Election Commission issues a notice to Congress President Rahul Gandhi & seeks a reply within 48 hours, for violating model code of conduct by saying "Narendra Modi has made a new law in which there is a line that says tribals can be shot at", at a rally in Shahdol,Madhya Pradesh pic.twitter.com/uY5xD5CMif
— ANI (@ANI) May 1, 2019
राहुल गांधी यांच्या या वक्तव्याबद्दल भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आयोगाने मध्य प्रदेश निवडणूक अधिकाऱ्यांकडून राहुल गांधींच्या भाषणाची टेप मागवून घेतली होती. त्यानुसार आयोगाने राहुल गांधी यांनी नोटीस पाठवून ४८ तासात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, अहमदाबाद येथील एका न्यायालयाने भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांना समन्स पाठवलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणामध्ये अमित शहा यांचा उल्लेख एका खून प्रकरणातले आरोपी असा केला होता. त्यावरून कृष्णवदन ब्रह्मभट या भाजपा कार्यकर्त्याने राहुल गांधी विरुद्ध तक्रार दाखल केली होती. अमित शहा यांची सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर प्रकरणात सीबीआय कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे अमित शहा यांचा खून प्रकरणातील आरोपी असा उल्लेख करणे चुकीचे असल्याचे तक्रारदाने तक्रारीत म्हटले आहे. यावरून गुजरात कोर्टाने राहुल गांधी यांना समन्स पाठवले आहे.