पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Flood News | कोकणात खेड (konkan khed) आणि चिपळूण (chiplun) भागात पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन शिवराजमुद्रा प्रतिष्ठानकडून (Shivrajmudra Pratishthan, Pune) करण्यात आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शनीवारी सकाळी पाणी उपसण्याच्या मोटर्स घेऊन प्रतिष्ठानचे सदस्य खेडला (Khed) रवाना झाले. पूरग्रस्त ठिकाणी ज्यांना मदत करायची आहे त्यांनी पुढील नंबर वरती संपर्क करावा, मदत योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती पर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली जाईल असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक सुरज कदम (Suraj Kadam), अध्यक्ष मयूर काते (Mayur Kate) यांनी केले आहे. (Maharashtra Flood News)
संपर्क क्रमांक :- (+91 8308060606 & +91 8378010101)
Web Title :- Maharashtra Flood | Call for help for Konkan flood victims; Water motor dispatched from Shivrajmudra Pratishthan
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 181 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी