• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Legislative Council elections | विधानपरिषदेसाठी शौमिका महाडिक यांचं नांव निश्‍चित? चंद्रकांत पाटील करणार घोषणा

by Sikandar Shaikh
November 13, 2021
in कोल्हापूर, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राजकारण, राजकीय
0
Legislative Council elections | shaumika mahadik name to be announced chandrakant patil at kolhapur.

FILE PHOTO

कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन  –  Legislative Council elections | महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुकीचं (Legislative Council elections) बिगुल वाजलं आहे. या पार्श्वभुमीवर राजकीय पक्षाने आपली कंबर कसली आहे. तर या निवडणुकीसाठी कोल्हापूरहून भाजपकडून (BJP) माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नूषा व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शौमिका महाडिक (Shaumika Mahadik) यांचं नांव निश्‍चित करण्यात आलंय. 13 ऑक्टोबर रोजी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या नावावर शिकामोर्तब केल्याचे समजते.

 

विधानपरिषदेच्या (Legislative Council elections) सहा जागेचा कालावधी संपुष्टात येत आहे. यासाठी नव्याने 6 जागेवर निवडणूक जाहीर करण्यात आले आहे.
तसेच महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नावावर शिकामोर्तब केला आहे.
दरम्यान भाजपकडून (BJP) उमेदवार कोण? याची उत्सुकता शिगेला पोहचली होती.
त्यातच दोन दिवसापुर्वी चंद्रकांत पाटील यांनी शौमिका महाडिक यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे (Rahul Awade), माजी आमदार सुरेश हाळवणकर
(Suresh Halvankar), प्रा. जयंत पाटील (Prof. Jayant Patil), भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांच्या नावाची चर्चा होती.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

दरम्यान, उमेदवारीसाठी राहुल आवाडे (Rahul Awade) हेही आग्रही आहेत.
आमदार आवाडे यांनीही आपल्या कुटुंबात उमेदवारी दिल्यास ताकदीने लढण्याची ग्वाही भाजपच्या नेतृत्त्वाला दिलीय. त्यामुळे आवाडे की महाडिक याविषयीची उत्सुकता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. तर, चंद्रकांत पाटील यांनी शिरोली येथे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली. या भेटीनंतरच सौ. शौमिका महाडिक (Shaumika Mahadik) यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
मात्र, त्याचं नांव निश्‍चित (Legislative Council elections) असल्याची चर्चा आहे.

 

Web Title : Legislative Council elections | shaumika mahadik name to be announced chandrakant patil at kolhapur.

 

Rupali Chakankar | बालविवाह झाल्यास सरपंच, ग्रामसेवक, तलाठ्यांचे पद रद्द करा ! राज्य महिला आयोगाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी (व्हिडिओ)

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 37 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

MNS चित्रपट सेनेच्या वतीने ‘मैत्री बॉक्स क्रिकेट लीग-२०२१’ स्पर्धेचे आयोजन; कलाकारांच्या प्रश्नांसाठी भिडणारे पदाधिकारी आता भिडणार क्रिकेट च्या मैदानात !

PMRDA समिती सदस्य निवडणूक ! एकसंघ पद्धतीने भाजप निवडणुकीला सामोरे गेल्याने हा विजय निश्चित होता – सभागृह नेते गणेश बिडकर

Tags: BJPbreakingChandrakant PatilElection announcedFormer MLA Mahadevrao Mahadiklatest Maharashtra Politicallatest marathi newslatest news on Maharashtra PoliticalLegislative council electionsmaharashtra legislative-councilMaharashtra Political latest newsMaharashtra Political latest news todayMaharashtra Political marathi newsMaharashtra Political news today marathiMahavikas Aghadipolitical partyProf. Jayant PatilRahul AwadeSamarjit Singh GhatgeSatej PatilShaumika MahadikShirolisuresh halvankartoday's Maharashtra Political newsकोल्हापूर पालकमंत्री सतेज पाटीलचंद्रकांत पाटीलजिल्हा परिषद माजी अध्यक्षजिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडेनिवडणूकप्रा. जयंत पाटीलभाजपभाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगेमहाराष्ट्र विधान परिषदमहाविकास आघाडीमाजी आमदार महादेवराव महाडिकमाजी आमदार सुरेश हाळवणकरराजकीय पक्षराहुल आवाडेशिरोलीसौ. शौमिका महाडिक
Previous Post

Rupali Chakankar | बालविवाह झाल्यास सरपंच, ग्रामसेवक, तलाठ्यांचे पद रद्द करा ! राज्य महिला आयोगाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी (व्हिडिओ)

Next Post

PM Kisan | आता शेतकर्‍यांना 2000 रु.च्या हप्त्यासोबत मिळेल 3000 रुपयांची गॅरेंटेड मासिक Pension, ‘ही’ आहे प्रोसेस

Next Post
PM Kisan | pm kisan take benefit of pm kisan maan dhan yojana scheme assured rs 3000 monthly pension know here details

PM Kisan | आता शेतकर्‍यांना 2000 रु.च्या हप्त्यासोबत मिळेल 3000 रुपयांची गॅरेंटेड मासिक Pension, 'ही' आहे प्रोसेस

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

winter session of Parliament
महत्वाच्या बातम्या

यावर्षी होणार नाही संसदेचे हिवाळी अधिवेशन, जानेवारीत होईल ‘बजेट’साठी

December 15, 2020
0

...

Read more

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

4 days ago

Satara Crime | दुर्देवी ! अंघोळ करताना शाॅक लागल्याने 12 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू

7 days ago

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

6 days ago

Unauthorized School in Pune | पुण्यातील 22 शाळा अनधिकृत; शाळांची यादी शिक्षण विभागाच्या हाती

4 days ago

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

4 days ago

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat