• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘लॅपटॉप’ आणि ‘कॉम्पुटर’वर Signal अ‍ॅप कसं चालवायचं ते जाणून घ्या, ‘ही’ आहे संपूर्ण प्रक्रिया

by sajda
January 19, 2021
in टेक्नोलॉजी
0
Signal app

Signal app

बहुजननामा ऑनलाइन टीम – सिग्नल (Signal) अ‍ॅप आजकाल भारतात खूप लोकप्रिय होत आहे. व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) च्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे(Signal app ) वापरकर्ते सिग्नल अ‍ॅपवर वाढतच चालले आहेत. देशभरातील लाखो लोक हे मॅसेजिंग अ‍ॅप डाऊनलोड करीत आहेत. हेच कारण आहे की सिग्नल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) चे टॉप फ्री डाऊनलोडिंग अ‍ॅप बनले आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर मोबाईलवर तसेच डेस्कटॉपवर देखील करता येतो. याच प्रमाणे टेलिग्राम (Telegram) चा देखील लॅपटॉप आणि संगणकासोबत टेलीग्राफवर वापर केला जाऊ शकतो. या दोन्ही प्लॅटफॉर्मची एक वेगळी वेब आवृत्ती आहे. तथापि, सिग्नलच्या बाबतीत असे नाही. सिग्नलसाठी कोणतीही वेगळी वेब आवृत्ती नाही. जर आपल्याला सिग्नल अ‍ॅप लॅपटॉप किंवा पीसी वर वापरायचे असेल तर यासाठी आपल्याला अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. पीसी आणि लॅपटॉपवर सिग्नल अ‍ॅप कसे वापरायचे त्याबद्दल जाणून घेऊया.

पीसी आणि लॅपटॉपवर सिग्नल अ‍ॅप कसे वापरावे

– सर्वप्रथम आपल्याला वेब ब्राउझरवर सिग्नल अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. यासाठी https://signal.org/download/. वर क्लिक करावे लागेल.
– सिग्नल अ‍ॅपच्या डेस्कटॉप आवृत्तीसाठी सिंपल Download for Windows पर्यायावर क्लिक करावे लागेल.
– यानंतर अ‍ॅप डाऊनलोड होण्यास सुरवात होईल. वापरकर्त्याला या फाईलवर क्लिक करावे लागेल. यानंतर ते इंस्टॉल करावे लागेल. ही सुमारे 116MB ची फाईल असेल. तथापि, हे महत्वाचे आहे की आपले डिव्हाइस एका चांगल्या नेटवर्कसह कनेक्ट केलेले असावे. यास थोडा वेळ लागेल.
– अ‍ॅप इंस्टॉल झाल्यानंतर आपल्याला विंडो लॅपटॉप ऑप्शन दिसेल.
– यानंतर आपल्याला Signal अ‍ॅप मोबाइल अ‍ॅप वर उघडावे लागेल. यानंतर सेटिंग्ज मेनूने डेस्कटॉप अकाउंटला लिंक केले जाऊ शकते.

न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या रिपोर्टमध्ये सेन्सर टॉवरच्या डेटाच्या हवाल्याने लिहिण्यात आले होते की सिग्नल अ‍ॅपला गेल्या काही दिवसांमध्ये अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर 100,000 हून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहे. तसेच, 2021 च्या पहिल्या आठवड्यात व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन इंस्टॉलेशनमध्ये 11 टक्क्यांनी घट झाली आहे.

Tags: ComputerlaptopSignal appलॅपटॉप' आणि 'कॉम्पुटर
Previous Post

जाणून घ्या, काळी द्राक्षं खाण्याचे फायदे

Next Post

Mumbai News : मुंबईत नवजात बालकांच्या खरेदी-विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टर, नर्ससह 9 जणांना अटक

Next Post
Newborn baby racket

Mumbai News : मुंबईत नवजात बालकांच्या खरेदी-विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टर, नर्ससह 9 जणांना अटक

nana handal
क्राईम

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, शहर पोलिस दलात खळबळ

February 26, 2021
0

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन - शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली...

Read more
Sandeep-Mahajan

प्रेरणादायी ! केंद्रीय राखीव पोलिस दलातील 39 वर्षीय जवानानं मृत्यूला कवटाळताना दिलं तिघांना जीवनदान, समाजापुढं एक नवा आदर्श आव्हाड

February 26, 2021
pune-corona-updates

Coronavirus In Pune : ‘कोरोना’चा धोका कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 700 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 6 जणांचा मृत्यू

February 26, 2021
chitra-wagh-sanjay-rathod-1

‘त्यादिवशी मोबाईलवर संजय राठोडचे 45 मिस्ड कॉल’ – चित्रा वाघ

February 26, 2021
pudina-chatani

तणावात रामबाण उपाय आहे पुदिना, ‘या’ पध्दतीनं करा वापर, जाणून घ्या

February 26, 2021
election-commision

पश्चिम बंगाल, केरळसह 5 राज्यांतील निवडणुकीचे बिगूल वाजले; आचारसंहिता लागू

February 26, 2021
maharashtra-police

Pimpri News : वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे पिस्तूल ओढून धक्काबुक्की

February 26, 2021
social-media

जगातील अन्य देशांमध्ये Facebook-Tiwtter सारख्या सोशल मीडियाला कसे रेग्युलेट करतात सरकार ?, जाणून घ्या

February 26, 2021
ott

OTT संदर्भात झालेल्या बदलांचा काय होईल परिणाम ? जाणून घ्या सविस्तर

February 26, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

‘चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजाची दिशाभूल करू नये’

1 day ago

मुंबईतील हॉटेलमध्ये खासदाराची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये अधिकारी अन् माजी मंत्र्याचे नावामुळे खळबळ

3 days ago

दिल्ली सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रासह ‘या’ 5 राज्यांतून येणाऱ्यांना ‘कोरोना’ रिपोर्ट निगेटिव्ह दाखवणं बंधनकारक

2 days ago

UPSC च्या परीक्षार्थींना मोठा झटका, पुन्हा संधी मिळणार नाही; SC ने याचिका फेटाळली

2 days ago

सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची घसरण, निफ्टीमध्ये विक्री; जाणून घ्या बाजारातील घसरणीची 5 मोठी कारणे

4 days ago

Pooja Chavan Suicide Case : भाजप नेत्या चित्रा वाघ भडकल्या, म्हणाल्या – ‘सत्ताधारी तिन्ही पक्ष बलात्कारी व्यक्तीला वाचविण्याच्या प्रयत्नात’

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat