• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6397 नवे रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

by Balavant Suryawanshi
March 2, 2021
in महत्वाच्या बातम्या, राज्य
0
Maharashtra State Coronavirus Update

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोनानं पुन्हा एकदा हातपाय पसरवण्यास सुरुवात केल्यानं आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मागिल तीन दिवस राज्यात आठ हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले होते. राज्यात गेल्या 24 तासात 6 हजार 397 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

Maharashtra reported 6,397 new COVID-19 cases, 5,754 recoveries, and 30 deaths in the last 24 hours, as per State Health Department

Total cases: 21,61,467
Total recoveries: 20,30,458
Death toll: 52,184
Active cases: 77,618 pic.twitter.com/BiWCT9gDqD

— ANI (@ANI) March 1, 2021

आज राज्यात 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 52 हजार 184 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यू दर 2.41 टक्के इतका आहे. तर आज दिवसभरात 5 हजार 754 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत 20 लाख 30 हजार 458 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.94 टक्के इतके झाले आहे.

सध्या राज्यात 77 हजार 618 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 63 लाख 46 हजार 358 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 21 लाख 61 हजार 467 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 13.22 टक्के इतके आहे. सध्या 3 लाख 43 हजार 947 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर 3 हजार 482 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Tags: Active PatientsbreakingCoronaCoronavirusdeathDepartment of Healthhome quarantineMaharashtraMaharashtra coronavirus newsmumbaiPatientpositiveRajesh Topestateआरोग्य विभागकोरोनापॉझिटिव्हमुंबईमृत्यूरुग्णहोमक्वारंटाइनॲक्टिव्ह रुग्ण
Previous Post

MPSC उमेदवरांसाठी सुरु केली नवीन सुविधा, ‘या’ दिवशी होणार कार्यान्वित

Next Post

…म्हणून PM मोदींनी परिचारिकांना ऐकवला ‘विनोद’

Next Post
pm narendra modi

...म्हणून PM मोदींनी परिचारिकांना ऐकवला 'विनोद'

abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya
मनोरंजन

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - बिग बी अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करत बच्चन या परिवाराचा आणि आडनावाचा ठसा उमटवला...

Read more
waheeda-rahman-did-water-snorkeling-at-the-age-of-83-the-photo-is-going-viral

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
mp-supriya-sule-fulfills-the-dream-of-that-activist-to-walk-after-12-years

खासदार सुप्रिया सुळेंमुळे ‘त्या’ कार्यकर्त्याचे 12 वर्षानंतर चालण्याचे स्वप्न पूर्ण

April 12, 2021
pune-friends-wife-molested

मित्राच्या पत्नीचा विनयभंग

April 12, 2021
man-killed-the-his-girlfriend-in-islampur

धक्कादायक ! …म्हणून डोक्यात दगड घालून प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

April 12, 2021
pune-thieves-break-flat-in-hadapsar-area-steal-rs-12-lakh

हडपसर परिसरातील फ्लॅट चोरटयांनी फोडला, 12 लाखाचा ऐवज लंपास

April 12, 2021
mumbai-police-sub-inspector-mohan-dagde-passed-away-due-to-coronavirus

दुर्देवी ! पोलिस उपनिरीक्षकाचा 54 व्या वर्षी कोरोनामुळं मृत्यू

April 12, 2021
reliance-jio-best-three-postpaid-plan-offering-up-to-200gb-data-and-unlimited-calling

Jio ची जबरदस्त ऑफर ! 200 GB पर्यंत डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंगसह बरचं काही, जाणून घ्या 3 पोस्टपेड प्लान

April 12, 2021
chapter-case-against-arnab-goswami-closed

अखेर अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातील ‘चॅप्टर केस’ बंद

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra State Coronavirus Update
महत्वाच्या बातम्या

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6397 नवे रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

March 2, 2021
0

...

Read more

राज्यात आज 47 हजार 288 नवीन ‘कोरोना’चे रुग्ण, 155 जणांचा मृत्यू तर, 26 हजार 252 जणांना डिस्चार्ज

7 days ago

कचऱ्याच्या गाडीतून व्हेंटिलेटरची वाहतूक, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश

6 days ago

अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी अ‍ॅड. जयश्री पाटील यांची कॅव्हेट दाखल

6 days ago

छत्रपती शिवाजी महाराजांवर येतेय मालिका, 8 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतणारा ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका

7 days ago

उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषीच्या पत्नीला भाजपकडून उमेदवारी

3 days ago

बारामती व्यापारी महासंघाचा 2 दिवसाच्या Lockdown पाठिंबा, पण सोमवारपासून….

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat