मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra IPS Officer Transfer | पोलीस अस्थापना मंडळाच्या (Police Establishment Board) शिफारशीनुसार राज्यातील भारतीय पोलीस सेवेतील (Indian Police Service) अधिकाऱ्याच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना पदस्थापनांऐवजी सुधारित पदस्थापना देण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश आज शासनाचे सह सचिव राहुल कुलकर्णी (Rahul Kulkarni) यांनी राज्याचे राज्यपाल (Governor) यांच्या आदेशानुसार काढले आहेत. (Maharashtra IPS Officer Transfer)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव कंसात कोठू कोठे
- शशि कुमार मीना (Shashi Kumar Meena) – (समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.1 पुणे ते समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.8 मुंबई)
- श्रवण दत्त एस (Shravan Dutt S.) – (अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा ते अपर पोलीस अधीक्षक खामगाव, जि. बुलढाणा) Maharashtra IPS Officer Transfer
Web Title : Maharashtra IPS Officer Transfer | Transfers of Indian Police Service (IPS) officers
PM Narendra Modi | लॉकडाऊनची शक्यता नाकारली ! ‘पॅनिक होऊ नका, पण काळजी घ्या’ – PM मोदींचं आवाहन
CNG Rate Hike in Pune | पुण्यात सीएनजी पुन्हा 2 रूपयांनी महागला