• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Coronavirus : सावधान ! राज्यात ‘कोरोना’चा विळखा वाढतोय, आज दिवसभरात 5427 नवीन रुग्ण, 38 जणांचा मृत्यू

by ajayubhe
February 18, 2021
in ताज्या बातम्या, मुंबई
0
corona-maharashtra

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन –  राज्यात पुन्हा कोरोनाने उचल खाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चिंतेचे वातावरण झाले आहे. आज (गुरुवार) राज्यात पाच हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारी नुसार, आज (गुरुवार) राज्यात 5 हजार 427 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 38 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Maharashtra reported 5,427 new COVID-19 cases, 2,543 discharges, and 38 deaths in the last 24 hours, as per State Health Department

Total cases: 20,81,520
Total recoveries: 19,87,804
Active cases: 40,858
Death toll: 51,669 pic.twitter.com/kj8NUUigJw

— ANI (@ANI) February 18, 2021

राज्यात गुरुवारी  5 हजार 427 नव्या रुग्णांची भर पडली आहे. आज राज्यात 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 51 हजार 669 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यू दर 2.48 टक्के इतका आहे. तर आज दिवसभरात 2 हजार 543 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्य़ंत 19 लाख 87 हजार 804 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.87 टक्के इतके झाले आहे.

सध्या राज्यात 40 हजार 858 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 55 लाख 21 हजार 198 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 20 लाख 81 हजार 520 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 13.41 टक्के इतके आहे. सध्या 2 लाख 16 हजार 908 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर 1 हजार 743 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Tags: Active PatientsbreakingCorona infected patientsCoronavirusMaharashtramaharashtra coronavirusmumbaiअ‍ॅक्टिव्ह रुग्णकोरोना बाधित रुग्णमुंबई
Previous Post

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी साधला नाना पटोलेंवर ‘निशाणा’, म्हणाले…

Next Post

अमेरिकन IT कंपनी भारतात देणार ‘बंपर’ नोकऱ्या, 10 हजार लोकांना देणार ‘इंटर्नशिप’

Next Post
job

अमेरिकन IT कंपनी भारतात देणार 'बंपर' नोकऱ्या, 10 हजार लोकांना देणार 'इंटर्नशिप'

mascara-hacks
lifestyle

मस्करा लावताना आपण देखील ‘या’ चुका करता का ?, जाणून घ्या

March 6, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - आय-मॅकअप मस्कराशिवाय अपूर्ण आहे. यामुळे पापण्या दाट आणि लांब दिसतात. ज्यामुळे डोळे आकर्षक बनतात. आय-मेकअप दरम्यान...

Read more
Virender Sehwag

वीरेंद्र सेहवागची तूफान फलंदाजी, केवळ 20 चेंडूत ठोकले अर्धशतक आणि ‘इंडिया’ला मिळवून दिला 10 विकेटने विजय

March 6, 2021
Chief Minister Nitish Kumar

काय सांगता ! होय, ‘या’ दिग्गज मंत्र्याने सरकारी कार्यक्रमात चक्क भावालाच मंत्री बनवून पाठवलं, मुख्यमंत्र्यांनी चांगलच झापलं

March 6, 2021
Athletics coach Nikolai Snesarev

ॲथलेटिक्स कोच निकोलई स्नेसारेव यांचा NIS पटियाला वसतिगृहातील खोलीत मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

March 6, 2021
sharad pawar

IPL 2021 Venue : आयपीएलचे सामने मुंबईत होणार ?, IPL चे चेअरमन अन् BCCI च्या सदस्यांना शरद पवारांनी दिलं ‘हे’ आश्वासन

March 6, 2021
Scorpio

Mukesh Ambani Bomb Scare : मनसुख हिरेन भेटायला गेलेले ‘तावडे’ नामक अधिकारी कांदिवलीत कोणीही नाहीत, मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

March 6, 2021
maratha reservation

Maratha Reservation : अशोक चव्हाण यांनी भाजपला सुनावले, म्हणाले – ‘केंद्राची जबाबदारी नाकारून समाजाची दिशाभूल करू नका’

March 6, 2021
sex racket

लग्नासाठी घरातून पळाली होती मुलगी, बॉयफ्रेंडने बनवले कॉलगर्ल आणि नंतर…

March 6, 2021
pm narendra modi

PM मोदींच्या कोलकाता रॅलीपूर्वी कडेकोट सुरक्षा व्यवस्था, 1500 CCTV कॅमेर्‍यांचा वॉच

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

Video : नवीन वर्षात ISRO चे पहिले मिशन, अ‍ॅमेझोनिया -1 सह 18 उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित

6 days ago

मुरूम असो की कोंडा, प्रत्येक समस्येचं समाधान आहे केळीचं साल

21 hours ago

Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 904 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 7 जणांचा मृत्यू

2 days ago

छत्तीसगडमधील अधिकार्‍याची नागपूरमध्ये गळफास लावून आत्महत्या

2 days ago

WB Elections : भाजपने महिला नेत्यांचे पोस्टर केले जारी, म्हणाले – ‘पश्चिम बंगालमध्ये बुआ नहीं बेटी चाहिए’

7 days ago

Pimpri News : इंधन दरवाढ म्हणजे जनतेच्या खिशावर टाकलेला दरोडा – रुपाली चाकणकर

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat