• Latest
Andheri East by Election | shivsenas first exam in mumbai after the split andheri east assembly by election announced the whole program is as follows

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाला असा शिकवणार धडा ! ‘या’ 3 आघाड्यांवर देणार धक्का, शिवसेनेने आखली योजना

June 26, 2022
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Master Stroke Sports Fortnight

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

September 25, 2023
Ganpati Immersion 2023

Ganpati Immersion 2023 | पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार (व्हिडिओ)

September 25, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune | तालसम्राट पद्मश्री शिवमणी, विचारवंत सदानंद मोरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, भाजपच्या चित्रा वाघ, आ. रविंद्र धंगेकर, अभिनेत्री कायनात अरोरा, अभिनेता शिव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन

September 24, 2023
Sharad Pawar Praful Patel

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

September 24, 2023
Pune Police Crime Branch

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 2 गुन्हे उघड

September 24, 2023
FIR On BJP Former Corporator Uday Joshi - Cheating Case

Pune Crime News | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा, 100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

September 24, 2023
Faraaskhana Police Station

Pune Crime News | पोलीस चौकीसमोर पोलिस असल्याचा माज आला का म्हणत हवालदाराची पकडली कॉलर; दोघा गुंडांसह सहा जणांना अटक

September 24, 2023
Friday, September 29, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाला असा शिकवणार धडा ! ‘या’ 3 आघाड्यांवर देणार धक्का, शिवसेनेने आखली योजना

in ताज्या बातम्या, मुंबई, राजकीय
0
Andheri East by Election | shivsenas first exam in mumbai after the split andheri east assembly by election announced the whole program is as follows

file photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Political Crisis | शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीला जशासतसे उत्तर देण्याचे आता शिवसेनेने ठरवले आहे. गुवाहाटीत चाळीस आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे करत आहेत. या बंडाच्या वादात आता अनेक कायदेशीर आणि राजकीय पेच निर्माण झाले आहेत. दुसरीकडे शिवसैनिक (Shivsena) सुद्धा आक्रमक झाले आहेत. तसेच महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi Government) घटक पक्ष असलेल्या काँग्रेस – राष्ट्रवादीने (Congress-NCP) शिवसेनेच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत शिंदे गटाचे बंड मोडून काढण्यासाठी महत्वाची चर्चा झाली आहे. यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून शिंदे गटाला तीन आघाड्यांवर धक्का देण्याचे ठरल्याचे समजते. (Maharashtra Political Crisis)

न्यायालयात लढू, रस्त्यावर संघर्ष करू आणि विधानसभेतही मुकाबला करू, असा निर्धार करत शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यामुळे हा वाद आता दिर्घकाळ चालणार असे चित्र आहे. सुरतहून गुवाहाटीला पोहचलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार आता गुवाहाटीत अडकून पडल्याचे दिसत आहे. कारण त्यांच्यासमोर कायदेशीर आणि राजकीय पेच निर्माण झाला.

यापूर्वी शिंदे गटाने आमच्यासोबत 46 आमदार आहेत. पक्षाचे दोन-तृतीयांशपेक्षा जास्त आमदार असल्याने आमचाच गट खरी शिवसेना दावा केला आहे. तसेच शिंदे गटाने शिवसेना बाळासाहेब, असे नावही धारण केले आहे. मात्र आता मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिंदे गटाला त्यांची योग्य जागा दाखवण्यासाठी दोन हात करण्याची योजना आखली आहे. पुढील काही दिवसांमध्ये शिवसेनेचे नेते पदाधिकार्‍यांच्या बैठका घेतील. तसेच विविध जिल्ह्यांचे दौरेही केले जातील. (Maharashtra Political Crisis)

शिवसेनेला नव्याने बळ देण्याची जबाबदारी अनिल देसाई, सुभाष देसाई, अनिल परब, सुनिल प्रभू यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या आव्हानाचा मुकाबला करायचा निर्धार पक्षाने आणि नेतृत्त्वाने केल्याचे सेनेच्या वरिष्ठ पदाधिकार्‍याने सांगितले. सुरुवातीला पक्षाचे नेतृत्त्व संयमी आणि उदास होते. मात्र आता संघर्ष करण्याचे ठरले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत झालेल्या ठरावांमधून ते स्पष्ट होत आहे. आम्ही बंडखोरांचा मुकाबला पूर्ण ताकदीनिशी करू. त्यांच्या मतदारसंघात असलेले शिवसैनिक, पदाधिकारी, संघटना आमच्याच सोबत राहील, याची काळजी घेतली जाईल. आम्ही न्यायालयात लढू, रस्त्यावर संघर्ष करू आणि विधानसभेतही मुकाबला करू. सर्व आघाड्यांवर संघर्ष करू, असे या पदाधिकार्‍याने सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे एक दिवस आड पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहेत.

युवासेनेच्या बैठकीत अनेक ठराव घेण्यात येणार असून लवकरच बंडखोर आमदारांच्या नातेवाईकांची पदे काढून घेतली जाऊ शकतात.
यामुळे आमदार पुत्रांची धाकधुक वाढली आहे.
युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) राज्यातील अनेक शहरांचे दौरे करणार आहेत.
मेळावे घेणार आहेत. आदित्य यांनी काल दक्षिण मुंबईत पहिला मेळावा घेतला.

भारतीय कामगार सेना, युवासेना अशा शिवसेनेच्या अनेक संघटना अद्यापही शिवसेनेसोबतच आहेत.
तसेच शिवसेनेचे अनेक शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख यांचीही चाचपणी करण्यात येत आहे. बंडखोरी कुठपर्यंत पोहोचली आहे, त्याचा अंदाज घेण्यात येत आहे.
त्यानुसार सर्व पदाधिकार्‍यांना पक्षासोबत ठेवण्यासाठी नेतृत्त्वाने प्रयत्नशील आहे. पक्षावरील पकड पुन्हा घट्ट करण्यात येत आहे.

Web Title :-  Maharashtra Political Crisis | shiv sena strategizes lays ground for long war ahead maharashtra political crisis

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update  
हे देखील वाचा

  • MLA Yogesh Kadam | मी शिवसैनिक, कुठल्याही परिस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार नाही; शिंदे गटाच्या आमदाराच्या ट्विटने प्रचंड खळबळ
  • Dr. Neelam Gorhe | महाराष्ट्र विधान परिषदेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सकारात्मक कामांना चालना
  • Maharashtra Political Crisis | शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता असल्याने राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना हाय ‘अलर्ट’वर राहण्याचे आदेश
Tags: Aditya Thackerayanil desaiAnil parabBharatiya Kamgar SenaChief Minister Uddhav ThackerayCongressEknath Shindeeknath shinde groupGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In Marathiguwahatilatest Maharashtra Political Crisislatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on Maharashtra Political CrisisMaharashtra Political CrisisMaharashtra Political Crisis latest newsMaharashtra Political Crisis latest news todayMaharashtra Political Crisis marathi newsMaharashtra Political Crisis news today marathiMahavikas Aghadi Governmentmarathi Maharashtra Political Crisis newsmumbaiNCPpoliticalsharad pawarShiv Sena BalasahebShiv Sena MLAShivsenaSubhash DesaiSunil Prabhusurattoday’s Maharashtra Political Crisis newsUddhav ThackerayUrban Development Minister Eknath Shindeyuvasenaअनिल देसाईअनिल परबआदित्य ठाकरेउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेएकनाथ शिंदे गटकाँग्रेसगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्यागुवाहाटीनगरविकास मंत्री एकनाथ शिंदेभारतीय कामगार सेनामहाविकास आघाडीमुंबईमुख्यमंत्री उद्धव ठाकरेयुवासेनाराजकीयराष्ट्रवादीशरद पवारशिवसेना आमदारशिवसेना बाळासाहेबशिवसैनिकसुनिल प्रभूसुभाष देसाईसुरत
Previous Post

Pune Sinhagad Fort Landslide | सिंहगड येथे दरडीखाली सापडून तरूणाचा मृत्यू, ट्रेकिंग करताना घडली दुर्घटना

Next Post

Sanjay Raut | बंडखोर आमदारांना संजय राऊतांनी सुनावले; म्हणाले – ‘तुम्हाला 100 बाप आहेत तिकडे, कुणी दिल्लीत तर…कुणी…’

Related Posts

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati
ताज्या बातम्या

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Master Stroke Sports Fortnight
क्रिडा

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

September 25, 2023
Next Post
Shivsena | shivsena saamana editorial targets ed and government over sanjay raut arrest maharashtra politics

Sanjay Raut | बंडखोर आमदारांना संजय राऊतांनी सुनावले; म्हणाले - 'तुम्हाला 100 बाप आहेत तिकडे, कुणी दिल्लीत तर...कुणी...'

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In