वरी यांची बदली, अमेरिकेत केली नवीन नियुक्ती

August 13, 2021
0

...

Read more

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

2 days ago

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

10 hours ago

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

2 days ago

MP Udayanraje Bhosale | लाल महाल लावणी प्रकरण ! खा. उदयनराजेंचा थेट इशारा; म्हणाले – ‘…तर आम्ही खपवून घेणार नाही’

2 days ago

Pune News | पुण्यात मिळालेली प्राचीन नाणी सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाकडे सुपुर्द

2 days ago

PMKMY | शेतकर्‍यांना दरमहिना 3 हजार रुपये पेन्शन, PM किसानचे खातेधारक असा घेऊ शकतात लाभ; जाणून घ्या

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat