Maharashtra Police Transfers – DySP / ACP | पिंपरी-चिंचवडमधील सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, ACP प्रेरणा कट्टे आणि ACP श्रीकांत डिसले यांची बदली

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Police Transfers – DySP / ACP | राज्य गृह विभागाने (Maharashtra Home Department) राज्यातील तब्बल 119 पोलिस उप अधीक्षक Deputy Superintendent Of Police (DySP) / सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकार्यांच्या सोमवारी रात्री उशिरा बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस (Pimpri Chinchwad Police) आयुक्तालयामधील 3 सहाय्यक पोलिस आयुक्तांचा Assistant Police Commissioner (ACP) समावेश आहे.
बदली झालेल्या पोलिस अधिकार्यांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे आहे.
1. डॉ. प्रशांत श्रीराम अमृतकर Dr. Prashant Shriram Amrutkar (एसीपी, पिंपरी-चिंचवड ते उप विभागीय पोलिस अधिकारी, गडचिरोली, जि. गडचिरोली – Gadchiroli)
2. प्रेरणा जीवन कट्टे Prerna Jeevan Katte (सहाय्यक पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड ते उपविभागय पोलिस अधिकारी, चिमूर, जि. चंद्रपूर – Chandrapur)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
3. श्रीकांत औदुंबर डिसले Shrikant Audumbar Disale (एसीपी, पिंपरी-चिंचवड ते उपविभागीय पोलिस अधिकारी,
नंदूरबार – Nandurbar)
Web Title : Maharashtra Police Transfers – DySP / ACP | Assistant Commissioner of Police in Pimpri-Chinchwad Transfer of Dr. Prashant Amrutkar, ACP Prerna Katte and ACP Srikant Disale
- Maharashtra DySP / ACP Transfers | राज्यातील 119 पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या ! पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, पुणे एसीबीमधील अधिकार्यांचा समावेश
- Ajit Pawar | ‘तू स्टँप पेपर आण, मी लिहून देतो’, ‘त्या’ प्रश्नावर अजित पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका (व्हिडिओ)
- Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – कॉलेजचा मित्र घरी सोडायला आल्याने दुसर्या मित्राने केला विनयभंग; आक्षेपार्ह फोटो टाकून केली बदनामी
- ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 2 लाखाच्या लाच प्रकरणी महानगरपालिकेतील बडा अधिकारी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
Comments are closed.