• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Life Certificate | UIDAI ने दूर केली पेन्शनर्सची सर्वात मोठी समस्या, घरबसल्या होईल Pension चे हे काम

by nageshsuryavanshi
December 11, 2021
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
 Life Certificate | life certificate news how to generate and submit life certificate through face recognition
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Life Certificate | ओमिक्रॉन व्हायरसच्या संसर्गाच्या भीतीदरम्यान पेन्शनर्सची Life Certificate (हयातीचा दाखला) जमा करण्याची मोठी अडचण UIDAI ने दूर केली आहे. UIDAI ने पेन्शनर्ससाठी FACE AUTHENTICATION सर्व्हिस लाँच केली आहे. यासाठी कुणीही पेन्शनर घरबसल्या आपण जिवंत असल्याचा पुरावा देऊ शकतो. यासाठी एक मोबाईल अ‍ॅप लाँच करण्यात आले आहे. त्याचे नाव AadhaarFaceRd App आहे.

मोदी सरकारने हे पाऊल ईज ऑफ सबमिटींग लाईफ सर्टिफिकेट अभियानांतर्गत उचलले आहे. यामुळे आता पेन्शनला बँक किंवा ट्रेझरीच्या फेर्‍या मारण्याची असुविधा होऊ नये.

स्टेप बाय स्टेप समजून घ्या कसे होईल फेस स्कॅन

– AadhaarFaceRd App गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा.

– आरडी सर्व्हिस इन्स्टॉल झाल्यानंतर ते सेटिंगमध्ये दिसेल.

– हे फेस अ‍ॅप्लीकेशन https://jeevanpramaan.gov.in/package/download करू शकता.

– अँड्रॉईड फेस अ‍ॅपसाठी क्लाएंट इन्स्टॉलेशन डॉक्युमेंटवर क्लिक करा.

– आवश्यक माहिती प्रदान करा – मेल आयडीवर एक लिंक पाठवली जाईल – लिंकवर क्लिक करा – फाईल डाऊनलोड फोल्डरमध्ये डाऊनलोड होईल.

अ‍ॅप इन्स्टॉल करण्यासाठी फाईलवर क्लिक करा

अ‍ॅप उघडा – आवश्यक परवानगी द्या -यामुळे ऑपरेटर प्रमाणपत्रासाठी स्क्रीन उघडेल – आवश्यक माहिती द्या – सबमिट करा – ओटीपी नोंदवा – ऑपरेटरचा चेहरा स्कॅन होईल -योग्य असल्यास, पॉप-अप दिसेल ‘क्लाईंट नोंदणी यशस्वी‘.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

लक्ष द्या

1. ऑपरेटर प्रमाणीकरण एकवेळची प्रक्रिया आहे.

2. पेन्शधारक ऑपरेटर सुद्धा असू शकतो.

3. ऑपरेटर प्रमाणीकरणानंतर, पेंशनधारक प्रमाणीकरणासाठी एक स्क्रीन उघडेल.

4. एक ऑपरेटर अनेक पेन्शनधारकांचे डीएलसी जनरेट करू शकतो.

पेन्शनधारक प्रमाणीकरण (Life Certificate)

– आवश्यक माहिती भरा – सबमिट करा – ओटीपी नोंदवा – नंतर सबमिट करा.

– स्क्रीनवर दाखवल्यानुसार, सर्व तपशील योग्यप्रकारे भरा, दोन्ही चेकबॉक्सवर क्लिक करा आणि सबमिट करा.

– (नोट :- चुकीच्या माहितीमुळे पेन्शन वितरण कार्यालयात डीएलसीचे अपडेशन होऊ शकत नाही)

– चेकबॉक्सवर क्लिक करा आणि लाईव्ह फोटोग्राफसाठी स्कॅन करा.

– या पॉप-अप विंडोमध्ये स्कॅन प्रक्रिया जारी ठेवण्यासाठी ‘होय‘ निवडा.

– चेकबॉक्सवर क्लिक करा आणि पुढे जा.

– फेस ऑथेंटिकेशन करताना आपला चेहरा सरळ ठेवा आणि स्क्रीनवर दाखवलेल्या निर्देशांचे पालन करा.

– फेस स्कॅनिंगनंतर मोबाईल स्क्रीनवर प्रमाण आयडी आणि पीपीओ नंबरसह डीएलसी सबमिशन दिसेल.

– जर काही क्वेरी असेल तर dic.doppw@gov.in वर मेल करा.

 

 

Web Title :- Life Certificate | life certificate news how to generate and submit life certificate through face recognition

 

 

National Lok Adalat Pune | पुणे महापालिकेमध्ये आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 734 प्रकरणे निकाली

 

Pune Crime | पुण्याच्या तळजाई जंगलात 22 वर्षीय तरूणीला दारू पाजून बलात्कार करणार्‍या शुभम शिंदेची येरवडयात रवानगी

 

PIB Fact Check | सरकारकडून मिळतंय आधार कार्डवर स्वस्तात कर्ज? जाणून घ्या ‘सत्य’

 

Sangli Crime | सांगलीतील धक्कादायक प्रकार ! कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्यानं CA चा महिलेवर बलात्कार

Tags: AadhaarFaceRd AppFace Authenticationgoogle playlatest Life Certificatelatest marathi newslatest news Life CertificateLife certificateLife Certificate latest news todayLife Certificate marathi newsLife Certificate newsLife Certificate today marathimarathi in Life CertificateModi Governmentomicron virusPensioner Certificationtoday’s Life Certificate newsUIDAIओमिक्रॉन व्हायरसगुगल प्लेपेन्शनधारक प्रमाणीकरणमोदी सरकारलाईफ सर्टिफिकेट
Previous Post

Bharati Singh | खुशखबर ! सर्वांना हसवणारी काॅमेडियन भारती सिंह देणार सर्वांना ‘गोड’ बातमी

Next Post

Sunny Leone Viral Video | मध्यरात्री भररस्त्यावर लुंगी घालून नाचली सनी लियोनी, व्हिडिओ झाला व्हायरल..!

Next Post
Sunny Leone Viral Video | sunny leone lungi dance goes viarl on social media

Sunny Leone Viral Video | मध्यरात्री भररस्त्यावर लुंगी घालून नाचली सनी लियोनी, व्हिडिओ झाला व्हायरल..!

Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements
ताज्या बातम्या

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

May 21, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व...

Read more
Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
LIC Revise Its Investment Policy | lic will change itself it will revise its investment policy

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

May 21, 2022
Sharad Pawar And Brahmin Community | We will discuss with the Chief Minister about setting up of 'Parashuram Mahamandal' for the Brahmin community; Assurance of Sharad Pawar

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

May 21, 2022
Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

May 21, 2022
Diabetes Warning | diabetes warning symptoms on your feet you should never ignore

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

May 21, 2022
Nana Patole on Shivsena | congress leader nana patole slams to shiv sena on saamana editorial sanjay raut

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

May 21, 2022
Aurangabad Crime | 19 year old girl murder in aurangabad out of Devagiri College campus one sided love

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

May 21, 2022
Skin Care Tips | skin care tips skin care routine oats face pack

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

May 21, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ajit pawar ncp minister criticizes ncb officer sameer wankhede in one language ajit pawar said
इतर

Ajit Pawar | ‘राष्ट्रवादीच्या मंत्र्याने NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली’, अजित पवार म्हणाले…

October 22, 2021
0

...

Read more

MNS Chief Raj Thackeray | पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड…; पुण्यातील सभेपूर्वी मनसेकडून टिझर प्रसिद्ध, उद्या ‘राज’ गर्जना !

16 hours ago

Best Saving Tips | घरबसल्या दरमहिना येईल 50 हजाराचे व्याज, तुमच्या नावावर आजच उघडा खाते; जाणून घ्या

15 hours ago

Union Minister Rajnath Singh | ‘आम्ही कोणाला छेडणार नाही, कोणी आम्हाला छेडले तर सोडणार नाही’ – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

21 hours ago

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

12 hours ago

Diet Plan For Better Memory Sharp Mind | अधिक वेगवान मन आणि चांगली स्मरणशक्ती हवी आहे का? यासाठी ‘हा आहार घ्या

2 days ago

Diabetes Control Tips | वयानुसार तुमची ब्लड प्रेशर लेव्हल योग्य आहे का? असा करा डायबिटीज कंट्रोल

13 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat