कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Police | कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यातील (Wadgaon Police Station) सहायक पोलीस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी (API Swati Suryavanshi) यांना निलंबित केले आहे (Maharashtra Police). पोलीस अधीक्षक (Kolhapur SP) शैलेश बलकवडे (IPS Shailesh Balkawade) यांनी कारवाई केली असून सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. (Kolhapur SP Shailesh Balkawade Suspended API Swati Suryavanshi of Wadgaon Police Station)
सहायक पोलीस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार त्यांची चौकशी करण्यात आली. प्राथमिक चौकशीत त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला (Maharashtra Police). त्या अनुषंगानेच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर प्रशासकीय कारणास्तव वडगावचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे (Police Inspector Santosh Gholve) यांची चंदगडला (Chandgad Police Station) बदली करण्यात आली आहे.
Web Title :- Maharashtra Police | Assistant Inspector of Police Swati Suryavanshi suspended Wadgaon Police Inspector Santosh Gholave transfered to Chandgad
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Women’s Health | उन्हाळ्यात पीरियड्समध्ये दुर्लक्ष करून नका ‘या’ 5 हायजीन टिप्सकडे, जाणून घ्या
Pune Baner Crime | भांडी घासण्यास सांगितल्याने चाकूने तरुणाचा केला खून; बाणेरमधील घटना
Gold Silver Price Today | खूशखबर ! सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर