मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून घट होत असल्याचे पहायला मिळत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घटली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या दीड हजाराच्या आत आली आहे. आजही राज्यात 1 हजार 338 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 1 हजार 584 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
https://twitter.com/PIBMumbai/status/1454090941040508939?s=20
राज्यात आतापर्यंत 64 लाख 47 लाख 038 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.55 टक्के झाले आहे. तसेच आज दिवसभरात 36 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 170 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
सध्या राज्यात 18 हजार 465 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 24 लाख 39 हजार 900 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 09 हजार 292 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 68 हजार 338 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 908 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.
Web Title : Maharashtra State Coronavirus Update
Pimpri Chinchwad RTO Office | शनिवार-रविवारी देखील पर्मनंट ड्रायव्हिंग लायसेन्ससाठी चाचणी
Amit Shah | भाजप तब्बल 100 आमदारांचं तिकीट कापण्याच्या तयारीत, अमित शहांचं ठरलंय?
PM Jan Dhan Yojana | PMJDY ला मिळतोय जबरदस्त प्रतिसाद, 44 कोटी झाली पीएम जनधन बँक अकाऊंटची संख्या
Maharashtra Rains | महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता; 5 जिल्ह्यांना ‘Alert’
EPF Loan | पीएफ खात्यावर विना गॅरंटी सहजपणे मिळते कर्ज, जाणून घ्या किती होईल व्याज?
Aryan Khan Drugs Case | आर्यन खानच्या जामीन आदेशाची कॉपी जारी; जाणून घ्या काय आहेत ‘बेल’च्या अटी
Pune Crime | इंदापूर पंचायत समितीत माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
Chandrakant Patil | ‘राष्ट्रवादी बिनभरवशाची, काँग्रेसमध्ये दरोडेखोर नाहीत’