• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

शिवशाही बसला भीषण अपघात; 38 जण जखमी तर 17 गंभीर

by Jivanbhutekar
February 14, 2021
in ताज्या बातम्या, राज्य
0
accident

नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील शिवशाही बसला तेलंगणा राज्यात भीषण अपघात झाला असून या अपघातात 38 जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांपैकी 17 जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातात जखमी झालेले प्रवासी हे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. हा अपघात आज (रविवार) पहाटे चारच्या सुमारास तेलंगणा राज्यातील कामारेड्डी जिल्ह्यात झाला.

नांदेडहून हैदराबादच्या दिशेने जाणाऱ्या बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटली. यामध्ये 38 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापैकी 17 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड आगाराची शिवशाही बस (एमएच 06 बीडब्ल्यू 4413) ही शनिवारी (दि.13) रात्री 11 वाजता नांदेड-हैदराबाद फेरीवर धाव होती. आज (रविवार) पहाटे चारच्या सुमारास तेलंगणा राज्यातील कामारेड्डीच्या अलिकडे बसचा अपघात झाला.

बस रस्त्याच्या खाली उतरली आणि दोन ते तीन पलट्या घेतल्या. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये बस चालक, वाहक आणि इतर 36 प्रवासी प्रवास करीत होते. अपघातात 17 प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. शिवशाही बसच्या चालकाच्या डोक्याला मार लागला असून वाहकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. चालक विजयकुमार वाघवसे आणि वाहक अब्दुल करीम अशी या दोघांची नावे आहे. जखमींवर कामारेड्डी येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Tags: 38 injuredaccidentHyderabadMaharashtranandedshivshahi busshivshahi bus accidentshivshahi bus accident in telangana stateshivshahi bus accident latest updatesTelanganaअपघाततेलंगणानांदेडमहाराष्ट्रशिवशाही बसहैदराबाद
Previous Post

Pooja Chavan Suicide Case : चव्हाण कुटुंबीयांवर अन्याय होऊ नये, रोहित पवार यांची भूमिका

Next Post

पुण्याहून प्रवाशांना घेऊन मुंबईला निघाला होता कॅबचालक अन् वाटेतच…

Next Post

पुण्याहून प्रवाशांना घेऊन मुंबईला निघाला होता कॅबचालक अन् वाटेतच...

Please login to join discussion
sanjay-raut-narendra-modi
मुंबई

‘गरज सरो पटेल मरो’ हा त्याच नाटयाचा भाग; सामनातून थेट PM मोदींवर ‘निशाणा’

February 26, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - नरेंद्र मोदी यांचे नाव सरदार पटेलांच्या जागी दिले म्हणून इतके अकांडतांडव का करता? हा बदल...

Read more
priyanka-robert-vadra

जर रॉबर्ट वाड्रा राजकारणात उतरले तर कुठून लढवणार निवडणूक ? UP च्या ‘या’ दोन जागांवर ‘डोळा’

February 26, 2021
jayant-patil-chandrakant-patil

Sangli News : राष्ट्रवादीच्या धसक्याने भाजप नेत्यांच्या बैठका अन् ‘फोनाफोनी’, BJP कडून ‘तो’ कार्यक्रम रद्द

February 26, 2021
Vinod-Deshmukh

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना : विदर्भ अध्यक्षपदी विनोद देशमुख

February 26, 2021
ambani-trailer

‘मुकेश भैय्या-नीता भाभी, हा तर एक ट्रेलर…’ अंबानींच्या ‘अँटिलिया’ बाहेर सापडलेल्या कारमधून मिळाले पत्र

February 26, 2021
farmer-money

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘ही’ शेती करा, सरकार देईल निम्मे पैसे; लाखो रूपयांच्या कमाईची सुवर्णसंधी

February 26, 2021
Yuvraj-Singh

अश्विनचे अभिनंदन करणार्‍या ट्विटमध्ये युवराज सिंहने असे काय लिहिले की फॅन्स भडकले, जाणून घ्या

February 26, 2021
dead-body-man

Nashik News : मानसिक त्रासाला कंटाळुन घंटागाडी कामगाराचा मृत्यू

February 26, 2021
doll

मुलीसाठी खरेदी करून आणली नवी बाहुली, आत पाहिले तर धक्काच बसला !

February 26, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांवर टीका, म्हणाले – ‘दुसऱ्यांना सल्ला देण्यापेक्षा स्वत:ची मानसिकता बदला’

5 days ago

Pune News : कोरोनाचे नियम न पाळणार्‍या पुण्यातील 47 हॉटेल्सवर मनपाकडून दंडात्मक कारवाई; एफसी रोडवरील हॉटेल वैशाली व रूपालीसह गुडलक कॅफेचा समावेश

4 days ago

श्रीनगरमध्ये पोलिसांवर बेछुट गोळीबार करून पळाले दहशतवादी, समोर आला व्हिडीओ

7 days ago

ShivJayanti 2021 : राज ठाकरेंची रयतेच्या राजाला खास मानवंदना ! स्वत:च्या आवाजात शेअर केला ‘हा’ व्हिडीओ

7 days ago

थंडी, पाऊस, गारपीट आणि उन्हाचा चटका; पुन्हा गारठ्याची शक्यता ! फेब्रुवारी ठरला त्रि-ऋतुचक्रमासाचा

1 day ago

राजापूर : स्वत:ला वाचवण्यासाठी गाडीतून मारली उडी पण तरीही झाला मृत्यूच

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat