• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Maharashtra Monsoon Update | कोकणासह मुंबईत रिमझिम पाऊस, राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण

by Balavant Suryawanshi
May 24, 2022
in ताज्या बातम्या, मुंबई
0
Maharashtra Monsoon Update | monsoon may be finally enter the state of maharashtra in 48 hours imd give report

File photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | मागील महिन्यापासून राज्यात गरमीचं वातावरण आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हाच्या झळा सोसाव्या लागत होत्या. सध्या ते प्रमाण कमी झाले आहे. हवामानाच्या बदलामुळे लवकरच पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी मुंबई (Mumbai) आणि उपनगरांमध्ये (Upnagar) चांगलाच उकाडा जाणवत होता. त्यानंतर आज (मंगळवारी) पहाटे मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी (Maharashtra Monsoon Update) बरसण्यास सुरुवात झाली आहे.

 

हवामानाच्या अंदाजानुसार, गेल्या आठवड्यात मान्सून लवकरच दाखल होणार असल्याचं म्हटलं होतं. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने लवकरच डोकं वर काढलं आहे. आज वांद्रे ते परळ (Bandra to Paral) भागात रिमझिम पाऊस सुरु झाला. त्याचबरोबर भांडुप घाटकोपर (Bhandup Ghatkopar) दरम्यानही पावसाच्या सरी बरसल्या आहेत. मात्र, हा मान्सून नसल्याचीच माहिती हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department-IMD) स्पष्ट करण्यात आली आहे.

दरम्यान, सर्वत्र परिसरात ढगाळ वातावरण असल्यामुळे उकाड्याने हैराण मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र हा मान्सून नसल्याचं हवामान खात्याने (Indian Meteorological Department) सांगितलं आहे. रिमझिम पाऊस म्हणजे मान्सून नव्हे असं सांगितलं आहे. या दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, डहाणू पुणे जिल्ह्याचा काही भाग, नाशिक जिल्ह्याचा औरंगाबाद या भागात दिवसा ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडेल असं उपग्रहावरील छायाचित्रांच्या आधारे हवामान विभागाच्या वेबसाईटवर (Meteorological Department Website) सांगितलं. तसेच, नागपूर चंद्रपूरमध्येही ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस होण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Update | mumbai and upnagrs experience rainshowers
monsoon rain update mumbai maharashtra konkan

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

Tags: andamanBandra to ParalbhandupGhatkoparGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiIndian Meteorological Department (IMD)Kolhapurkonkanlatest Maharashtra Monsoon Updatelatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on Maharashtra Monsoon UpdateMaharashtraMaharashtra MonsoonMaharashtra Monsoon UpdateMaharashtra Monsoon Update latest newsMaharashtra Monsoon Update latest news todayMaharashtra Monsoon Update marathi newsmaharashtra monsoon update newsMaharashtra Monsoon Update news today marathimarathi Maharashtra Monsoon Update newsMarathwadaMeteorological Department Websitemonsoon rainmonsoon rain update. mumbaiMonsoon rainsmumbaiPre monsoon rainsrainsanglitoday’s Maharashtra Monsoon Update newsVidarbhaWeak Arabian SeaWestern Maharashtraअंदमानअरबी समुद्रकोकणकोल्हापूरगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याघाटकोपरपश्चिम महाराष्ट्रपाऊसभांडुपभारतीय हवामान विभागमराठवाडामान्सूनमुंबईवांद्रे ते परळविदर्भसांगली
Previous Post

Petrol-Diesel Price Today | कर कपातीनंतरचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूरमधील इंधनाचे दर

Next Post

Gold Silver Price Today | जाणून घ्या किती रुपयांनी वाढले सोन्या-चांदीचे दर

Next Post
Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra today on 31 may 2022

Gold Silver Price Today | जाणून घ्या किती रुपयांनी वाढले सोन्या-चांदीचे दर

Pune PMC Election 2022 | Huge error in voter lists! Asked to extend the time to the Election Commission to rectify the error - Municipal Commissioner Patha Administrator Vikram Kumar
ताज्या बातम्या

Pune PMC Election 2022 | मतदार याद्यांमध्ये प्रचंड त्रुटी ! त्रुटी दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे वेळ वाढवून मागितला – महापालिका आयुक्त पथा प्रशासक विक्रम कुमार

July 4, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन- Pune PMC Election 2022 | महापालिका निवडणुकीसाठी (Pune Municipal Corporation Elections 2022) जाहीर करण्यात आलेल्या प्रारुप...

Read more
Pune PMC Election 2022 | Prabhag Ward structure unlikely to change after change of power in maharashtra ! Elections for local bodies will be held in September - trust the administrative authorities

Pune PMC Election 2022 | राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर प्रभाग रचना बदलण्याची शक्यता कमीच ! स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सप्टेंबरमध्येच होतील – प्रशासकीय अधिकार्‍यांना विश्‍वास

July 4, 2022
Pune Crime | 25 lakh banned gutka seized from pune police crime branch Action on hadapsar mundhwa road near nobel hospital

Pune Crime | गुन्हे शाखेकडून 25 लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नोबेल हॉस्पिटल जवळ कारवाई

July 4, 2022
Pune Crime | 20 kg cannabis seized from Crime Branch in Warje Malwadi area

Pune Crime | वारजे माळवाडी परिसरात गुन्हे शाखेकडून 20 किलो गांजा जप्त

July 4, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch Arrested Drug smuggler 20 lakh mephedrone seized

Pune Crime | पुण्यात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्याला गुन्हे शाखेकडून अटक, 20 लाखाचे मेफेड्रॉन जप्त

July 4, 2022
CM Eknath Shinde And Uddhav Thackeray Net Worth | Know the Net Worth property of cm of eknath shinde and shivsena chief uddhav thackeray

CM Eknath Shinde And Uddhav Thackeray Net Worth | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे किती संपत्ती आहे माहितीय ?

July 4, 2022
Ajit Pawar | opposition leader and ncp leader ajit pawar speech in vidhansabha maharashtra

Ajit Pawar | शिंदे सरकारला अजित पवारांचा इशारा; म्हणाले – ‘एकही कायदा…’

July 4, 2022
Maharashtra Political Crisis | shiv sena in supreme court petition against cancellation of group leadership and whip

Maharashtra Political Crisis | ‘या’ कारणामुळं शिवसेना पुन्हा सुप्रीम कोर्टात

July 4, 2022
Pune Crime | 30 lakh jewelery hidden under relative house accused arrested by Bibvewadi police

Pune Crime | मेव्हण्याच्या घरातील फ्रीजखाली लपवले 30 लाखांचे दागिने, आरोपींना बिबवेवाडी पोलिसांकडून अटक

July 4, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Maharashtra Rain Update | मुंबईसह परिसरात जोर’धार’ ! आगामी 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

3 days ago

Devendra Fadnavis | संभाजीनगर, धाराशीव नामांतराचा निर्णय ‘अवैध’; देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कारण

4 days ago

Swarajya Sanghatana | छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या प्रवक्ते पदी डॉ. धनंजय जाधव व करण गायकर यांची नियुक्ती

3 days ago

Maharashtra Rain Update | राज्यभर मान्सून सक्रिय ! आगामी 3 ते 4 दिवस कोकणात मुसळधार पाऊस – IMD

7 days ago

Eknath Shinde | मोठी बातमी ! राजकारणात नवा ट्विस्ट; एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, संध्याकाळी 7.30 वाजता शपथविधी

5 days ago

Dy CM Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार; पहिल्याच दिवशी अ‍ॅक्शन मोडमध्ये

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat