मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra IPS Officer Transfer | राज्य गृह विभागाने आज संध्याकाळी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये अनेक आयपीएस अधिकार्यांचा (Maharashtra IPS Officer Transfer) समावेश आहे. अप्पर पोलिस आयुक्त, सह आयुक्त तसेच काही शहरांच्या आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash) यांची बदली झाली आहे (Transfer of Pimpri-Chinchwad Police Commissioner Krishna Prakash) . अंकुश शिंदे (IPS Ankush Shinde) यांची पिंपरी-चिंचवडचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Ankush Shinde has been appointed as the new Commissioner of Police for Pimpri-Chinchwad)
कृष्ण प्रकाश यांची पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड येथून बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती विशेष पोलिस महानिरीक्षक (व्ही.आय.पी. सुरक्षा) महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे करण्यात आली आहे (Maharashtra IPS Officer Transfer). दरम्यान, विशेष पोलिस महानिरीक्षक सुधार सेवा, मुंबई येथे कार्यरत असलेले अंकुश शिंदे यांची पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Web Title :- Maharashtra IPS Officer Transfer | Pimpri-Chinchwad Police Commissioner Krishna Prakash replaced, Ankush Shinde new Police Commissioner of PCPC
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | कात्रज-कोंढवा रोडवर पोलिसांची कारवाई ! गुन्हे शाखेकडून 4 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
Stomach Bloating Problem | जेवल्यानंतर तुमचं पोट फुगतं?; मग ‘हे’ पदार्थ खाणे टाळा; जाणून घ्या
CNG Price Hike In Pune | सीएनजीच्या दरात पुन्हा भाववाढ; 15 दिवसात 13 रुपयांची वाढ
Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात किंचित घट, चांदी ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचे दर