• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

LIC Policy For Women | महिलांसाठी अवघ्या 29 रुपयामध्ये 4 लाख बचत, 30 लाखाचा मिळेल विमा; जाणून घ्या

by nageshsuryavanshi
March 29, 2022
in आर्थिक, ताज्या बातम्या, राष्ट्रीय
0
LIC Policy For Women | special for women get rs 4 lakh savings rs 30 lakh insurance in lic policy aadhaar shila

File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Policy For Women | आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation) ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. दरम्यान हीच विमा कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक नव्या योजना आणत असते. पण आता कंपनीने महिलांसाठी एक मस्त विमा योजना (LIC Policy For Women) आणली आहे. ही योजना अनेकांच्या रुढ झाली आहे. ‘आधार शिला’ (LIC Aadhaar Shila Yojana) असं या योजनेचं नाव आहे. ही योजना फक्त महिलांसाठी आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड (Aadhaar card) आहे. त्याच महिलांसाठी ही योजना आहे. ही योजना 1 फेब्रुवारी 2020 रोजी सुरु करण्यात आली आहे.

ही पॉलिसी बचतीचीही सुविधा देते. जर एखाद्या महिलेने या पॉलिसीमध्ये दररोज 29 रुपये गुंतवले तर तिला मॅच्युरिटीवर चार लाख रुपये मिळतील. या काळात या योजनेत कर्ज देखील घेता येते. दरम्यान, 8 ते 55 वर्षे वयोगटातील कोणतीही महिला ही पॉलिसी घेऊ शकते. ही पॉलिसी 10 वर्षांसाठी खरेदी केली जाऊ शकते. अधिकाधिक मुदत 20 वर्षे आहे. मॅच्युरिटीवेळी महिलेचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे. असं सांगण्यात आलं आहे. (LIC Policy For Women)

‘आधार शिला’ (LIC Aadhaar Shila Yojana) या योजनेअंतर्गत, किमान 75 हजार रुपयांचा विमा मिळू शकतो तर कमाल रक्कम 30 लाख रुपये आहे. यात पॉलिसीधारक अपघाताचा लाभ घेऊ शकतो. समजा एखादी महिला 20 वर्षांची असेल आणि पॉलिसीची मुदतही 20 वर्षांची असेल आणि तिने तीन लाख रुपयांचा विमा उतरवला असेल, तर तिला वार्षिक जवळपास 10,649 रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे. परंतु आगामी वर्षी हा प्रीमियम 10,868 रुपयांपर्यंत वाढेल.

दरम्यान, मॅच्युरिटी झाल्यावर तिला चार लाख रुपये मिळतील. 2 लाख विमा रक्कम आणि शिल्लक रक्कम ही लॉयल्टी बोनस असेल. या प्लॅनमध्ये मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम जमा केले जाऊ शकतात. तुम्ही वेळेवर प्रीमियम भरण्यास विसरल्यास, तुम्हाला 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल. पण, तुम्ही मासिक आधारावर प्रीमियम भरण्याची निव़ड केल्यास साधारण पंधरा दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळणार आहे.

पॉलिसी सुरू झाल्यापासून पाच वर्षांच्या आत पॉलिसीधारकाचे निधन झाल्यास, विम्याच्या रकमेइतकी रक्कम दिली जाईल. पण, यानंतर मृत्यू झाल्यास वारसाला विमा रक्कम आणि लॉयल्टी बोनसही मिळणार आहे. तसेच, मॅच्युरिटी झाल्यावर, तुम्ही पूर्ण पेमेंट एकाच वेळी अथवा हप्त्यांत मिळवू शकता. सलग 2 वर्षे प्रीमियम भरल्यानंतर ही पॉलिसी कधीही सरेंडर केली जाऊ शकते. तेव्हा 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळु शकतो.

Web Title :- LIC Policy For Women | special for women get rs 4 lakh savings rs 30 lakh insurance in lic policy aadhaar shila

PM Kisan Samman Nidhi Scheme | मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! PM किसान योजनेच्या e-KYC अपडेटसाठी पुन्हा मुदतवाढ

Diabetes | डायबिटीज कमी करतील ‘या’ 4 सोप्या एक्सरसाईज! वेगाने कमी होईल ब्लड शुगर

High Cholesterol | कोलेस्ट्रॉल वाढण्याचे संकेत देतात शरीराचे ‘हे’ 3 अवयव, दिसू लागतात ‘हे’ बदल; जाणून घ्या

Tags: Aadhaar cardCustomerInsurance CompanyInsurance Planlatest LIC Policy For Womenlatest marathi newslatest news on LIC Policy For WomenLIC Aadhaar Shila YojanaLIC policyLIC Policy For WomenLIC Policy For Women latest newsLIC Policy For Women latest news todayLIC Policy For Women marathi newsLIC Policy For Women news today marathilife insurance corporationLoyalty Bonusmarathi LIC Policy For Women newsMaturityMonthly premiumPolicyholderPremiumsavingssurrendertoday’s LIC Policy For Women newsआधार कार्डआधार शिलाआयुर्विमा महामंडळग्राहकपॉलिसीधारकप्रीमियममहिलामासिक प्रीमियममॅच्युरिटीलॉयल्टी बोनसविमा कंपनीविमा योजनासरेंडर
Previous Post

PM Kisan Samman Nidhi Scheme | मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! PM किसान योजनेच्या e-KYC अपडेटसाठी पुन्हा मुदतवाढ

Next Post

Pune Dhanori Encroachment Operation | पुण्यात अतिक्रमण कारवाई दरम्यान तुफान ‘राडा’ ! अधिकाऱ्याला बेदम मारहाण तर जेसीबीवर दगडफेक (Video)

Next Post
Pune Dhanori Encroachment Operation | during encroachment operation in pune jcb was stoned and officers were beaten to citizens

Pune Dhanori Encroachment Operation | पुण्यात अतिक्रमण कारवाई दरम्यान तुफान 'राडा' ! अधिकाऱ्याला बेदम मारहाण तर जेसीबीवर दगडफेक (Video)

 Eknath Shinde | CM eknath shinde sharad pawars visit photo goes viral discussion in media finally the explanation given by the chief minister said the photo
ताज्या बातम्या

Eknath Shinde | शरद पवारांची भेट? फोटो व्हायरल ! अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

July 6, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेली बंडखोरी (Shivsena Rebels MLA) आणि त्यांनतर भाजपच्या (BJP) साथीने...

Read more
Nitesh Rane | bjp nitesh rane slams yuva sena secretary varun sardesai after big revolt in shiv sena

Nitesh Rane | भाजप नेत्याचा खोचक सवाल; म्हणाले – ‘तो ‘माजी’ सरकारी भाचा…Mr India झाला आहे का ?

July 6, 2022
Pune Rain | water continuous rains in the dam increase water level pune

Pune Rain | पुणे जिल्ह्यातील धरणसाखळीत पावसाची संततधार; पाणी पातळीत वाढ

July 6, 2022
Cabinet Expansion | maharashtra politics performance formula for ministerial opportunities cm eknath shinde cabinet extension only after the july 11 court hearing

Cabinet Expansion | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार

July 6, 2022
MLA Bacchu Kadu | cm eknath shinde and devendra fadnavis connection is very strong says bacchu kadu

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंना हवंय ‘हे’ मंत्रीपद, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड’

July 6, 2022
Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 71 जणांवर कारवाई

5 days ago

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचं शिंदे गटाला आव्हान; म्हणाले – ‘मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवला, तुम्ही तो करुन दाखवणार?’

6 days ago

Uddhav Thackeray | शिंदेच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचा मोठा निर्णय ! आता शिवसैनिकांना द्यावे लागणार एकनिष्ठतेचं प्रमाणपत्र

4 days ago

Sandeep Deshpande | ‘स्क्रीप्ट ठरली, कुठे आणून ठेवली बाळासाहेबांची शिवसेना ?’, मनसेची शिवसेनेवर टीका

7 days ago

Shivsena MP Sanjay Raut | ‘फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणायला जड जातंय; पण…’ – संजय राऊत

4 days ago

Pune Crime | गुन्हे शाखेकडून दोन परदेशी नागरिकांकडून 5 लाखाचे कोकेन जप्त

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat