• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

NCRB चा अहवाल : राज्यातील वृध्द सर्वाधिक असुरक्षित

by pawan
October 5, 2020
in ताज्या बातम्या
0
senior citizens

senior citizens

बहुजननामा ऑनलाइन – नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालातून महाराष्ट्रातील(senior citizens) वृद्ध सर्वाधिक असुरक्षित असल्याचं समोर आलं आहे. एनसीआरबीने २०१९ मध्ये घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर केली आहे.(senior citizens) महाराष्ट्रानंतर मध्यप्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो.
एनसीआरबीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशात वृद्धांवरील अत्याचाराचे एकूण २७ हजार ६९६ गुन्हे नोंद करण्यात आले. इतर राज्यांच्या तुलनेत जेष्ठांवरील अत्याचारात महाराष्ट्र पुढे आहे. महाराष्ट्रात ६ हजार १६३ गुन्हांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ मध्यप्रदेश ४ हजार १८४, गुजरात ४ हजार ८८ आणि तामिळनाडू २ हजार ५०९ अशी नोंद करण्यात आली आहे.
तथापि, महाराष्ट्रात २०१७ साली ५ हजार ३२१ तर २०१८ मध्ये ५ हजार ९६१ गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच मुंबई शहरात वृद्धांवरील अत्याचाराचे एकूण १ हजार २३१ गुन्हे नोंदवण्यात आले.
महाराष्ट्रात २०१९ साली घडलेले गुन्हे
>> १५८ वृद्धांची हत्या
>> १० दरोडे घालण्याच्या घटना समोर आल्या.
>> २ हजार ०५१ गुन्हे हे वृद्धांना लक्ष्य करुन चोरी केल्याप्रकरणी दाखल झाले.
>> ३२५ जबरी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली.
>> ४३ विनयभंगाचे तर जेष्ठ महिलेवर बलात्काराचे २ गुन्हे समोर आले.
Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsNCRBReportSenior citizensunsafeबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामावृध्द
Previous Post

काय सांगता ! होय, ‘ती’ अफवा पसरल्यानंतर कोल्हापूरकर शोधू लागले Black & White टीव्ही

Next Post

Video : ज्यावेळी एका तार्‍यामध्ये झाला जबरदस्त स्फोट, NASA नं जारी केला व्हिडीओ

Next Post
nasa

Video : ज्यावेळी एका तार्‍यामध्ये झाला जबरदस्त स्फोट, NASA नं जारी केला व्हिडीओ

Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

senior citizens
ताज्या बातम्या

NCRB चा अहवाल : राज्यातील वृध्द सर्वाधिक असुरक्षित

October 5, 2020
0

...

Read more

‘भाषा नीट करा, नाहीतर तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही’, निलेश राणेंचा अजित पवारांवर ‘निशाणा’

23 hours ago

Pune News : रोजगार आघाडी पुणे शहर अध्यक्ष पदी संतोष परदेशी यांची निवड

6 days ago

WhatsApp : ‘या’ वापरकर्त्यांवर होणार नवीन पॉलिसीचा सर्वाधिक परिणाम

5 days ago

Facebook वर जडले प्रेम म्हणून 12 लाखांची नोकरी सोडून आली इंडियात, आता करत आहे ‘हे’ काम

6 days ago

Facebook, Twitter पाठोपाठ ट्रम्प यांना Google चाही ‘दणका’ ; आता ‘YouTube’ अकाऊंटही केलं बंद

4 days ago

Video : अभिनेत्री अदा शर्माने चक्क साडी नेसून केला जबरदस्त स्टंट, चाहत्यांना लावले वेड

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat