मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra By-Election | पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या (Kasba Assembly Constituency) आमदार मुक्ता टिळक (MLA Mukta Tilak) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक (Maharashtra By-Election) होणार आहे. कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) पोटनिवडणुक जाहीर केली आहे. येत्या 27 फेब्रुवारी 2023 रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
असा असेल पोटनिवडणुकीचा कार्यक्रम (Maharashtra By-Election)
अधीसूचना जारी करण्याची तारीख – 31 जानेवारी 2023
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख – 7 फेब्रुवारी 2023
दाखल अर्जांची छाणणी – 8 फेब्रुवारी 2023
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2023
मतदानाची तारीख – 27 फेब्रुवारी 2023
मतमोजणीची तारीख – 2 मार्च 2023
Web Title :- Maharashtra By-Election | by elections for pimpri and kasba assembly constituencies announced
हे देखील वाचा :