• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Magical Eye Drop | खुशखबर ! वैज्ञानिकांनी बनवला डोळ्यांसाठी चमत्कारी ड्रॉप, दूर होईल चष्मा !

by Balavant Suryawanshi
January 3, 2022
in इतर
0
Magical Eye Drop | new fda approved magical eye drop could replace reading glasses.

file photo

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – Magical Eye Drop | ज्यांची दृष्टी कमकुवत आहे, परंतु प्रत्येक वेळी वाचताना चष्मा लावणे आवडत नाही, त्यांच्यासाठी वैद्यकीय विज्ञानाने चमत्कारिक आय ड्रॉप तयार केला आहे (magical eye drop could replace reading glasses). हा आय ड्रॉप डोळ्यांमध्ये घातल्यानंतर दृष्टी तीक्ष्ण होईल आणि चष्मा लावण्याची गरज भासणार नाही. (Magical Eye Drop)

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या ड्रॉपचाही खूप फायदा झाला आहे. वुईटी Eye Drop नावाच्या या आयड्रॉपची प्राथमिक चाचणी 750 रूग्णांवर करण्यात आली आहे, ज्याचे परिणाम अतिशय प्रभावी आहेत. अमेरिकेतील औषध नियामक FDA ने देखील सर्वसामान्यांसाठी त्याच्या वापराला मंजूरी दिली आहे.

चमत्कारिक आहे वुईटी Eye Drop

आयर्लंडच्या एलर्जन या फार्मा कंपनीने हा आय ड्रॉप तयार केला आहे. याच्या चाचणीत प्रमुख भूमिकेत असलेले नेत्रतज्ज्ञ डॉ. जॉर्ज ओ. वारिंग यांनी सांगितले की, वाढत्या वयाबरोबर लोकांना प्रिस्बायोपियाचा त्रास सुरू होतो, ज्यामुळे दृष्टी कमकुवत होऊ लागते.

अशावेळी Vuitty आय ड्रॉप प्रभावी ठरतो. हा आय ड्रॉप 15 मिनिटांत त्याचा प्रभाव दाखवतो आणि त्याचा प्रभाव टाकल्यानंतर अनेक तास टिकतो.
Vuety Eye Drop चा एक थेंब डोळ्यात टाकल्यानंतर 6 ते 10 तास दृष्टी पूर्वीच्या तुलनेत चांगली होती. (Magical Eye Drop)

पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. स्टीफन ऑर्लिन यांनी सांगितले की,
या आय ड्रॉपमुळे बुबळाचा आकार लहान होतो यामुहे जवळची गोष्ट स्पष्टपणे दिसू लागते.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

 

ड्रॉपची किंमत 6000 रुपये

कंपनीच्या म्हणण्यानुसार, या औषधाच्या एका महिन्याच्या डोसची किंमत सुमारे 6 हजार रुपये असेल. रॉचेस्टर विद्यापीठातील नेत्रतज्ज्ञ डॉ. स्कॉट एम. मॅकरेनी यांच्या मते,
ज्यांना चष्मा सहन होत नाही त्यांच्यासाठी हा ड्रॉप एक चांगला पर्याय आहे.
चाचणीचे निकाल सांगतात की, हा नवीन आय ड्रॉप अशा रुग्णांसाठी गेम चेंजर ठरू शकतो. Vuitty Eye Drop हे पहिले असे औषध आहे जे प्रेस्बायोपियाच्या उपचारांमध्ये वापरले जाते.

Web Title : Magical Eye Drop | new fda approved magical eye drop could replace reading glasses.

 

Restrictions in Pune | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नवे निर्बंध लागणार? महापौर मोहोळ यांची उद्या अजित पवारांसोबत बैठक

BSNL ने दिला Jio-Airtel-Vi ला जबरदस्त धक्का! कमी किमतीत 28 दिवसापर्यंत रोज मिळवा 2GB डेटा आणि भरपूर काही

Boiled Egg Benefits | जर यावेळी खाल्ले रोज 1 उकडलेले अंडे तर दूर पळून जातील अनेक आजार, होतील जबरदस्त फायदे

Uric Acid Cause And Problem | यूरिक अ‍ॅसिड वाढल्याने शरीरात कोणत्या अडचणी निर्माण होतात? ते कसे कमी करावे, जाणून घ्या

Tags: breakingDrug Regulator FDAgame changerlatest marathi newsMagical Eye DropMedical Sciencemiraculous eye dropsOphthalmologist Dr. George O. WaringOphthalmologist Dr. Scott M. MacaroniOphthalmologist Dr. Stephen OrlinPreliminary TestingPresbyopiaspectaclesTreatmentUniversity of PennsylvaniaUniversity of RochesterVuitty आय ड्रॉपउपचारऔषध नियामक FDAगेम चेंजरचमत्कारिक आय ड्रॉपचष्मानेत्रतज्ज्ञ डॉ. जॉर्ज ओ. वारिंगनेत्रतज्ज्ञ डॉ. स्कॉट एम. मॅकरेनीनेत्ररोगतज्ज्ञ डॉ. स्टीफन ऑर्लिनपेनसिल्व्हेनिया विद्यापीठप्राथमिक चाचणीप्रेस्बायोपियारॉचेस्टर विद्यापीठवुईटी Eye Dropवैद्यकीय विज्ञान
Previous Post

Ajit Pawar | कोरोनाची रूग्ण संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Next Post

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 444 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Next Post
Pune Corona | Diagnosis of 444 patients of Corona in Pune city in last 24 hours, find out other statistics

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात 'कोरोना'च्या 444 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Maharashtra Political Crisis | cm uddhav thackeray resign from his post Maharashtra Political Crisis
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा दिला

June 29, 2022
0

मुंबई : बहुजननामा  ऑनलाइन - Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे...

Read more
Maharashtra Political Crisis | Floor test majority test will be held tomorrow supreme court order maharashtra political crisis

Maharashtra Political Crisis | ठाकरे सरकारला ‘सुप्रीम’ धक्का ! उद्याच होणार बहुमत चाचणी; जाणून घ्या सुप्रीम कोर्टात नेमका काय झाला युक्तीवाद

June 29, 2022
Jayant Patil | was this your last cabinet ncp leader and minister jayant patil spoke clearly on the question of the journalist

Jayant Patil | ही तुमची शेवटची कॅबिनेट होती का ? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले…

June 29, 2022
CM Uddhav Thackeray | thank you for cooperating with me chief minister uddhav thackerays last speech in the cabinet

CM Uddhav Thackeray | ‘मला माझ्याच लोकांनी दगा दिला, सहकार्याबद्दल धन्यवाद’; CM उद्धव ठाकरेंनी मानले आभार

June 29, 2022
Maharashtra Cabinet Meeting | approval to rename sambhajinagar of aurangabad and osmanabad as dharashiv in cabinet meeting thackeray government

Maharashtra Cabinet Meeting | औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर, मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजूरी

June 29, 2022
Shivsena | otherwise you will not be able to smile at the rebellious mlas of guwahati by shahaji patil

Shivsena | एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून शरद पवारांविरुद्ध तुफान फटकेबाजी

June 29, 2022
Mukesh Ambani Succession Plan | mukesh ambani succession plan reliance industries retail telecom petrochemical green energy business

Mukesh Ambani Succession Plan | 3 मुलांमध्ये आपल्या उद्योगाची अशी विभागणी करणार मुकेश अंबानी, मुलीनंतर आता मुलावर जबाबदारी

June 29, 2022
Benefits Of Home Exercise | exercise to loose or reduce belly fat

Benefits Of Home Exercise | पोटाची चरबी कमी करायचीय?; मग जिमला जाण्यापेक्षा घरच्या घरीच करा एक्सरसाईज, होईल फायदा

June 29, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch SS Cell Raids On Gambling Den Of Appa Kumbhar Samarth Police Station Barne Road

Pune Crime | कारवाई केल्यानंतरही अप्पा कुंभारचे जुगार अड्डे सुरुच असल्याचे उघड; बारणे रोडवरील जुगार अड्ड्यावर छापा

June 29, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

File photo
इतर

डीएनए द्वारे मृतांची ओळख पटविणार ! आयएसओ 9001- 2015 मानांकित कंपनीत 18 जणांचा मृत्यु

June 8, 2021
0

...

Read more

Eknath Shinde | भाजपकडून शिंदे गटाला मोठी ऑफर; एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री?

7 days ago

MNS Sandeep Deshpande | व्यंगचित्राच्या माध्यमातून मनसेचा शिवसेना अन् राष्ट्रवादीवर निशाणा

18 hours ago

Pune Crime | अल्पवयीन मुलांच्या टोळक्याकडून युवकावर कोयत्याने सपासप वार, घोरपडी परिसरातील घटना

4 days ago

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या राजकीय आणि कायदेशीर अडचणीत वाढ ! आता विलिनीकरण हाच पर्याय, पक्षांतरविरोधी कायदा समजलाच नाही ?

4 days ago

No Toll Plaza on Highway | विना टोल प्लाझा हाय-वेवर चालवू शकता गाडी, सरकार आणत आहे ही नवीन System

2 days ago

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाकडून 50 कोटींहून अधिकची ऑफर, आमदार उदयसिंग राजपूत यांचा दावा

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat