• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Coronavirus : चिंतेत वाढ ! राज्यात 50 हजारांच्यावर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

by ajayubhe
January 14, 2021
in राज्य
0
corona-maharashtra-1

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात आज 70 कोरोना (Coronavirus) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 3 हजार 009 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून सध्या राज्यात 52 हजार 365 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात आता लसीकरणाची तयारी करण्यात येत असली तरी राज्यातील कोरोनाची परिस्थिती थोडी चिंताजनक आहे. आज राज्यात 3009 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत रुग्ण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 18 लाख 74 हजार 279 इतकी झाली आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.75 टक्के एवढे आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी बाधित रुग्णांचा आकडाही काहींसा चिंता वाढवणारा आहे. आज राज्यात 3 हजार 556 कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 19 लाख 78 हजार 044 इतके झाले आहे. तर राज्यात सध्या 56 हजार 365 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 50 हजार 221 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर 2.54 टक्के एवढा आहे.

राज्यात आज 3556 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3009 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1874279 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 52365 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.75% झाले आहे.#CoronaVirusUpdates

— Rajesh Tope (@rajeshtope11) January 13, 2021

Maharashtra reports 3,556 new COVID-19 cases, taking tally to 19,78,044; 70 deaths push toll to 50,221: state health department

— Press Trust of India (@PTI_News) January 13, 2021

Tags: Active patientActive PatientsCorona newsCorona virusCoronavirusCoronavirus updateHealth Minister Rajesh TopeMaharashtraMaharashtra coronavirus newsMaharashtra State Coronavirus UpdateRajesh Topestateअ‍ॅक्टिव्ह रुग्णआरोग्य मंत्री राजेश टोपे
Previous Post

केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी-पेन्शनर्सला मिळू शकतो महागाई भत्ता, अनेक महिन्यांपासून लावलाय प्रतिबंध

Next Post

‘या’ 5 जागतिक खेळाडूंनी कधीही एकही वर्ल्ड कप मॅच नाही खेळली, जाणून घ्या

Next Post

'या' 5 जागतिक खेळाडूंनी कधीही एकही वर्ल्ड कप मॅच नाही खेळली, जाणून घ्या

Please login to join discussion
Loni Kalbhor Gram Panchayat
इतर

लोणी काळभोर ग्रामपंचायतीमध्ये ‘परिवर्तन’

January 18, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - पूर्व हवेलीतील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या लोणी काळभोर ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माधव काळभोर माजी जिल्हा...

Read more
Statement of former Chief Minister

‘कोरोना’मुळं बायकोचं चुंबनही घेतलं नाही, मग.. ; माजी मुख्यमंत्र्यांचं भर कार्यक्रमात वक्तव्य

January 18, 2021
Tandav

Tandav मुळं ‘तांडव’ ! ‘सैफ-करीना’च्या घराबाहेर तैनात केली सुरक्षा, मेकर्सला ‘समन्स’

January 18, 2021
Ranveer-Deepika

Video : ‘रणवीर-दीपिका’ कधी कधी घालतात एकमेकांचेच शुज ! खुद्द अभिनेत्रीनं केला खुलासा

January 18, 2021
Deputy Chief Minister Ajit Pawar

शेतकर्‍यांबाबत केंद्र सरकारचे वर्तन दुर्देवी – उपमुख्यमंत्री अजित पवार

January 18, 2021
Shiv Sena rule

25 वर्षांची शिवसेनेची सत्ता उलथवली; राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतीत मनसेनं बाजी मारली

January 18, 2021
Jayant Patil

Sangli News : जयंत पाटलांच्या सासरवाडीतील मतदारांचा राष्ट्रवादीला दणका, मेव्हणे अन् पाहुणे सगळेच हरले

January 18, 2021
Aniket Kothale murder case

Sangli News : अनिकेत कोथळे हत्या प्रकरण ; मृतदेह माझ्या समोर जाळला, साक्षीदाराची न्यायालयात साक्ष

January 18, 2021
Union Minister of State Danve

केंद्रीय राज्यमंत्री दानवेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का

January 18, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

corona-maharashtra-1
राज्य

Coronavirus : चिंतेत वाढ ! राज्यात 50 हजारांच्यावर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

January 14, 2021
0

...

Read more

तुमच्या Aadhar Card चा वापर कधी आणि कोणत्या कामांसाठी झाला ? जाणून घ्या 7 पॉईंट्समध्ये

7 hours ago

Mumbai News : भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बहिणीने आरोपीला ओढले प्रेमाच्या जाळ्यात, नंतर झाले असे…

6 days ago

उद्या लसीकरणासह ‘Co-Win’ अ‍ॅप होईल ‘लॉन्च’, मार्चपर्यंत सामान्य जनता करू शकेल ‘नोंदणी’

3 days ago

धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर, लवकरच निर्णय घेऊ, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे संकेत

4 days ago

Kolhapur News : पदवीधर अंशकालीन उमेदवारांच्या कंत्राटी तत्त्वावरील नियुक्त्या तातडीने करा; मंत्री नवाब मलिक

4 days ago

18 जानेवारी राशिफळ : ‘या’ 5 राशींना पैशाच्या दृष्टीने दिवस चांगला, इतरांसाठी ‘असा’ आहे सोमवार

7 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat