• Latest
Ajit Pawar | I have not made any controversial statement; I am firm on the role of 'Swaraj Rakshak' - Ajit Pawar

Maharashtra MLC Election 2022 | महाराष्ट्र विधानपरिषदेची रणधुमाळी ! निवडणुकीची आखणी करण्यासाठी अजित पवार मैदानात; काँग्रेससोबत बैठक संपताच…

June 17, 2022
Samarth Police Station

Pune Crime News | सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांकडून अटक, पिस्टल जप्त

December 9, 2023
Shivaji Nagar Police Station

Pune Crime News | मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या 52 वर्षीय चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांकडून अटक, चार दुचाकी जप्त

December 9, 2023
Pune Police MCOCA Action

Pune Police MCOCA Action | धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला करणाऱ्या अमर जमादार व त्याच्या 3 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 95 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

December 9, 2023
Devgad Beach-Four Girls Drowned

Pune Pimpri Chinchwad- Devgad Beach-Four Girls Drowned-Sindhudurg Crime News | दुर्देवी ! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्र किनार्‍यावर पुण्यातील 5 मुले बुडाली; 4 मुलींचा समावेश

December 9, 2023
ACB Trap News

ACB Trap News | लाच स्वीकारताना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचा जिल्हा व्यवस्थापक व कंत्राटी लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

December 9, 2023
Pune Police Crime Branch

Pune Crime News | जबरी चोरी व मोबाईल चोरी करणारा अल्पवयीन गुन्हे शाखेच्या ताब्यात, 10 गुन्हे उघडकीस

December 9, 2023
Molestation Case

Pune Crime News | सीसीटीव्ही कॅमेरा तोडल्याचा जाब विचारल्याच्या रागातून दोन महिलांचा विनयभंग, वडकी परिसरातील घटना

December 9, 2023
Murder Case

Pune Crime News | ‘त्या’ महिलेचा खूनच ! न्यायवैद्यक अहवालावरून स्पष्ट, सव्वा तीन वर्षानंतर खुनाचा गुन्हा दाखल; पर्वती येथे आढळला होता मृतदेह

December 9, 2023
Molestation Case

Pune Crime News | शिवीगाळ करुन महिलेसोबत गैरवर्तन, लोहगाव मधील कॅफेतील प्रकार

December 9, 2023
Molestation Case

Pune Crime News | अश्लील मेसेज करुन महिलेचा विनयभंग, सहकारनगर मधील घटना

December 9, 2023
Pune Police MPDA Action

Pune Police MPDA Action | उत्तमनगर परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 66 वी स्थानबध्दतेची कारवाई

December 9, 2023
Pune to Lonavala Railway Mega Block

Pune To Lonavala Railway Mega Block | लोकलने प्रवास करायचाय अगोदर ब्लॉक पाहून घ्या; ब्लॉकमुळे पुणे लोणावळा दरम्यान 14 लोकल रद्द

December 9, 2023
Sunday, December 10, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Maharashtra MLC Election 2022 | महाराष्ट्र विधानपरिषदेची रणधुमाळी ! निवडणुकीची आखणी करण्यासाठी अजित पवार मैदानात; काँग्रेससोबत बैठक संपताच…

in ताज्या बातम्या, मुंबई, राजकीय
0
Ajit Pawar | I have not made any controversial statement; I am firm on the role of 'Swaraj Rakshak' - Ajit Pawar

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra MLC Election 2022 | राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीची (Maharashtra MLC Election 2022) रणधुमाळी लागली आहे. राज्यसभेच्या जागेसाठी भाजपने (BJP) केलेली खेळी यशस्वी झाल्यानंतर आता विधान परिषदेसाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) चांगलीच कामाला लागली आहे. 20 जूनला पार पडणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनेही ताकद पणाला लावली आहे. गुप्त पद्धतीने मतदान होणार असल्याने सर्वच पक्षांच्या हालचाली सुरू आहेत.

विधान परिषदेच्या निवडणुकीत यंदा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे (NCP) दोन्ही आमदार निवडून आणण्याची जबाबदारीही अजित पवार यांच्यावरच आहे. सध्याचे संख्याबळ पाहता रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांना निवडून आणण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा राष्ट्रवादीकडे आहे. पण, एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना निवडणून आणण्यासाठी काही मते लागणार आहेत. त्यामुळे मतं फुटल्यास खडसेंना त्याचा थेट फटका बसू शकतो. यासाठी अजित पवार रणनीती आखत असल्याचे दिसत आहे.

अजित पवार यांनी शिवसेनेच्या (Shivsena) गोटातील अतिरिक्त मते स्वत:कडे फिरवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या काही आमदारांना राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा फोन आल्याची चर्चा रंगत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दुसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार हे अगदी स्पष्ट आहे. या अनुषंगाने अजित पवार आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यात बैठक पार पडली.

दरम्यान, आपल्या दुसऱ्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेनेच्या गोटातील आमदारांमध्ये जाळं टाकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सगळ्यात शिवसेनेचं मत अजुन गुलदस्त्यात आहेत. परंतु, अजित पवार मैदानात सक्रिय झाल्याबद्दल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील माध्यमांना माहिती दिली आहे.

Web Title :-| ncp leader ajit pawar meets balasaheb thorat for maharashtra mlc election 2022

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

  • हे देखील वाचा :
  • Dak Mitra Seva | CSC चालवणारे आता करू शकतील Post Office चे ‘हे’ काम, त्यांचे वाढेल उत्पन्न आणि लोकांना मिळेल सुविधा
  • Maharashtra MLC Election 2022 | ‘माझ्यासोबत संजय राऊतांना मतदानाला पाठवा किंवा माझ्या मताचा अधिकारच…’ – आमदार देवेंद्र भुयार
  • Jhanvi Kapoor | श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने घातला इतका ट्रान्सपरंट स्विमिंग सूट, दिसत होता शरीराचा प्रत्येक भाग, पहा Video
Tags: Ajit PawarBalasaheb ThoratBJPEknath khadseGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In Marathilatest Maharashtra MLC Elections 2022 Todaylatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on Maharashtra MLC Elections 2022 Today Newsmaharashtra mlc electionMaharashtra MLC Election-2022Maharashtra MLC Elections 2022 NewsMaharashtra MLC Elections 2022 todayMaharashtra MLC Elections 2022 Today marathi newsMaharashtra MLC Elections 2022 today NewsMaharashtra MLC Elections 2022 Today today marathiMahavikas Aghadimarathi in Maharashtra MLC Elections 2022 Today NewsNCPRamraje Naik NimbalkarSanjay RautShivsenatoday’s Maharashtra MLC Elections 2022 Newsअजित पवारआमदारउपमुख्यमंत्री अजित पवारएकनाथ खडसेकाँग्रेसगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याबाळासाहेब थोरातभाजपमहाराष्ट्र विधानपरिषदमहाविकास आघाडीरामराजे नाईक निंबाळकरराष्ट्रवादीविधान परिषद निवडणुकशिवसेनासंजय राऊत
Previous Post

Dak Mitra Seva | CSC चालवणारे आता करू शकतील Post Office चे ‘हे’ काम, त्यांचे वाढेल उत्पन्न आणि लोकांना मिळेल सुविधा

Next Post

Ajit Pawar | अजित पवारांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनाही भरते धास्ती

Related Posts

Samarth Police Station
क्राईम

Pune Crime News | सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांकडून अटक, पिस्टल जप्त

December 9, 2023
Shivaji Nagar Police Station
क्राईम

Pune Crime News | मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या 52 वर्षीय चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांकडून अटक, चार दुचाकी जप्त

December 9, 2023
Pune Police MCOCA Action
क्राईम

Pune Police MCOCA Action | धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला करणाऱ्या अमर जमादार व त्याच्या 3 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 95 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

December 9, 2023
Devgad Beach-Four Girls Drowned
ताज्या बातम्या

Pune Pimpri Chinchwad- Devgad Beach-Four Girls Drowned-Sindhudurg Crime News | दुर्देवी ! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्र किनार्‍यावर पुण्यातील 5 मुले बुडाली; 4 मुलींचा समावेश

December 9, 2023
ACB Trap News
अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)

ACB Trap News | लाच स्वीकारताना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचा जिल्हा व्यवस्थापक व कंत्राटी लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

December 9, 2023
Pune Police Crime Branch
क्राईम

Pune Crime News | जबरी चोरी व मोबाईल चोरी करणारा अल्पवयीन गुन्हे शाखेच्या ताब्यात, 10 गुन्हे उघडकीस

December 9, 2023
Next Post
Ajit Pawar | maharashtra government officers have fear about ajit pawar anger

Ajit Pawar | अजित पवारांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनाही भरते धास्ती

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In