• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

जर तुमचा Credit Score शून्य असेल, तरी सुद्धा तुम्हाला मिळू शकते Loan, जाणून घ्या कसे होईल हे शक्य

by Jivanbhutekar
February 14, 2021
in अर्थ/ब्लॉग, राष्ट्रीय
0
loan

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सिबिल एक प्रमुख क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरो आहे आणि अशाप्रकारे ‘CIBIL‘ शब्द क्रेडिट हिस्ट्री आणि क्रेडिट ब्यूरोला पर्याय बनला आहे. क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरो वित्त संस्थानी दिलेल्या डेटाच्या आधारावर कर्जदाराच्या क्रेडिट ट्रांजक्शन्सची हिस्ट्री संग्रहित करते. सिबिल स्कोर 300 ते 900 च्या दरम्यानचा एक क्रमांक असतो, जो वित्त संस्थेसोबत तुमच्या व्यवहारांवर आधारित असतो.

सिबिल स्कोर जेवढा उच्च असतो, तुम्हाला लोन मिळण्याची शक्यता तेवढी जास्त वाढते. अटी सुद्धा तेवढ्या सोप्या होतात. मात्र, जर तुम्ही अगोदर कोणते कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेतलेले नसेल तर क्रेडिट स्कोर शून्य होऊ शकतो. जर क्रेडिट ब्यूरोकडे उपलब्ध तुमची क्रेडिट हिस्ट्री सहा महिन्याच्या कमी काळाची आहे, तर तुमचा क्रेडिट स्कोर -1 सुद्धा होऊ शकतो. नवीन कर्जदारासाठी सिबिल एक ते पाचच्या दरम्यान स्कोर देते. स्कोर कमी असल्यास कर्ज देणार्‍या संस्थेच्या दृष्टीकोणातून तुम्हाला कर्ज देण्याची जोखिम वाढते.

टॅक्स आणि गुंतवणूक तज्ज्ञ बलवंत जैन सांगतात की, क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरो 2005 च्या नंतर अस्तित्वात आले आहे, परंतु बँका अनेक दशकांपासून कर्ज देत आहेत. यासाठी जर कर्जदाराकडे कोणतीही क्रेडिट हिस्ट्री नसेल तरी सुद्धा होम लोन मिळू शकते आणि या स्थितीत कर्जदाता होम लोन देण्यासाठी कर्जदाराची पात्रता ठरवण्यासाठी काही अन्य मापदंडांचा वापर करू शकतो.

जैन यांच्यानुसार, अशा स्थितीत तुमची शैक्षणिक पात्रता आणि जॉब प्रोफाइल कर्जदात्याद्वारे वापरले जाणारे महत्वाचे मापदंड असतात. जर तुम्ही सरकारी नोकर, किंवा उच्चशिक्षित नसाल, तरी सुद्धा तुम्हाला कर्ज मिळू शकते. अशा प्रकरणात कर्जदाता तुमची आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी तुमच्याकडून मागील काही वर्षांचे बँक स्टेटमेंट मागू शकतो. जर यामध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (सीप) सारख्या गुंतवणुकीसाठी नियमित प्रकारे डेबिटची माहिती मिळाली तर यातून कर्जदाता तुमच्या बचतीच्या सवयीने आश्वस्त होऊ शकतो. बँक तुमच्या बँकिंग व्यवहाराची सविस्तर चौकशी सुद्धा करू शकते. हे जाणून घेण्यासाठी तुम्ही वीज किंवा मोबाइल बिलासारख्या युटिलिटी बिलांचा भरणा नियमित प्रकारे करता किंवा नाही हे पाहिले जाते

जर तुम्ही भाडेकरारावर राहात असाल तर ते तुमच्या भाडे भरण्याच्या नियमिततेविषयी सुद्धा व्हेरिफाय करू शकतात. तुमची खर्च आणि बचतीची सवय बँक स्टेटमेंटमधून समजू शकते. ज्याद्वारे समजू शकते की, तुम्ही वेळेत कर्ज चुकवण्यास सक्षम आहात किंवा नाही. बँक तुम्हाला एखाद्या अशा व्यक्तीची गॅरंटी देण्यासाठी सांगू शकते, ज्याची क्रेडिट हिस्ट्री आणि के्रडिट स्कोर चांगला असेल. हे असे काही वैकल्पिक मापदंड आहेत, ज्यांचा वापर नियमित क्रेडिट रिपोर्टच्या अभावात कर्जदात्याद्वारे केला जाऊ शकतो. मात्र, हे मापदंड परिपूर्ण नाहीत आणि प्रत्येक बँकेचे वेगवेगळे मापदंड असू शकतात.

Tags: CIBILcredit bureauCredit information bureauCredit ScoreloanNew Delhiकर्जक्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरोक्रेडिट ब्यूरोनवी दिल्लीसिबिलसिबिल स्कोर
Previous Post

Delhi : महागाईचा भडका ! LPG घरगुती गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महागला, उद्यापासून नवीन किंमती लागू

Next Post

Pune News : भारती विद्यापीठ परिसरात व्यापाऱ्यावर गोळीबार; दुकानदार गंभीर जखमी, शहरात प्रचंड खळबळ

Next Post
fire

Pune News : भारती विद्यापीठ परिसरात व्यापाऱ्यावर गोळीबार; दुकानदार गंभीर जखमी, शहरात प्रचंड खळबळ

Please login to join discussion
nana handal
क्राईम

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, शहर पोलिस दलात खळबळ

February 26, 2021
0

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन - शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली...

Read more
Sandeep-Mahajan

प्रेरणादायी ! केंद्रीय राखीव पोलिस दलातील 39 वर्षीय जवानानं मृत्यूला कवटाळताना दिलं तिघांना जीवनदान, समाजापुढं एक नवा आदर्श आव्हाड

February 26, 2021
pune-corona-updates

Coronavirus In Pune : ‘कोरोना’चा धोका कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 700 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 6 जणांचा मृत्यू

February 26, 2021
chitra-wagh-sanjay-rathod-1

‘त्यादिवशी मोबाईलवर संजय राठोडचे 45 मिस्ड कॉल’ – चित्रा वाघ

February 26, 2021
pudina-chatani

तणावात रामबाण उपाय आहे पुदिना, ‘या’ पध्दतीनं करा वापर, जाणून घ्या

February 26, 2021
election-commision

पश्चिम बंगाल, केरळसह 5 राज्यांतील निवडणुकीचे बिगूल वाजले; आचारसंहिता लागू

February 26, 2021
maharashtra-police

Pimpri News : वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे पिस्तूल ओढून धक्काबुक्की

February 26, 2021
social-media

जगातील अन्य देशांमध्ये Facebook-Tiwtter सारख्या सोशल मीडियाला कसे रेग्युलेट करतात सरकार ?, जाणून घ्या

February 26, 2021
ott

OTT संदर्भात झालेल्या बदलांचा काय होईल परिणाम ? जाणून घ्या सविस्तर

February 26, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

महाराष्ट्र, केरळमध्येच नवीन 75 % कोरोना रुग्ण !

6 days ago

केंद्राच्या ‘त्या’ धोरणाचा पुणे महापालिकेला मोठा फटका ! 500 हून अधिक वाहनं भंगारात निघणार

3 days ago

रिक्षा-टॅक्सी भाड्यात 3 रुपयांची वाढ, मुंबई महानगरात मार्चपासून अंमलबजावणी

3 days ago

काय सांगता ! : होय, पाकिस्तानी खासदार आणि जमीयतचे 62 वर्षीय नेते मौलाना सलाहुद्दीन यांनी केलं 14 वर्षीय मुलीशी ‘लग्न’

3 days ago

Telegram मध्ये Save करू शकता आवश्यक मॅसेज, जाणून घ्या सोपी पद्धत

4 days ago

Pooja Chavan Suicide Case : चित्रा वाघ यांचा पुणे पोलिसांवर घणाघात, म्हणाल्या – ‘पोलीस निरीक्षक लगड हे अत्यंत बेजबाबदार अधिकारी’

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat