• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

जाणून घ्या मध आणि दालचिनीच्या मिश्रणाचं सेवन केल्यानं होणारे ‘हे’ महत्त्वाचे फायदे

by sajda
January 13, 2021
in आरोग्य
0
cinnamon

cinnamon

बहुजननामा ऑनलाइन टीम –  मध आणि दालचिनी(cinnamon) हे असे पदार्थ आहेत जे खूप औषधी आहेत आणि घरात सहज उपलब्ध होतात. दोन्हीही पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत. मध आणि दालचिनी(cinnamon) यांचं जर एकत्र सेवन केलं तर आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. आज आपण या फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

1) चिमुटभर दालचिनी पूड पाण्यात उकळून त्यात चिमुटभर मिरीपूड आणि मध टाकून घेतलं तर जुनाट सर्दी, सुजलेला घसा आणि मलेरिया कमी होतो.

2) अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि मध मिसळून गरम पाण्यातून पिल्यास आर्थरायटीसच्या दुखण्यापासून आराम मिळतो. हे मिश्रण दुखत असलेल्या जागेवरही लावू शकता.

3) तीन चमचे दालचिनी पावडरमध्ये 2 चमचे मध मिसळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण गरम पाण्यासोबत घ्या. याचं नियमित सेवन केलं तर शरीरातील कोलेस्टेरॉल प्रमाण 10 टक्के कमी होऊ शकतं.

4) चीनमध्ये महिला आपल्या गर्भाशयाला मजबूत करण्याासाठी दालचिनी पावडर खातात. अनेक अभ्यासातून असंही समोर आलं आहे की, दालचिनी पावडरचं नियमित सेवन केल्यास पॉलिसिस्टीक ओव्हरियन सिंड्रोम (PCOS) मध्ये वाढ होते.

5) दिवसातून 3 वेळा गरम पाण्यासोबत मध आणि दालचिनी पिल्यास वजन कमी होतं. सकाळी नाश्ता झाल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी मे मिश्रण घ्यावं. या मिश्रणामुळं फॅट कमी होतं.

6) ज्यांना स्कीन इंफेक्शन असेल त्यांच्या साठी मध आणि दालचिनीचं सेवन वरदान आहे. मध आण दालचिनी सेवनामुळं किटाणू मरतात.

दालचिनीचे फायदे –
1) दालचिनीमुळं मळमळ, उलटी आणि जुलाब थांबतात.

2) थंडीमुळं डोकं दुखत असेल तर दालचिनी पाण्यात वाटून लेप लावावा.

3) दालचिनी, मिरीपूड आणि मध हे मिश्रण जेवणानंतर सेवन केलं तर पोट फुगत नाही.

4) मुरूमे आले असतील तर जाण्यासाठी दालचिनीचं चूर्ण लिंबाच्या रसात मिसळून लावावं. यामुळं फायदा मिळतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.

Tags: cinnamonhoneyदालचिनीमध
Previous Post

मोठा गौप्यस्फोट ! करूणासोबत परस्पर सहमतीनं संबंधात 2 मुलं, धनंजय मुंडेंची कबुली

Next Post

Pune News : पुण्यात सलग 3 दिवस पेट्रोल नव्वदीपार !

Next Post
Petrol diesel price

Pune News : पुण्यात सलग 3 दिवस पेट्रोल नव्वदीपार !

Khesari Lal Yadav
bollywood news

Khesari Lal Yadav New Song : ‘खेसारी लाल-चांदणी सिंह’चं नवं गाणं Out ! लेहंगा घालायलाच विसरली अभिनेत्री

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - भोजपुरी इंडस्ट्रीचा सुपरस्टार खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) आणि अॅक्ट्रेस चांदणी सिंह (Chandni Singh) यांचं...

Read more
Pune

Pune News : कानून के हाथ बहुत लंबे होते हैं ! चोरटयांचा 30 KM पर्यंत 700 CCTV मधून काढला ‘माग’, 55 लाखांचे दागिने चोरणार्‍या अंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

January 28, 2021
Pune

Pune News : पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 224 नवे पॉझिटिव्ह, 149 जणांना ‘डिस्चार्ज’

January 28, 2021
Varun Dhawan

Varun Dhawan-Natasha Dalal Honeymoon : वरुण धवननं पोस्टपॉन केलं हनीमून ! ‘या’ कारणामुळं केला प्लॅनमध्ये बदल

January 28, 2021
Jai Shriram

जय श्रीराम ! अयोध्येतील राम मंदिरासाठी सिंधी समाजाकडून चांदीच्या 211 किलोच्या विटा

January 28, 2021
online

13 वर्षांचा मुलगा मोबाइलवर करत होता Online Search, ‘ते’ पाहून घेतला गळफास

January 28, 2021
Gold

गतवर्षी सोन्याच्या मागणीत 35 टक्क्यांहून अधिक घट, जाणून घ्या आजचे दर

January 28, 2021
WhatsApp

WhatsApp नं डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी जारी केला ‘फेस’ आणि ‘फिंगरप्रिंट’ अनलॉक, ‘असं’ करेल काम, जाणून घ्या

January 28, 2021
Osho

मुख्य भूमिकेत रविकिशन असणार्‍या ‘सीक्रेट्स ऑफ लव्ह’मधून होणार ओशोंचं दर्शन

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

Kolhapur News : हातकणंगले तालुक्यातील सुप्रसिध्द डॉ. अरविंद नाईक यांचं 84 व्या वर्षी निधन

5 days ago

बाळात जन्मदोष निर्माण न होण्यासाठी प्रेग्नेंसीतच घाला आळा, जाणून घ्या

6 hours ago

Pune News : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पुणे-दौंड शटल सेवा सुरु

2 days ago

अजित पवारांची आगपाखड, म्हणाले – ‘काही जण चुका करत देखील असतील पण त्याची किंमत सगळयांनीच मोजायची का ?’

6 days ago

PMC बँक घोटाळा प्रकरणी ED ची धाड; आ. हितेंद्र ठाकूरांचा विवा ग्रुप ‘रडार’वर

6 days ago

Gold Rate : सोन्याच्या किंमतीत घसरण, चांदीही झाली स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat