• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

सर्वसामान्यांना मोठा झटका ! आज पुन्हा वाढले गॅस सिलेंडरचे दर, 3 महिन्यात 200 रुपयांनी महागला; जाणून घ्या नवीन रेट

by Namrata Sandhbhor
February 25, 2021
in आर्थिक, महत्वाच्या बातम्या
0
Gas

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी तेल कंपन्यांनी सर्वसामान्य माणसाला आणखी एक मोठा झटका दिला आहे. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती पुन्हा एकदा वाढवल्या आहेत. ज्यानंतर विना अनुदानित 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 769 रुपयांनी वाढून 794 रुपये झाली आहे. वाढलेले दर आज 25 फेब्रुवारी 2021 पासून लागू झाले आहेत. या महिन्यात गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये केलेली ही तिसरी वाढ आहे. विना अनुदानित सिलेंडरच्या दरामध्ये आज 25 रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे.

फेब्रुवारीत तिसर्‍यांदा महागला सिलेंडर
फेब्रुवारी महिन्यात तीनवेळा गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत. सरकारने 4 फेब्रुवारीला एलपीजीच्या दरात 25 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर 15 फेब्रुवारीला पुन्हा एकदा सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढवण्यात आले होते. आता ही तिसरी वेळ आहे जेव्हा पुन्हा एकदा 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

तीन महिन्यांत 200 रुपयांपर्यंत महागला
1 डिसेंबरला गॅस सिलेंडर 594 रुपयांनी वाढून 644 रुपये झाला होता. 1 जानेवारीला पुन्हा 50 रुपये वाढवण्यात आले, ज्यानंतर 644 रुपयांचा सिलेंडर 694 रुपये झाला. 4 फेब्रुवारीला करण्यात आलेल्या वाढीनंतर याची किंमत 644 रुपयांवरून वाढून 719 रुपये झाली. 15 फेब्रुवारीला 719 रुपयांवरून 769 रुपये झाला आणि आज 25 फेब्रुवारीला 25 रुपयांनी दर वाढवल्याने याची किंमत 769 रुपयांवरून 794 रुपयांवर आली आहे.

कॉमर्शियल गॅसचा भाव
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजीच्या दरात बदल होतात. यावेळी एक फेब्रुवारीला केवळ कामर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात 190 रुपयांची वाढ झाली होती. यानंतर देशाच्या राजधानीत 19 किलोच्या सिलेंडरचा भाव 1533.00 रुपये, कोलकातामध्ये 1598.50 रुपये, मुंबईत 1482.50 रुपये आणि चेन्नईत 1649.00 रुपये झाला आहे.

Tags: Commercialgas cylinderGovernment oil companieslpgshockएलपीजीकॉमर्शियलगॅस सिलेंडरझटकासरकारी तेल कंपन्यांनी
Previous Post

जळगाव : 2 मुलांसह आईची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

Next Post

केंद्रीय कॅबिनेटने फार्मा आणि IT हार्डवेयरसाठी दिली PLI योजनेला मंजूरी, जाणून घ्या

Next Post
file photo

केंद्रीय कॅबिनेटने फार्मा आणि IT हार्डवेयरसाठी दिली PLI योजनेला मंजूरी, जाणून घ्या

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Gas
आर्थिक

सर्वसामान्यांना मोठा झटका ! आज पुन्हा वाढले गॅस सिलेंडरचे दर, 3 महिन्यात 200 रुपयांनी महागला; जाणून घ्या नवीन रेट

February 25, 2021
0

...

Read more

Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2351 नवीन रुग्ण, 21 जणांचा मृत्यू

4 days ago

सर्वपक्षीय बैठक सुरूच ! मुख्यमंत्री ठाकरे यांचं मोठं विधान, म्हणाले – ‘लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही’

2 days ago

Lockdown असताना घरातून जप्त केल्या 518 दारुच्या बाटल्या, पोलिसांकडून 6 जणांना अटक

4 days ago

YouTube ची सर्वात मोठी कारवाई ! 8.30 कोटी Video आणि 700 कोटी कमेंट्स हटवल्या, जाणून घ्या कारण

4 days ago

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 वी, 12 वी च्या परीक्षा रद्द कराव्यात – रामदास आठवले

5 days ago

उन्हामुळे मी थकलेय म्हणत रिंकूने शेअर केला ‘हा’ फोटो

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat