• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Coronavirus : राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 75 हजारावर, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 8293 नवे रुग्ण, 62 जणांचा मृत्यू

by Balavant Suryawanshi
February 28, 2021
in ताज्या बातम्या
0
corona-maharashtra-1

maharashtra

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोनानं पुन्हा एकदा हातपाय पसरवण्यास सुरुवात केल्यानं आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात गेल्या 24 तासात 8 हजार 293 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

Maharashtra reported 8,293 new COVID-19 cases, 3,753 recoveries, and 62 deaths in the last 24 hours, as per State Health Department

Total cases: 21,55,070
Total recoveries: 20,24,704
Death toll: 52,154
Active cases: 77,008 pic.twitter.com/WS6UAByWLv

— ANI (@ANI) February 28, 2021

आज राज्यात 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 52 हजार 154 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यू दर 2.42 टक्के इतका आहे. तर आज दिवसभरात 3 हजार 753 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत 20 लाख 24 हजार 704 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.95 टक्के इतके झाले आहे. राज्यात रुग्ण वाढीबरोबर मृतांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे.

सध्या राज्यात 77 हजार 008 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 62 लाख 84 हजार 612 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 21 लाख 55 हजार 070 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 13.23 टक्के इतके आहे. सध्या 3 लाख 35 हजार 492 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर 3 हजार 332 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Tags: Active patientActive PatientsbreakingCorona newscorona patientCoronavirusdeathDepartment of Healthhome quarantineMaharashtraMaharashtra coronavirus newspositiveRajesh Topestateआरोग्य विभागकोरोना रुग्णपॉझिटिव्हमृत्यूहोमक्वारंटाइनॲक्टिव्ह रुग्ण
Previous Post

‘हे’ आहेत भारतातील 5 सुपर ‘रिच’ भिकारी, कोट्यावधीमध्ये संपत्ती अन् फ्लॅट-रोकड

Next Post

‘या’ महिन्यात कमी होणार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती, स्वतः पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी सांगितलं

Next Post
Dharmendra Pradhan‏ diesel & petrol

‘या’ महिन्यात कमी होणार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती, स्वतः पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी सांगितलं

unique-devi-temple-in-chhattisgarh-which-opens-only-for-5-hours-every-year
ताज्या बातम्या

‘या’ मंदिरात महिलांना प्रवेश आणि पूजा करण्यास आहे बंदी, वर्षात केवळ 5 तासाठी उघडते

April 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - भारत हा मंदिरांचा देश असून येथील शेकडो मंदिरांमध्ये काही ना काही रहस्य आहे. काही मंदिरे वर्षभर खुली...

Read more
ultimatum-administration-till-9-am-tomorrow-otherwise-resident-doctor-sassoon-will-go-strike

उद्या सकाळी 9 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम, अन्यथा ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

April 16, 2021
pune-then-a-strict-lockdown-will-have-to-be-done-for-the-state-deputy-chief-minister-ajit-pawar

…तर नाईलाजास्तव कडक Lockdown करावा लागेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 16, 2021
famous-actor-vivek-suffers-a-heart-attack-icu-admission-serious-condition

प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; ICU दाखल, प्रकृती गंभीर

April 16, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-99

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका कायम ! गेल्या 24 तासात 2529 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 16, 2021
cheap-prepaid-recharge-plan-starting-from-19-rupees-know-details

युजर्ससाठी जबरदस्त प्लान ! फक्त 19 रुपयांत मिळणार Free calling आणि डेटाची सुविधा

April 16, 2021
pmp-bus-will-run-in-pune-find-out-who-can-travel

पुण्यात PMP बस धावणार, जाणून घ्या कोणा-कोणाला करता येणार प्रवास

April 16, 2021
pune-thieves-break-into-flats-in-wanwadi-and-bharati-university-premises-steal-rs-3-lakh-from-home

वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरात चोरटयांनी बंद फ्लॅट फोडले, 3 लाखाचा ऐवज लंपास

April 16, 2021
omg-rashmi-desais-transparent-dress-is-the-talk-of-the-town

OMG ! रश्मी देसाईच्या ट्रान्सपरन्ट ड्रेसची रंगली सगळीकडे चर्चा

April 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

corona-maharashtra-1
ताज्या बातम्या

Coronavirus : राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 75 हजारावर, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 8293 नवे रुग्ण, 62 जणांचा मृत्यू

February 28, 2021
0

...

Read more

सर्वत्र कोरोनाचा जोर वाढत असल्यानं मृतांची संख्या वाढणार – WHO

3 days ago

इंडेन, भारत गॅस आणि HP चे ग्राहक आहात? तर ही बातमी वाचाच…

6 days ago

प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; ICU दाखल, प्रकृती गंभीर

3 hours ago

बोपदेव घाटात छोटा हत्ती चालवण्याचा मोह आवरला नाही, नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात 16 वर्षीय मुलाचा मृत्यू तर तिघे जखमी

2 days ago

सोन्याचा भाव जैसे थे तर चांदी चकाकली, जाणून घ्या आजचा दर

6 days ago

पुण्यात गरजुंसाठी फक्त 10 रुपयात भोजन थाळी, जाणून घ्या कुठं

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat