• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

माकपचे पाथरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

by sheetal
December 3, 2020
in महत्वाच्या बातम्या
0
Pathri tehsil office

Pathri tehsil office

बहुजननामा ऑनलाइन टीम – केंद्रातील मोदी सरकारने पारित केलेल्या कायद्याला शेतकरीविरोधी कायदा म्हटले जात (Pathri tehsil office)आहे. या कायद्याचा निषेध करण्यासाठी पंजाब, हरियाणा आणि दिल्लीतील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. देशातील विविध पक्षांकडूनही या कायद्याला विरोध केला जात आहे. या प्रकरणात मोदी सरकार या कायद्याबाबत कोणता निर्णय घेईल हेदेखील पाहणे उचित ठरेल. शेतकरी आणि विरोधी पक्षांकडून कायदे शेतकरीविरोधी असल्याचे घोषित केल्यामुळे मोदी सरकार अडचणीत सापडले आहे. असे म्हटले जाते की कायदा शेतकरी घटकांचा विचार न करता शेतकर्‍यांना रस्त्यावर आणणारा ठरत आहे. कायद्यामुळे शेतकरी संतापला आहे. बर्‍याच ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. गुरुवारी 3 डिसेंबर रोजी माकपच्या वतीने पाथरी येथे मोर्चा काढण्यात आला आणि कायद्याविरोधात तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

कॉंग्रेस आणि माकपच्या कार्यकर्त्यांनी त्यात आपला सहभाग नोंदविला. याबाबत तालुका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की शेतकरी कायदा रद्द करण्यासाठी आंदोलन करत असतांना भाजप त्यांच्यावर दबाव आणत आहे. तीन शेतकरीविरोधी कृषी कायदे मागे घ्या प्रस्तावित विज विधेयक रद्द करा. केंद्र सरकारने शेतक ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी.

दिलेल्या निवेदनात वरील मागण्या करण्यात आल्या. माकपचे तालुका सेक्रेटरी कॉम्रेड दीपक लिपणे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ थोरे , काँग्रेसचे प्रभाकर शिंदे , कॉम्रेड कल्याण जाधव , कॉम्रेड सुभाष नखाते , कॉम्रेड बळीराम वऱ्हाडे , आदींसह माकप व काँग्रेसचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते. तहसील परिसरातील प्रवेशद्वारावरील आंदोलनस्थळी प्रशासनाने पोहोचून निवेदन स्वीकारले

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामा
Previous Post

Pune News : हवाला प्रकरणात पोलिसांनी 3 कोटी 47 लाख रुपयांची रोकड केली जप्त

Next Post

महाविकास आघाडी सरकारचा वर्षपूर्ती सोहळा; आघाडी सरकारचे चौथे चाक म्हणजे राज्यातील जनता : मुख्यमंत्री ठाकरे

Next Post

महाविकास आघाडी सरकारचा वर्षपूर्ती सोहळा; आघाडी सरकारचे चौथे चाक म्हणजे राज्यातील जनता : मुख्यमंत्री ठाकरे

Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Pathri tehsil office
महत्वाच्या बातम्या

माकपचे पाथरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

December 3, 2020
0

...

Read more

तब्बल 30 वर्षानंतर प्रथमच हिवरेबाजारमध्ये निवडणुका, पोपटराव पवारांनी केले मतदान

2 days ago

दिल्ली सरकारचा मोठा निर्णय ! कार्यालयांमध्ये आता काम करणार 100 % अधिकारी आणि कर्मचारी

24 hours ago

टाचदुखीनं त्रस्त आहात ? घरच्या घरीच करा ‘हे’ 5 सोपे उपाय

6 days ago

CBI ने स्वत:च्याच मुख्यालयावर टाकली धाड

2 days ago

Pune News : पुण्यातील बिबवेवाडी परिसरात गुन्हेगारांचा ‘हैदोस’, पूर्ववैमनस्यातून गाडयांची केली ‘तोडफोड’

4 days ago

आठवड्यातच हिसकावला गेला एलन मस्कचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मुकुट, पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat