बहुजननामा ऑनलाइन- loving couple | मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh ) रीवा जिल्ह्यातून पोलिसांची एक संतापजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका बसमध्ये प्रेमी युगुलाला (loving couple) आक्षेपार्ह स्थितीत पकडले. पण कारवाई करताना पोलिसांसोबत एकही महिला पोलीस कर्मचारी नसताना तरुणीला अर्धनग्न (Half-naked) अवस्थेतच शाहपूर पोलिसांनी ठाण्यात नेण्याचा प्रताप केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने पोलिसांच्या अमानवी कृत्याचा संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, घटनेच्या चौकशीचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
police caught couple bus objectionable condition took them police station
मिळालेल्या माहितीनुसार, एका बसमध्ये प्रेमी युगुल आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले होते. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. मग पोलीस बसमध्ये दाखल झाले. त्यावेळी बसमध्ये आक्षेपार्ह स्थितीत युगुल आढळून आले. पोलिसांनी सुरुवातीला या प्रेमीयुगलांना शिवीगाळ केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यासोबत चुकीच्या पद्धतीने व्यवहार केला. पोलिसांनी चक्क तरुणीला त्याच अवस्थेत पोलीस नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
web title: loving couple | The police caught the couple in an unwanted situation in the bus, and …
Pune Crime News | टिळक रस्त्यावरील लॅपटॉप विक्रेत्याला 15 लाख रुपयांना गंडा
Burglary in Pune | लहान मुलीचे तोंड दाबून महिलेला धाक दाखवत घरफोडी; हडपसर परिसरातील घटना
Delta Plus Variant | डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे तिसरी लाट येऊ शकते का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
BJP MLA Gopichand Padalkar । गोपीचंद पडळकरांचा घणाघात; म्हणाले – ‘ओबीसी नेत्याचं माकड झालंय’