• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Maharashtra IPS Officers Transfer | राज्यातील 15 आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या; मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर येथील अधिकार्‍यांचा समावेश

by nageshsuryavanshi
April 20, 2022
in ताज्या बातम्या, पोलीस घडामोडी, मुंबई
0
Maharashtra IPS Officers Transfer | 15 IPS police officers in the state were promoted and transferred Officers from Mumbai Pune Nashik Nagpur

File Photo

मुंबई : बहुजननामा  ऑनलाइन – Maharashtra IPS Officers Transfer | महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलातील 15 वरिष्ठ आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज पदोन्नतीने बदल्या (Maharashtra IPS Officers Transfer) करण्यात आल्या आहेत.
पोलीस उप महानिरीक्षक (Deputy Inspector General of Police) यांना विशेष पोलीस महानिरीक्षक (Special Inspector General of Police) पदावर पदोन्नती (Promotion) देण्यात आली आहे.
राज्याचे राज्यपाल (Governor) यांच्या आदेशाने शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट (Joint Secretary Venkatesh Bhat) यांनी बुधवारी (दि.20) याबाबचे आदेश काढले आहेत.

पोलीस उप महानिरीक्षक दर्जाच्या पदावरुन विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या पदावर पदोन्नती देण्यासाठी छाननी समितीने तयार केलेल्या ‘निवडसूची 2022’ नुसार पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नतीने बदली (Maharashtra IPS Officers Transfer) करण्यात आली आहे.

बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात कोठून कोठे

1. लखमी गौतम IPS Lakhmi Gautam (पोलीस उप महानिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई (Anti Corruption Bureau (ACB) Mumbai)
ते विशेष, पोलीस महानिरीक्षक Inspector General of Police (अस्थापना), पोलीस महासंचालक (DGP), महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय मुंबई)

2. संदीप कर्णिक IPS Sandeep Karnik (अपर पोलीस आयुक्त Addl CP Greater Mumbai , पश्चिम प्रादेशिक विभाग बृहन्मुंबई ते सह पोलीस आयुक्त, पुणे Jt CP Pune)

3. सत्य नारायण IPS Satya Narayan (अपर पोलीस आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई ते विशेष पोलीस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा,
महाराष्ट्र राज्य, मुंबई)

4. प्रविणकुमार पडवळ IPS Pravin Kumar Padwal (अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई ते सह पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे, बृहन्मुंबई)

5. एस. जयकुमार IPS S. Jayakumar (अपर पोलीस आयुक्त मीरा भाईंदर – वसई – विरार पोलीस आयुक्तालय Mira Bhayander -Vasai – Virar Police Commissionerate ते विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) पोलीस महासंचालक, यांचे कार्यालय, मुंबई)

6. निशिथ मिश्रा IPS Nishith Mishra (अपर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा बृहन्मुंबई ते विशेष पोलीस महानिरीक्षक दहशतवाद विरोधी पथक Anti – terrorism squad, मुंबई)

7. सुनिल फुलारी IPS Sunil Fulari (अपर पोलीस आयुक्त गुन्हे, नागपूर शहर ते विशेष पोलीस महानिरीक्षक मोटार परिवहन विभाग,
पुणे Special Inspector General of Police, Department of Motor Transport, Pune)

8. संजय मोहिते IPS Sanjay Mohite (पोलीस उप महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई ते विशेष पोलीस महानिरीक्षक,
कोकण परिक्षेत्र Konkan Range, नवी मुंबई (पद उन्नत करुन)

9. सुनिल कोल्हे IPS Sunil Kolhe (सह आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई ते सह आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग,
मुंबई State Intelligence Department, Mumbai (पद उन्नत करुन)

10. दत्तात्रय कराळे IPS Dattatraya Karale (अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, ठाणे शहर ते सह पोलीस आयुक्त,
ठाणे शहर Thane City)

11. प्रविण आर पवार IPS Pravin R Pawar (अपर पोलीस आयुक्त (प्रशासन, ठाणे शहर ते संचालक,
महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी, पुणे Maharashtra Intelligence Academy, Pune)

12. बी. जी. शेखर IPS B. G. Shekhar (पोलीस उप महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र Nashik Range,
नाशिक ते विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक (पद उन्नत करुन)

13. संजय बाविस्कर IPS Sanjay Baviskar (पोलीस उप महानिरीक्षक, रा.रा. पोलीस बल, पुणे ते विशेष पोलीस महानिरीक्षक,
गुन्हे अन्वेषण विभाग पुणे Criminal Investigation Department)

14. जयंत नाईकनवरे IPS Jayant Naikanvare (पोलीस उप महानिरीक्षक व्ही. आय. पी. सुरक्षा, मुंबई ते पोलीस आयुक्त,
नाशिक शहर CP Nashik City)

15. सह पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (IPS Dr. Ravindra Shisve) यांची पुणे सह आयुक्त पदावरून बदली झाली असून त्यांची नियुक्ती आता महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई येथे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.

Web Title :- Maharashtra IPS Officers Transfer | 15 IPS police officers in the state were promoted and transferred Officers from Mumbai Pune Nashik Nagpur

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Maharashtra IPS Officer Transfer | पुण्याचे सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांची बदली, संदीप कर्णिक पुण्याचे नवे Jt CP

Maharashtra IPS Officer Transfer | पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली, अंकुश शिंदे नवे आयुक्त

Pune Metro | स्वारगेट ते कात्रज या पूर्णत: भूयारी मेट्रो रेल प्रकल्पास ठाकरे सरकारची मान्यता !

Tags: Addl CP Greater MumbaiAnti Corruption Bureau (ACB) Mumbaianti terrorism squadDeputy Inspector General of PoliceDGPGovernorInspector General of PoliceIPS B. G. ShekharIPS Dattatraya KaraleIPS Dr. Ravindra ShisveIPS Jayant NaikanvareIPS Lakhmi GautamIPS Nishith MishraIPS Pravin Kumar PadwalIPS Pravin R PawarIPS S. JayakumarIPS Sandeep KarnikIPS Sanjay BaviskarIPS Sanjay MohiteIPS Satya NarayanIPS Sunil FulariIPS Sunil KolheJoint Secretary Venkatesh Bhatlatest Maharashtra IPS Officers Transferlatest marathi newslatest news on Maharashtra IPS Officers TransferMaharashtra IPS Officers TransferMaharashtra IPS Officers Transfer latest newsMaharashtra IPS Officers Transfer latest news todayMaharashtra IPS Officers Transfer marathi newsMaharashtra IPS Officers Transfer news today marathimaharashtra policemarathi Maharashtra IPS Officers Transfer newsMira Bhayander -Vasai – Virar Police CommissioneratemumbainagpurnashikpromotionpuneSpecial Inspector General of PoliceState Intelligence Departmenttoday’s Maharashtra IPS Officers Transfer newsअपर पोलीस आयुक्तअपर पोलीस आयुक्त मीरा भाईंदर – वसई – विरार पोलीस आयुक्तालयएस. जयकुमारजयंत नाईकनवरेदत्तात्रय कराळेदहशतवाद विरोधी पथकनिशिथ मिश्रापदोन्नतीपोलीस उप महानिरीक्षकपोलीस महानिरीक्षकपोलीस महासंचालकप्रविण आर पवारप्रविणकुमार पडवळबी जी शेखरमहाराष्ट्र पोलीसराज्यपाललखमी गौतमलाचलुचपत प्रतिबंधक विभागविशेष पोलीस महानिरीक्षक राजेश प्रधानसंजय बाविस्करसंजय मोहितेसंदीप कर्णिकसत्य नारायणसह पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवेसुनिल कोल्हेसुनिल फुलारीह सचिव व्यंकटेश भट
Previous Post

Maharashtra IPS Officer Transfer | पुण्याचे सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांची बदली, संदीप कर्णिक पुण्याचे नवे Jt CP

Next Post

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

Next Post
Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 21 april 2022

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation
ताज्या बातम्या

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
0

नागपूर : बहुजननामा ऑनलाइन- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर, बहुमत चाचणी (Majority Test) जिंकल्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपुरात पोहोचले....

Read more
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
Pune Crime | 18 lakh bribe to youth under the pretext of giving membership as a sexual service provider

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

July 6, 2022
 Amruta Fadnavis | maharashtra political news amrita fadnavis secret revealed regarding eknath shinde devendra fadnavis meeting

Amruta Fadnavis | ‘फडणवीस रात्री वेश बदलून..!’ एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस भेटीबाबत अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य

July 6, 2022
Pune PMC Final Ward Prabhag Structure | Confusion in ward structure! Two conflicting letters from the Election Commission

Pune PMC Final Ward Prabhag Structure | प्रभाग रचनेत गोंधळ ! निवडणूक आयोगाची दोन परस्पर विरोधी पत्र

July 6, 2022
 Eknath Shinde On Uddhav Thackeray | maharashtra cm eknath shinde hits back shivsena uddhav thackeray says rickshaw has mercedes behind

Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘ब्रेक फेल गेलेला रिक्षाचालक’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Ajit Pawar | नक्की काळबेरं ! ‘106 आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही’

2 days ago

Akshara Singh Bralette Look | भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहनं कॅमेरा समोरचं उघडले शर्टचे बटनं, व्हायरल फोटोनं इंटरनेटवर केला कहर…

4 days ago

RTI मध्ये झाला खुलासा ! अटल पेन्शन योजनेत सर्वात जास्त प्रीमियम देणारे राज्य बनले यूपी, महाराष्ट्र आणि बंगाल मागे नाही

5 days ago

Benefits Of Home Exercise | पोटाची चरबी कमी करायचीय?; मग जिमला जाण्यापेक्षा घरच्या घरीच करा एक्सरसाईज, होईल फायदा

7 days ago

Fever Causes | ‘या’ दिवसांत ताप येण्याचीही असू शकतात ‘ही’ कारणे, जाणून घ्या

7 days ago

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

1 hour ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat