मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra IPS Transfer | राज्यातील 4 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील पोलीस उपायुक्त (DCP), अपर पोलीस अधीक्षक (Addl SP) दर्जांच्या पोलीस अधिकारी यांच्या बदल्या (Maharashtra IPS Transfer) करण्यात आली आहे. राज्याचे राज्यपाल (Governor) यांच्या आदेशाने शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट (Joint Secretary Venkatesh Bhat) यांनी बुधवारी (दि.08) याबाबचे आदेश काढले आहेत.
बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि कोठून कोठे
1. अक्षय अशोक शिंदे Akshay Ashok Shinde (पोलीस उपायुक्त नागपूर शहर Nagpur City (बदली आदेशाधीन) ते पोलीस अधीक्षक, जालना-Superintendent of Police, Jalna)
2. अतुल वि. कुलकर्णी Atul Vs. Kulkarni (अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर Chandrapur (बदली आदेशाधीन) ते पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद SP Osmanabad)
3. नंदकुमार ठाकूर Nandkumar Thakur (पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण, नांदेड SP Civil Rights Protection Nanded ते पोलीस अधीक्षक, बीड- SP Beed)
4. बाळासाहेब पाटील Balasaheb Patil (पोलीस उपायुक्त, ठाणे शहर (Thane City) ते पोलीस अधीक्षक, पालघर SP Palghar)
Web Title :- Maharashtra IPS Transfer | Transfers of Superintendent of Police level officers in the state
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- Rupali Chakankar | खडकवासला ठरणार महाराष्ट्रातील पहिला विधवाप्रथा मुक्त मतदारसंघ ; रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली होणार ठराव मंजूर
- Maharashtra MLC Elections 2022 | उमेदवारी डावलल्यानंतर विनायक मेटेंचा सवाल; म्हणाले – ‘भाजपने आम्हाला फक्त वापरून घेतलं का?’
- Aam Aadmi Party Pune | शहरातील नगरसेवकांचे सौजन्य व संकल्पनेचे बोर्ड महापालिकेने काढून टाकावेत; – ‘आप’ची मागणी
- Pune Crime | ओंकार उर्फ राण्या बानखेले खून प्रकरणाती आरोपी संतोष जाधवला आश्रय देणारा महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे गजाआड
- Gold Price Today | कमॉडिटी बाजार ! सोने आणि चांदीचा भाव घसरला; जाणून घ्या
- Ekta Kapoor | चाळीशी पार केल्यानंतरही एकता कपूरनं केलं नाही लग्न; म्हणाली – ‘वडिलांच्या एका अटीमुळे…’
- 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्यांसाठी मोठी खुशखबर ! ‘या’ 4 भत्त्यांमध्ये वाढ होणार, सॅलरीमध्ये होईल बंपर वाढ