• Latest
Maharashtra Political News | congress nana patole replied bjp and chandrashekhar bawankule on rahul gandhi visit in maharashtra

Maharashtra Political News | ‘बावनकुळेंना त्यांच्या पक्षात किंमत नाही, ते काय राहुल गांधींना रोखणार?’

April 14, 2023
Maharashtra Political News

Sharad Pawar On Praful Patel | प्रफुल्ल पटेलांवर शरद पवारांचा हल्लाबोल, ”तुमच्या घराचे किती मजले ED ने का ताब्यात घेतले यावर…”

December 2, 2023
Traffic Police Recovery Target

NCP MP Amol Kolhe | ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली : प्रत्येक चौकात २५ हजाराची वसुली करा, अमोल कोल्हेंना महिला वाहतूक पोलिसाने दाखवला मेसेज (Video)

December 2, 2023
Raj Thackeray Meet CM Eknath Shinde

Raj Thackeray Meet CM Eknath Shinde | राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ‘वर्षा’वर, राजकीय चर्चांना उधाण!

December 2, 2023
Urine Colour And Its Meaning

Urine Colour And Its Meaning | तुमचा लघवीचा रंग ठरवतो तुमचं आरोग्य, लघवीच्या कलरवरून ओळखू शकता ‘हे’ आजार…

December 2, 2023
Health Tips

Plum Benefits | आलू बुखारा आहे आरोग्यासाठी वरदान, जाणून घ्या याचे 5 जबरदस्त फायदे…!

December 2, 2023
Sushma Andhare

Pune Drug Case | ससून ड्रग रॅकेट : सुषमा अंधारेंना नाशिकहून निनावी पत्र; ललित पाटील प्रकरणाच्या धक्कादायक माहितीचा दावा

December 2, 2023
Cheating Case

Pune Crime News | पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने 21 लाखांची फसवणूक

December 2, 2023
Extortion Case

Pune Crime News | गणेशोत्सवात दोन लाख वर्गणी दिली नाही, मेट्रोच्या ठेकेदार कंपनीतील अधिकाऱ्याला फावड्याने मारहाण

December 1, 2023
Prostitute Racket

Pune Pimpri Crime News | दिघीत लॉजमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, दोघांना अटक

December 1, 2023
FIR

Pune Crime News | कमी रकमेच्या वीजबिलासाठी परस्पर वीजमीटर बदलले, दोन तोतया कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

December 1, 2023
ACB Trap News | 60 हजार रुपये लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कर्यालयातील दोन भूमापक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

ACB Trap News | एक लाखाची लाच घेताना ग्रामसेवक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

December 1, 2023
IPS Ritesh Kumar

Pune Police MPDA Action | लोणी काळभोर परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 63 वी स्थानबध्दतेची कारवाई

December 1, 2023
Saturday, December 2, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Maharashtra Political News | ‘बावनकुळेंना त्यांच्या पक्षात किंमत नाही, ते काय राहुल गांधींना रोखणार?’

in state catogary, ताज्या बातम्या, मुंबई, राजकारण, राजकीय
0
Maharashtra Political News | congress nana patole replied bjp and chandrashekhar bawankule on rahul gandhi visit in maharashtra

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Political News | काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावर भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया देताना धमकी वजा इशार दिला आहे. राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल केलेल्या विधानाबाबत माफी मागावी, मगच महाराष्ट्रात (Maharashtra Political News) पाय ठेवावा असे बावनकुळे म्हणाले आहेत. बावनकुळेंच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

नाना पटोले म्हणाले, राहुल गांधी यांचा मुंबई, महाराष्ट्रातील दौरा (Maharashtra Tour) अद्याप नक्की झालेला नाही. मात्र ते लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. राहुल गांधी यांना महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्या पक्षातही (Maharashtra Political News) काही किंमत नाही, ते राहुल गांधींना काय रोखणार? राहुल गांधींना जेव्हा महाराष्ट्रात यायचे त्यावेळी ते येणारच व काँग्रेस कार्यकर्ते त्यांचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत करतील असं नाना पटोलेंनी म्हटले आहे.

भाजपाच्या नेत्यांनी माफी मागावी

पटोले पुढे म्हणाले, राहुल गांधी यांना महाराष्ट्रात येण्यासाठी भाजप, बावनकुळे किंवा कोणाच्या परवानगीची गरज नाही.
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phul),
सावित्रीबाई फुले (Savitribai Phule), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar), कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांचा अपमान करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी माफी मागावी आणि त्यानंतरच बोलावं, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

राहुल गांधीवर बोलल्याशिवाय झोप लागत नाही

राहुल गांधी यांची बदनामी करण्यासाठी भाजपाकडून करोडो रुपये खर्च केले जात आहेत. तरीही राहुल गांधींना मोठे जनसमर्थन मिळत आहे. काँग्रेस पक्ष संपला आहे, तो दुर्बिणीतूनही दिसत नाही, राहुल गांधींना गांभिर्याने घेण्याची गरज नाही म्हणणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना राहुल गांधी यांच्यावर बोलल्याशिवाय झोप लागत नाही, अशी टीका पटोले यांनी केली.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

भाजप, मोदी राहुल गांधींना घाबरते

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व भाजपला चोख उत्तर देऊ शकणारे देशातील आज राहुल गांधी हेच एकमेव नेते आहेत. राहुल गांधींना भाजप व मोदी घाबरते म्हणून तर डझनभर मंत्री, संत्री दररोज राहुल गांधी यांच्यावर टीका करत असतात, अशा शब्दांत नाना पटोले यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.

Web Title :-  Maharashtra Political News | congress nana patole replied bjp and chandrashekhar bawankule on rahul gandhi visit in maharashtra

हे देखील वाचा :

Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; सिंहगड इलेव्हन संघाचा विजयी चौकार !!

BJP MLA Ashish Shelar | ‘सकाळी सीरियल किलर…’ संजय राऊतांच्या टीकेवर आशिष शेलारांचा पलटवार म्हणाले-‘लोकशाही आणि संविधानामुळे तुम्ही…’

Satyashodhak Marathi Movie | ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या टीझरचे शरद पवार यांच्याकडून कौतुक

Tags: BJPChhatrapati Shivaji MaharajCongress leader Rahul GandhiDr. Babasaheb AmbedkarKarmaveer Bhaurao Patilmaharashtra political newsMahatma Jyotiba PhulNana Patolepm narendra modiSavitribai PhuleUddhav Thackerayउद्धव ठाकरेकर्मवीर भाऊराव पाटीलकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेकाँग्रेसचे नेते राहुल गांधीचंद्रशेखर बावनकुळेछत्रपती शिवाजी महाराजडॉ. बाबासाहेब आंबेडकरनाना पटोलेपंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपमहात्मा ज्योतिबा फुलेमहाराष्ट्र राजकीय बातम्यासावित्रीबाई फुले
Previous Post

Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; सिंहगड इलेव्हन संघाचा विजयी चौकार !!

Next Post

Ambedkar Jayanti 2023 | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 25 हजार पुस्तके वाटप (Video)

Related Posts

Maharashtra Political News
ताज्या बातम्या

Sharad Pawar On Praful Patel | प्रफुल्ल पटेलांवर शरद पवारांचा हल्लाबोल, ”तुमच्या घराचे किती मजले ED ने का ताब्यात घेतले यावर…”

December 2, 2023
Traffic Police Recovery Target
ताज्या बातम्या

NCP MP Amol Kolhe | ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली : प्रत्येक चौकात २५ हजाराची वसुली करा, अमोल कोल्हेंना महिला वाहतूक पोलिसाने दाखवला मेसेज (Video)

December 2, 2023
Raj Thackeray Meet CM Eknath Shinde
ताज्या बातम्या

Raj Thackeray Meet CM Eknath Shinde | राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ‘वर्षा’वर, राजकीय चर्चांना उधाण!

December 2, 2023
Urine Colour And Its Meaning
आरोग्य

Urine Colour And Its Meaning | तुमचा लघवीचा रंग ठरवतो तुमचं आरोग्य, लघवीच्या कलरवरून ओळखू शकता ‘हे’ आजार…

December 2, 2023
Health Tips
आरोग्य

Plum Benefits | आलू बुखारा आहे आरोग्यासाठी वरदान, जाणून घ्या याचे 5 जबरदस्त फायदे…!

December 2, 2023
Sushma Andhare
ताज्या बातम्या

Pune Drug Case | ससून ड्रग रॅकेट : सुषमा अंधारेंना नाशिकहून निनावी पत्र; ललित पाटील प्रकरणाच्या धक्कादायक माहितीचा दावा

December 2, 2023
Next Post
Ambedkar Jayanti 2023 | Pune Congress 25 thousand books distributed on the occasion of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar's birth anniversary (Video)

Ambedkar Jayanti 2023 | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 25 हजार पुस्तके वाटप (Video)

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In