पंढरपूर : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Politics News | शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. हा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) खडेबोल सुनावल्यानंतर (Maharashtra Politics News) आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील संजय राऊतांना फटकारलं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत गौण विषय आहे. आमची बोलणी थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत होत असते. त्यामुळे राऊतांना फार गांभिर्याने घेण्याची गरज नसल्याचे नाना पटोले म्हणाल. यावेळी त्यांनी सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) निकालावर देखील प्रतिक्रिया दिली. बारा तारखेला सत्तासंघर्षाचा निकाल आहे. या निकालानंतर हे सरकार पडेल असा दावा पटोले यांनी केला. (Maharashtra Politics News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून (Solapur Lok Sabha Constituency)
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांनी निवडणूक लढवावी असं आम्हाला वाटतं.
आम्ही त्यांना तशी विनंती करणार आहोत.
ते नाही लढले तर शेवटी त्यांनाच विचारून उमेदवार देऊ असंही नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं.
Web Title :- Maharashtra Politics News | ‘Rauts do not need to be taken seriously’, Nana Patolena also attacked Rauts
हे देखील वाचा :
MNS Chief Raj Thackeray | कर्नाटकात कोणाला मतदान करायचं? राज ठाकरेंनी मतदारांना केलं आवाहन